• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान

by gauravsalunkhe00@gmail.com March 17, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
27

कार्यक्रमास महिला नगरसदस्यांची बहुसंख्येने उपस्थिती

समाज विकास विभागाच्या वतीने प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात

पिंपरी, १७ मार्च २०२६ :- महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला स्वतः सक्षम झाल्यानंतर ती तिच्या संपूर्ण कुटुंबाला सक्षम करीत असते. त्यामुळे आज प्रत्येक महिला सक्षम व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबवणे गरजेचे असून त्यासाठी महापालिकेचा समाज विकास विभाग सक्षमपणे कामकाज करीत आहे असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते आणि
माजी आमदार अश्विनी जगताप, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी पठारे, डाॅ.श्रद्धा रवि लांडगे, प्रिया आण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास नगरसदस्या माई काटे,नीता पाडाळे, कुंदा भिसे,अनिता काटे, प्रतीक्षा लांघी जवळकर, पल्लवी जगताप, रेश्मा भुजबळ, सुलभा उबाळे,सुप्रिया चांदगुडे, रिटा सानप, सारिका बोऱ्हाडे, शिवानी नरळे, प्रियांका कुदळे, योगिता बारणे, निकिता कदम, सारिका मासुळकर, सोनम मोरे, मनीषा लांडे, पल्लवी वाळके, श्रुती वाकडकर, वर्षा जगताप, निकिता कदम, पल्लवी वाल्हेकर, कुंदा भिसे, श्रुती डोळस, वैशाली काळभोर,माजी नगरसदस्या उषा मुंढे,उपायुक्त ममता शिंदे, चेतना केरूरे, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या महिला अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गटातील महिला मोठ्या उपस्थित होत्या.

माजी आमदार आश्विनी जगताप म्हणाल्या की, महिलांचा विकास झाला तरच समाजाचा विकास शक्य होईल. प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभे राहून सक्षम व्हावे, असे सांगतानाच ‘निरोगी रहा, आनंदी रहा, हसत रहा,’ असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना दिला.

महिला दिनाचे औचित्य साधत शहरातील बसस्थानके, बाजारपेठा, मंडई, मार्केट तसेच गर्दीच्या ठिकाणी महिला आणि दिव्यांगांसाठी सर्व सुविधायुक्त आधुनिक स्वच्छतागृहे उभारण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी पठारे यांनी केली. शहरातील महिलांना स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्यामुळे त्यांची होणारी गैरसोय आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन हा उपक्रम लवकरच राबविण्यात येणार आहे. यामुळे महिलांसाठी स्वतंत्र आधुनिक स्वच्छतागृहे उभारणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका राज्यातील पहिली महानगरपालिका ठरणार आहे असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त ममता शिंदे यांनी केले तसेच संगणकीय सादरीकरणातून समाज विकास विभागामार्फत राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहितीही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार समाज विकास अधिकारी संतोषी चोरगे यांनी मानले.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण….

जागतिक महिला दिनाच्या या कार्यक्रमात शहरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला बचत गटांचा यावेळी सन्मान देखील करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी यावेळी गीतगायन तसेच विविध पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण केले.

● सन्मान झालेले बचतगट ●

निसर्ग महिला बचत गट

महिला बचत गट

स्वामी समर्थ महिला बचत गट

नवक्षितिज महिला बचत गट

गृहिणी महिला बचत गट

अस्तित्व महिला बचत गट

श्री तुळजाभवानी महिला बचत गट

कृष्णा महिला बचत गट

रायगड महिला बचत गट

राजमाता महिला बचत गट

आराध्या महिला बचत गट

दत्तकृपा महिला बचत गट

मैत्री दिव्यांग महिला बचत गट

क्रांतीज्योती महिला बचत गट

विजयालक्ष्मी महिला बचत गट

समिता महिला बचत गट

दिव्यज्योती महिला बचत गट

मेरूशिखर महिला बचत गट

● सन्मान झालेले बचतगट फेडरेशन ●

संजीवनी स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित

उड्डाण स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित

आरंभ स्वयंरोजगार महिला सहकारी संस्था मर्यादित

झेप स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित

एकता स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित

गरुडझेप स्वयंरोजगार महिला सहकारी संस्था मर्यादित

अल्फा स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
प्रभाग ११ मध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस; मारुती जाधव यांची महापालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी
next post
‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सृष्टी’ प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करा – महापौर रवि लांडगे

You may also like

Phoenix Metro News “रानजाई महोत्सवात घरकुलची जादू! फळे,...

March 11, 2025

लातूर जिल्हा मित्र मंडळाचे ४१ वे रक्तदान शिबीर...

January 19, 2026

“संघाचा प्रचारक ते भटक्यांचा कैवारी – गिरीश प्रभुणेंचा...

June 26, 2025

“कराच्या ओझ्यातून मुक्ती! चिखली घरकुलातील ६,७०० कुटुंबांना मोठा...

January 12, 2026

“शत्रुघ्न काटेंचा आत्मविश्वास शिगेला: ‘प्रभाग 28 मधून चारही...

December 27, 2025

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जनसंवाद सभेत ८० तक्रारी –...

March 10, 2025

कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त...

June 3, 2026

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आरपीआय शहर...

April 25, 2025

विनापरवाने कुत्री पाळणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत –...

January 15, 2025

मोरवाडीत बदलाची लाट! प्रा. दत्तात्रय भालेराव यांच्या घरोघरी...

December 24, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 767 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“हिंजवडी आयटी पार्कला मिळणार न्याय? #UnclogHinjawadiITPark...

June 26, 2025

पक्षांच्या पलीकडे विकासाचा अजेंडा: प्रभाग ११(क)...

December 31, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती बैठकीत...

March 16, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here