• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home उद्योग व व्यापार युद्धजन्य परिस्थितीमुळे संकटातील उद्योजकांना बळ द्या : आमदार महेश लांडगे
उद्योग व व्यापारपिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

युद्धजन्य परिस्थितीमुळे संकटातील उद्योजकांना बळ द्या : आमदार महेश लांडगे

by gauravsalunkhe00@gmail.com March 12, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
37

– ‘पीएमआर’मधील उद्योजकांसाठी उपाययोजना करा
– ‘पाईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ च्या माध्यमातून केली मागणी

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्योजकांना गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. इराण, इस्त्राईल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे कच्चा माल, इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह चाकण औद्योगिक पट्टयातील लघु उद्योजक मोठ्या संकटात आहेत. यासाठी राज्य व केंद्र सरकारने ठोस उपायोजना कराव्यात, अशी मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली.

महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ च्या माध्यमातून आमदार लांडगे यांनी उद्योजकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. लघु उद्योजकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जाव्यात. कारण, उद्योजक बंद पडतील, अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उद्योजकांना कर सवलत, अनुदान, आणि आर्थिक मदत यांसारख्या उपायांनी उद्योगांना बळ द्यावे, अशी सूचना आमदार लांडगे यांनी केली.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, युद्धजन्य परिस्थितीमुळे पिंपरी-चिंचवडसह चाकण औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्या या परिस्थितीत त्यांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम सहन करीत आहेत. आंतरराष्ट्रीय परिस्थिती युद्धजन्य असल्यामुळे गॅस आणि कच्चा मालाचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे उत्पादन ठप्प झाले आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरसुद्धा तुटवडा आहे. ॲल्युमिनिअम आणि कॉपरसह इतर धातुंचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे उद्योजक हवालदिल झाले आहेत.

“लघु उद्योजक हे आपल्या राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहेत. आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या त्यांना मोठे आव्हान आहे. पण, केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांनी त्यांना संकटातून बळकट करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. कर सवलत, अनुदान, कर्ज सुलभता आणि इंधन-गॅस पुरवठा यांसारख्या उपायांनी उद्योग टिकतील, रोजगार राहतील आणि महाराष्ट्राचा आर्थिक विकास चालू राहील. भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून संकटात सापडलेल्या उद्योजकांना दिलासा मिळेल, असा विश्वास आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
भूसंपादनासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
next post
राष्ट्रवादी काँग्रेसकडून यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

You may also like

पिंपरीत अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम; योगेश बहल...

May 31, 2025

नृत्य कलेतून कलाकारांना परमानंदाची अनुभूती – वरदा वैशंपायन

August 28, 2026

शिवचरित्रातून व्यवस्थापन, दूरदृष्टी आणि संकटांना सामोरे जाण्याचा संदेश...

February 21, 2026

मिलेटरी डेअरी फॉर्ममधून पिंपळे गुरव पर्यंत १०० फुटी...

January 7, 2026

शहरातील मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी महिला ‘एचपीव्ही लसीकरण मोहीम’...

March 10, 2026

PCMC शिक्षण विभागाचा पुढाकार : AI आधारित ‘MindSpark’...

March 7, 2026

विकासाभिमुख हिंदुत्वाचा विचार, म्हणून भाजपाचा पुन्हा निर्धार

January 5, 2026

स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा हा नागरिकांचा हक्क, तर...

February 7, 2026

🔵 क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ....

April 15, 2026

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय संबंधांवरील विचार आजही...

April 13, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“दुबईत घुमला ‘जय जय महाराष्ट्र माझा’चा...

May 8, 2025

बिसलेरी इंटरनॅशनल आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात...

April 17, 2026

“मोशी-चिखलीकरांना दिलासा! आमदार महेश लांडगे यांच्या...

February 27, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here