• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय खळबळ, संदीप वाघेरे यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
पिंपरी चिंचवडराजकारण

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय खळबळ, संदीप वाघेरे यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

by gauravsalunkhe00@gmail.com December 22, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
75

पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली आहे. पिंपरी गाव येथील भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक प्रमुख नाना काटे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपमध्ये संजोग वाघेरे यांना मिळणारे वाढते महत्त्व, स्थानिक नेतृत्वाकडे होत असलेले दुर्लक्ष तसेच विकासकामांबाबत निर्माण झालेले मतभेद यामुळे संदीप वाघेरे नाराज असल्याची चर्चा होती. संजोग वाघेरे यांच्या भाजप प्रवेशानंतर पक्षातील अंतर्गत राजकारण वाढले असून, निर्णय प्रक्रियेत आपले मत डावलले जात असल्याची भावना संदीप वाघेरे यांची होती, अशी माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे.

या मतभेदांचा परिणाम म्हणून अखेर संदीप वाघेरे यांनी भाजपमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवडमधील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, संदीप वाघेरे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढणार असून, भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला पॅनल जाहीर; पिंपळे सौदागर-रहाटणी प्रभागात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ
next post
नॉव्हेल इंटरनॅशनल शाळेत ‘Starlit Adventures 2025’चा झगमगता आनंदोत्सव

You may also like

प्रभाग १० मध्ये भाजपाची ताकद दिसली; गोरखे-चांदगुडे-हिंगे-कदम यांचा...

December 27, 2025

📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने...

April 19, 2026

पुनावळ्यात भाजपच्या जुन्या–नव्यांचा ऐतिहासिक मेळ; स्थानिक पातळीवर उमेदवारांचे...

January 8, 2026

आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश! पूररेषेतील अधिकृत...

March 26, 2025

“पिंपरी चिंचवड सन्मान सोहळा 2025: ज्यांनी इतिहास घडवला,...

February 24, 2025

रक्तदान शिबिर २०२५: जागतिक महिला दिनानिमित्त चिंचवडमध्ये श्री...

March 9, 2025

पिंपरी चिंचवड शहराला पुन्हा एक नंबर करण्यासाठी भाजपला...

January 9, 2026

वाकड ते मामुर्डी वाहतूक कोंडीवर निर्णायक उपाय; सात...

December 14, 2025

सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता –...

April 21, 2026

“ऑफिस पॉलिटिक्सचा खेळ संपला! या १० स्मार्ट ट्रिक्स...

March 25, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“”पहलगाम दहशतवादी हल्ला : पिंपरी भाजपकडून...

April 23, 2025

विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी महिलांचा सहभाग...

January 15, 2025

आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश!...

March 26, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here