• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड “प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजपचा झंझावात; निलेश नेवाळे यांच्या नेतृत्वावर जनतेचा वाढता विश्वास”
पिंपरी चिंचवडराजकारण

“प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजपचा झंझावात; निलेश नेवाळे यांच्या नेतृत्वावर जनतेचा वाढता विश्वास”

by gauravsalunkhe00@gmail.com January 5, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
56

“प्रभाग क्रमांक ११ चा विकास हाच माझा अजेंडा आहे; जनता माझी ताकद आहे.” – निलेश नेवाळे

प्रभाग ११ मधील प्रत्येक घटकाचा विकास हाच माझा निर्धार

पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निलेश नेवाळे यांच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

स्थानिक प्रश्नांची सखोल जाण, सातत्याने केलेले समाजकार्य आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद हीच निलेश नेवाळे यांची ओळख ठरत असून, त्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना निलेश नेवाळे म्हणाले की,“राजकारण केवळ आरोपांचे नसून विकासाचे असावे. प्रभाग क्रमांक ११ चा सर्वांगीण विकास हाच माझा एकमेव अजेंडा आहे.”

रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, युवकांसाठी संधी, महिला सक्षमीकरण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली असून, भाजपच्या विकासाभिमुख धोरणावर जनतेचा विश्वास अधिक मजबूत होत आहे.

प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजपचे उमेदवार निलेश नेवाळे यांच्या प्रचाराला  घरकुल भागातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, नागरिकांचा उत्साह पाहता ही निवडणूक एकतर्फी होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

घरकुल परिसर, मध्यमवर्गीय सोसायट्या, युवक आणि महिलांमध्ये निलेश नेवाळे यांना थेट भेटण्यासाठी, पाठिंबा जाहीर करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. “नेहमी उपलब्ध राहणारा, काम करणारा उमेदवार” अशी भावना नागरिकांमध्ये ठळकपणे दिसून येत आहे.

याचबरोबर प्रभागातील इतर परिसर, मध्यमवर्गीय सोसायट्या, व्यापारी क्षेत्र, युवक आणि महिला वर्गातूनही निलेश नेवाळे यांच्या नेतृत्वाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. विविध भागांत झालेल्या संपर्क दौऱ्यांदरम्यान नागरिकांनी प्रत्यक्ष भेटी घेऊन पाठिंबा जाहीर केला असून, त्यामुळे संपूर्ण प्रभागात भाजपच्या विजयाबाबत सकारात्मक चर्चा रंगू लागली आहे.

स्थानिक नागरिक स्पष्टपणे सांगत आहेत की,

“फक्त आश्वासनं नाहीत, प्रत्यक्ष काम करणारा उमेदवार म्हणून आम्ही निलेश नेवाळेंच्या पाठीशी ठाम उभे आहोत.”

घरकुलमधून विशेष पाठिंबा

प्रभाग क्रमांक ११ मधील घरकुल परिसरातून निलेश नेवाळे यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. घरकुलवासीयांनी पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज, महिला सुरक्षा आणि युवकांसाठी संधी या मूलभूत प्रश्नांवर निलेश नेवाळे यांनी मांडलेल्या स्पष्ट भूमिकेचे स्वागत केले असून, “काम करणारा आणि उपलब्ध असणारा नेता” म्हणून विश्वास व्यक्त केला आहे.

प्रभागातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, रोजगार संधी, महिला सुरक्षा आणि युवकांसाठी सुविधा यावर त्यांनी ठोस कृती आराखडा मांडला असून, भाजपच्या विकास मॉडेलवर जनतेचा विश्वास अधिकच दृढ होत आहे.

राजकीय निरीक्षकांच्या मते, प्रचारादरम्यान मिळणारा हा प्रचंड प्रतिसाद म्हणजे निलेश नेवाळे यांच्या विजयाची नांदी आहे.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरीतील सोसायट्यांचा कौल राष्ट्रवादीकडे; संदीप वाघेरे पॅनेलला मोठा पाठिंबा
next post
पिंपरी गावचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी राष्ट्रवादीच्या पॅनलला संधी द्या- संदीप वाघेरे

You may also like

शिवसेनेच्या गटनेतेपदी विश्वजित बारणे यांची निवड

January 24, 2026

युद्धजन्य परिस्थितीमुळे संकटातील उद्योजकांना बळ द्या : आमदार...

March 12, 2026

‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार...

June 5, 2026

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

April 15, 2026

आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार, मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीची...

July 9, 2025

छत्रपती शिवाजी महाराज हे प्रजेचे हित जपणारे रयतेचे...

February 19, 2026

इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफीची रक्कम परत; विधानसभेत महत्त्वाचा...

December 11, 2025

ॲग्रीवाईज परिषदे मुळे कृषी उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत संधी...

March 5, 2026

“पिंपरी चिंचवड सन्मान सोहळा 2025: ज्यांनी इतिहास घडवला,...

February 24, 2025

“संघाचा प्रचारक ते भटक्यांचा कैवारी – गिरीश प्रभुणेंचा...

June 26, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“शिंदेसाहेबांसारखा नेता महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिला –...

May 9, 2025

कार्तिक निवते याचे स्केटिंग स्पर्धेत उल्लेखनीय...

December 3, 2024

“चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस...

March 6, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here