• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सृष्टी’ प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करा – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सृष्टी’ प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करा – महापौर रवि लांडगे

by gauravsalunkhe00@gmail.com March 17, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
47

पिंपरी येथील प्रकल्प स्थळी भेट देऊन महापौरांनी घेतला सविस्तर आढावा

पिंपरी, दि. १७ मार्च २०२६ : पिंपरी चिंचवड शहरात उभारण्यात येत असलेल्या ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सृष्टी’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. यासाठी महापालिकेच्या स्थापत्य, विद्युत, उद्यान आदी संबंधित सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे, असे निर्देश महापौर रवि लांडगे यांनी दिले.

पिंपरी येथे उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाच्या कामाचा महापौर रवि लांडगे यांनी प्रत्यक्ष स्थळावर भेट देत सविस्तर आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी नगरसदस्या अनुराधा गोरखे,सुप्रिया चांदगुडे, नगरसदस्य तुषार हिंगे, कुशाग्र कदम, माजी नगरसदस्य मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव, शंकर लोंढे,प्रल्हाद कांबळे, आनंदा कुदळे,ॲड.विद्या शिंदे, कविता खराडे यांच्यासह महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता वैशाली ननावरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे यांनी यावेळी प्रकल्पाच्या परिसरात सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली. शिल्प व पुतळ्यांची उभारणी, अत्याधुनिक एलईडी स्क्रीन, प्रकाश व्यवस्था, आकर्षक बाग (गार्डन) तसेच नक्षीकाम यांसारख्या विविध घटकांची माहिती त्यांनी संबंधित विभागांकडून घेतली. प्रत्येक कामाची गुणवत्ता उच्च राखण्याच्या सूचना देत प्रकल्पाचे सौंदर्य आणि उपयुक्तता अधिक प्रभावी करण्यावर त्यांनी भर दिला.

महापौर रवि लांडगे म्हणाले की, “महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजप्रबोधनासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सृष्टी एक प्रेरणादायी केंद्र ठरेल. त्यामुळे या ठिकाणाची उभारणी करताना दर्जा आणि वेळ यांचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक जडणघडीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या या महापुरुषांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या सृष्टीचे काम नियोजित वेळेत व उच्च दर्जाने पूर्ण करण्यात यावे.”

या सृष्टीमध्ये नागरिकांसाठी ऐतिहासिक व प्रेरणादायी माहितीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण आणि जनजागृतीची संधी उपलब्ध होणार आहे. एलईडी स्क्रीनद्वारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा तसेच विविध सामाजिक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय आकर्षक बाग, प्रकाशयोजना आणि कलात्मक नक्षीकामामुळे हा परिसर नागरिकांसाठी एक सुंदर पर्यटनस्थळ ठरणार आहे, असेही महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती महापौर रवि लांडगे यांना दिली.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान
next post
“शहीद भगतसिंग आणि आर्य समाज” या विषयावर भगतसिंग यांचे पुतणे किरणजीत सिंग यांचे शुक्रवारी पिंपरीत व्याख्यान

You may also like

“युवोत्सव २०२५”च्या रंगतदार उद्घाटनाने पिंपरी चिंचवड दणाणले!

February 28, 2025

शिवजयंतीनिमित्त दिव्यांग व अनाथ मुलांसाठी ‘छावा’ चित्रपटाचा मोफत...

February 20, 2025

पिंपरी चिंचवड शहराला पुन्हा एक नंबर करण्यासाठी भाजपला...

January 9, 2026

“पिंपरी-चिंचवड महानगरपालिका राज्यात आरोग्य सेवांमध्ये अव्वल, मिळवले ९२...

March 4, 2025

संदीप वाघेरे यांचा अनोखा उपक्रम! पिंपरीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत...

June 5, 2025

“मोशी-चिखलीकरांना दिलासा! आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश;...

February 27, 2026

मराठी साहित्याचा अमूल्य ठेवा – अभिवाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा...

March 9, 2025

🗳️ पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक रणधुमाळी: अजित पवारांचा थेट...

December 27, 2025

“छत्रपती शिवाजी महाराज चौक साक्षीदार! संदीप वाघेरे–डब्बू आसवानी...

December 23, 2025

“हिंदुत्वाच्या रक्षकांचा गौरव ! स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार विजेत्यांची...

February 25, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

नवोन्मेष व उद्योजकता विषयक परिसंवादाचे पिंपरी...

March 17, 2026

सांगवी जिल्हा रुग्णालय दुरावस्थेची आमदार शंकर...

February 5, 2026

पिंपरी गावचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी...

January 5, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here