• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाच्या दिरंगाईवर तीव्र संताप; आंदोलनानंतर बैठक संपन्न
पिंपरी चिंचवडसमाजकारण

पिंपरी-चिंचवडमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाच्या दिरंगाईवर तीव्र संताप; आंदोलनानंतर बैठक संपन्न

by gauravsalunkhe00@gmail.com April 3, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
503

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाचे रखडलेले काम कधी पूर्ण होणार?

अधिकाऱ्यांना धारेवर धरले, आंदोलनानंतर तातडीची बैठक

31 जुलै पर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन, कार्यकर्त्यांचा दबाव

पिंपरी-चिंचवड | 3 एप्रिल 2025 – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या कामात होणाऱ्या दिरंगाईवर संतप्त नागरिक व कार्यकर्त्यांनी 1 एप्रिल रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन केले. यानंतर आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार, शहर अभियंता मकरंद निकम यांच्या अध्यक्षतेखाली 2 एप्रिल रोजी तातडीची बैठक पार पडली.

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक आंदोलन

तीन वर्षांपासून सुरू असलेले काम संथगतीने!

17 नोव्हेंबर 2021 रोजी स्मारकाच्या कामाचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. मात्र, तीन वर्षांचा कालावधी उलटूनही काम संथगतीने सुरू आहे. तसेच, निकृष्ट दर्जाची कामे आणि सुरक्षेच्या अभावामुळे परिसरात अवैध कामे होत असल्याचे आंदोलकांनी निदर्शनास आणले.

अधिकाऱ्यांना धारेवर धरले

शहर अभियंता मकरंद निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्थापत्य विभाग, विद्युत विभाग, उद्यान विभाग तसेच संबंधित ठेकेदार व आर्किटेक्ट उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी या सर्वांना जाब विचारला. माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी स्मारकातील फातिमाबेन शेख व लहुजी वस्ताद साळवे यांच्या म्युरल संदर्भात चौकशी केली असता त्यास दुजोरा मिळाला. यावर, संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना त्वरित कॅमेऱ्यांची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले.

हे हि वाचावे

महिला उद्योजकतेला बूस्ट ! फॅशन डिझायनिंग आणि डिजिटल मार्केटिंग शिकून घरबसल्या सुरू करा लाखोंचा व्यवसाय

31 जुलैपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन

स्मारकाचे काम अधिक गतीने व्हावे यासाठी कार्यकर्त्यांनी ठेकेदारांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. मात्र, वेळेत काम पूर्ण झाले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा कार्यकर्ते भाई विशाल जाधव यांनी दिला. अखेर, 31 जुलै 2025 पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

11 एप्रिलला फुले जयंतीनिमित्त पुतळ्यांचे अनावरण

शहर अभियंता मकरंद निकम यांनी 11 एप्रिल 2025 रोजी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त झाकलेले पुतळे उघडण्याचे निर्देश दिले. तसेच, किमान चार दिवस विशेष देखरेख ठेवण्याचे आदेशही दिले.

अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या

कार्यकर्त्यांच्या लढ्याला यश!

स्मारकाच्या पाहणीवेळी सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर, आनंदा कुदळे, संतोष अण्णा लोंढे, भाई विशाल जाधव, रोहिणी रासकर, विद्या शिंदे, शंकर लोंढे, बाळासाहेब शिंदे, युवराज दाखले, निखिल दळवी, प्रदीप पवार, कविताताई खराडे, वंदनाताई जाधव, बाळासाहेब रोकडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

स्मारकाच्या कामास वेग मिळेल का, की पुन्हा आंदोलनाची वेळ येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल!

📢 संबंधित अपडेट्ससाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या आणि सोशल मीडियावर फॉलो करा!

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
महिला उद्योजकतेला बूस्ट ! फॅशन डिझायनिंग आणि डिजिटल मार्केटिंग शिकून घरबसल्या सुरू करा लाखोंचा व्यवसाय
next post
“महाराष्ट्रातील एकमेव खासगी संस्था! पीसीसीओईला राष्ट्रीय बौद्धिक संपदा पुरस्काराचा मानाचा मुजरा”

You may also like

“चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

March 6, 2025

पीएमपीएमएल बसवर झाड कोसळले – चिंचवडमध्ये थरारक प्रसंग;...

July 2, 2025

भाजपला बळकटी! आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वात पिंपरी...

December 24, 2025

समाजातील वास्तव मांडण्यात वृत्तपत्र छायाचित्रकारांची भूमिका महत्त्वाची –...

September 2, 2025

मालमत्ता कर थकबाकीदारांनो लक्ष द्या! दंडात ९०% सूट,...

February 27, 2026

आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश! पूररेषेतील अधिकृत...

March 26, 2025

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात उपमुख्यमंत्री अजित पवार...

January 28, 2026

अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजित सृष्टी’’ उभारणार!

January 30, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२५ : प्रभाग १, ११,...

December 21, 2025

वाकड–मामुर्डी दरम्यान सेवा रस्त्यांच्या कामाला वेग — आमदार...

October 8, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी चिंचवड निवडणूक 2025 : प्रभाग...

December 29, 2025

आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज...

September 5, 2026

पिंपरी चिंचवडमध्ये लसीकरणासाठी झुंबड! ३५,००० पेक्षा...

March 5, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here