• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दुसऱ्या दिवशी चांगला प्रतिसाद
पिंपरी चिंचवडकलापुणेमनोरंजनमहाराष्ट्र

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दुसऱ्या दिवशी चांगला प्रतिसाद

by gauravsalunkhe00@gmail.com March 4, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
35

विविध विषयांवरील चित्रपट, लघुपट, माहितीपटांचे प्रदर्शन आणि तज्ज्ञांसोबत चर्चा

पिंपरी, दि. ४ मार्च २०२६:पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने तसेच पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी आणि गाथा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ च्या दुसऱ्या दिवशी आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात दिमाखात पार पडला. विविध विषयांवर आधारित चित्रपट, लघुपट, माहितीपट प्रदर्शन पाहण्यासाठी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. महोत्सवात दुसऱ्या दिवशी देश-विदेशातील एकूण ४१ चित्रपटांचे प्रदर्शन झाले.

महोत्सवात दुसऱ्या दिवशी चित्रपट, लघुपट, माहितीपट, अ‍ॅनिमेशन चित्रपट अशा विविध स्वरूपातील चित्रपटांचा समावेश होता. भारतासोबतच पोलंड, जपान, फ्रान्स, लेबनॉन, अमेरिका, जर्मनी इत्यादी देशांतील दिग्दर्शकांसाज चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर झाले. जगभरातील कथनशैली, दृष्टीकोन आणि संस्कृती एका छताखाली अनुभवण्याची संधी मिळाल्याने चित्रपट प्रेमी अधिक आनंददीत झाले.

याशिवाय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) येथील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रपटांची विशेष स्क्रीनिंग घेण्यात आली. तरुण दिग्दर्शकांचे कल्पनाशीलता, तांत्रिक सूक्ष्मता आणि नव्या पिढीची चित्रभाषा प्रेक्षकांनी कौतुकाने अनुभवली. दिवसातील सर्व फिल्म स्क्रीनिंग्स प्रेक्षकांना कला, विचार आणि भावविश्वाचा समृद्ध अनुभव देणाऱ्या ठरल्या.

सिनेसृष्टीतील विविध अंगांवर तज्ज्ञांसोबत चर्चा

महोत्सवाच्या विशेष उपक्रमांतर्गत आज सिनेसृष्टीतील विविध अंगांवर आधारित खुल्या चर्चेचे आयोजन करण्यात आले. चर्चेसाठी राकेश रावत (दिग्दर्शक/सिनेमॅटोग्राफर), वेद रवतानी (फिल्ममेकर), योगेश जाधव (दिग्दर्शक), विघ्नेश्वर राव (दाक्षिणात्य अभिनेता) आणि थन्मनम पुघाझेंधि (दिग्दर्शक) यांच्यासह अनेक तज्ज्ञ मंडळी उपस्थित होती. या चर्चेत सिनेसृष्टीतील सद्यःस्थिती, अभिनयातील भावविश्व, दिग्दर्शनातील वेगवेगळे दृष्टीकोन, कला विभागाची निर्मिती, कॅमेऱ्यामागील तांत्रिक पैलू, एडिटिंगमधील लय-गती, साऊंड डिझाइनचा सिनेमावर होणारा प्रभाव अशा महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रेक्षकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे होत असलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन नागरिकांसाठी पूर्णपणे ‘विनामूल्य’ ठेवण्यात आले आहे. शहरातील कलाप्रेमींना जागतिक दर्जाचे चित्रपट, माहितीपट आणि लघुपट एकाच ठिकाणी पाहण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या महोत्सवाचा ५ मार्च रोजी समारोप होणार असून समारोपाच्या दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून विविध चित्रपट , लघुपट, माहितीपट दाखवण्यात येणार आहेत. याशिवाय फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने एका चर्चासत्र देखील दुपारी १ वाजता होणार आहे. तरी नागरिकांनी या महोत्सवाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
next post
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता…

You may also like

अयोध्या येथील महंत श्री राजू दास महाराज मोशी...

October 27, 2025

“एका इंजेक्शनसाठी १६ कोटी – युसुफसाठी देश एकवटतोय!”

June 17, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी कडक पावले; नियम न...

March 10, 2026

विद्यार्थ्यांनी नेटवर्क विकसित करून टीमवर्क मध्ये काम करावे...

March 5, 2026

“पिंपरीच्या इंजिनीअर आईने बनवला जगातील पहिला AI स्मार्ट...

April 16, 2025

मराठी भाषा गौरव दिनी ‘माय मराठीची गौरवगाथा’चा सुरेल...

February 27, 2026

ईव्हीएमवर १२१२ पॅटर्न ; नाना काटेंचा ‘लकी नंबर’...

January 7, 2026

सुप्रिया चांदगुडे बिनविरोध विजयी;आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली...

January 2, 2026

हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या वतीने पर्यावरण बचावासाठी सायकल रेसचे...

February 24, 2025

“निगडी जलतरण तलाव सुरू करण्यासाठी मनसेचे धरणे आंदोलन...

March 20, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

विकासाभिमुख हिंदुत्वाचा विचार, म्हणून भाजपाचा पुन्हा...

January 5, 2026

पिंपरी-चिंचवडचा ‘शाश्वत विकास आराखडा’ : पुढील...

May 15, 2025

“देवा शप्पथ सांगतो; पैलवानाच्या नादाला लागू...

January 3, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here