• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड क्रीडा सभापती कैलास कुटे यांच्याकडून प्रभाग १५ मधील क्रीडा सुविधांची प्रत्यक्ष पाहणी; विकासकामांचे दिले निर्देश
पिंपरी चिंचवडक्रीडा

क्रीडा सभापती कैलास कुटे यांच्याकडून प्रभाग १५ मधील क्रीडा सुविधांची प्रत्यक्ष पाहणी; विकासकामांचे दिले निर्देश

by gauravsalunkhe00@gmail.com March 11, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
609

पिंपरी-चिंचवड: शहरात खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कटिबद्ध असून, याच पार्श्वभूमीवर क्रीडा सभापती कैलास कुटे यांनी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १५ मधील विविध क्रीडा प्रकल्पांचा धावता दौरा केला. यावेळी त्यांनी क्रीडा विभागाच्या उपायुक्तांसह मैदानांची सद्यस्थिती आणि देखभालीचा सविस्तर आढावा घेतला.

या पाहणी दौऱ्यात उपमहापौर शर्मिलाताई राजेंद्र बाबर, नगरसेविका शैलजाताई मोरे, नगरसेवक अमित गावडे आणि नगरसेवक धर्मपाल तंतरपाले यांच्यासह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे परिसरातील विविध व्यायामशाळा, जलतरण तलाव आणि मैदानांची पाहणी करून तेथील त्रुटी समजून घेतल्या.
दौऱ्यादरम्यान प्राधिकरणातील सेक्टर २६ मधील श्री छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव व व्यायामशाळा, डॉ. हेडगेवार भवन येथील लॉन टेनिस कोर्ट, नेताजी सुभाषचंद्र बोस बॅडमिंटन हॉल आणि सावरकर उद्यानातील टेनिस कोर्टला भेट देण्यात आली. तसेच निगडी परिसरातील मदनलाल धिंग्रा मैदान, बाहुबली व्यायामशाळा आणि सेक्टर २८ मधील कै. संजय काळे मैदान व कुस्ती संकुलाची पाहणी करून खेळाडूंना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना सभापती कैलास कुटे यांनी स्पष्ट केले की, शहरातील तरुणांना आणि उदयोन्मुख खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळणे हाच या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. मैदानांची योग्य देखभाल, विद्युत व्यवस्था आणि आवश्यक त्या तांत्रिक सुधारणांबाबत त्यांनी उपस्थित इंजिनिअर्सना सूचना दिल्या.

या पाहणीसाठी क्रीडा पर्यवेक्षक गोरक्ष तिकोने, ज्युनिअर इंजिनिअर संदीप ठोकळे, संकेत गंधमवार आणि क्रीडा अधिकारी गंगाराम कारंडे यांचे विशेष सहकार्य लाभले. आगामी काळात या सर्व क्रीडा संकुलांचा कायापालट करून खेळाडूंना उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांना मान्यता
next post
भूसंपादनासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

You may also like

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी कडक पावले; नियम न...

March 10, 2026

वाकड–मामुर्डी दरम्यान सेवा रस्त्यांच्या कामाला वेग — आमदार...

October 8, 2025

“पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचा झंझावात; भाजपाला निर्विवाद बहुमत

January 16, 2026

पिंपरी-चिंचवडकरांसाठी भाजपा सरकारचे ‘‘दिवाळी गिफ्ट’’ : टाळगाव चिखली...

October 18, 2025

“Phoenix Metro News”घरकुलच्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान! यशोगाथा पाहून...

March 13, 2025

शरदनगरच्या वीज समस्येवर तोडगा; 200 HP ट्रान्सफॉर्मरमुळे नागरिकांना...

January 8, 2026

“पिंपरी चिंचवडच्या महिला बचत गटांचा राष्ट्रीय स्तरावर झेप...

February 21, 2025

श्री समर्थांच्या पादुका दर्शन निमित्त चिंचवड मध्ये भव्य...

January 18, 2025

“हिंदुत्वाच्या रक्षकांचा गौरव ! स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार विजेत्यांची...

February 25, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी-चिंचवडचा ‘शाश्वत विकास आराखडा’ : पुढील...

May 15, 2025

पीसीसीओई ने विकसित केलेले ड्रोन तंत्रज्ञान...

February 21, 2026

विनापरवाने कुत्री पाळणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल...

January 15, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here