• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड ‘देश भगत युनिव्हर्सिटी’चे आंतरराष्ट्रीय MD प्रोग्राम लॉन्च; ‘Growth Strategy Meet 2026’मध्ये विद्यार्थ्यांना ग्लोबल करिअरची सुवर्णसंधी
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय - अंतरराष्ट्रीय

‘देश भगत युनिव्हर्सिटी’चे आंतरराष्ट्रीय MD प्रोग्राम लॉन्च; ‘Growth Strategy Meet 2026’मध्ये विद्यार्थ्यांना ग्लोबल करिअरची सुवर्णसंधी

by gauravsalunkhe00@gmail.com March 19, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
47

पुण्यातून जागतिक वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग खुला!

पुणे/पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात, विशेषतः अमेरिकेत वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल करिअर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘देश भगत युनिव्हर्सिटी (DBU) अमेरिका’तर्फे नवीन आंतरराष्ट्रीय वैद्यकीय अभ्यासक्रम लॉन्च करण्यात आले आहेत. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत तसेच आकुर्डी येथे आयोजित “Growth Strategy Meet 2026” या कार्यक्रमात या उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हर्ष सदावर्ती आणि ऑपरेशन्स डायरेक्टर अरुण मलिक यांनी या अभ्यासक्रमाच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकताना सांगितले की, भारतातील मर्यादित व महागड्या एमबीबीएस शिक्षणाला पर्याय म्हणून हा जागतिक दर्जाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी ठरणार आहे.

या नव्या उपक्रमांतर्गत ४ वर्षांचा आणि ५ वर्षांचा ‘एमडी’ (MD) प्रोग्राम उपलब्ध असून, तो भारतातील ‘एमबीबीएस’ (MBBS) पदवीच्या समकक्ष मानला जातो. विशेष म्हणजे, भारतातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या तुलनेत हा अभ्यासक्रम अत्यंत परवडणाऱ्या शुल्कात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची आंतरराष्ट्रीय मान्यता. विद्यार्थ्यांना अमेरिकेतील USMLE, तसेच यूके आणि कॅनडा येथील वैद्यकीय परवाना परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर डॉक्टर म्हणून करिअर घडवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

अभ्यासक्रमाची रचना ही तीन वर्षांच्या सैद्धांतिक शिक्षणासोबत दोन वर्षांच्या क्लिनिकल रोटेशनवर आधारित असून, विद्यार्थ्यांना जगभरातील विविध रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे त्यांना व्यावहारिक अनुभवासोबतच आंतरराष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेची ओळख होणार आहे.

प्रवेशासाठी १०+२ सायन्स शाखा पूर्ण केलेले आणि ‘नीट’ (NEET) परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी पात्र असतील. याशिवाय, ‘D-Best Global MD’ या विद्यापीठाच्या स्वतंत्र प्रवेश परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाणार आहे.

दरम्यान, १८ मार्च २०२६ रोजी आकुर्डी येथील ग्रँड Exotica येथे आयोजित “Growth Strategy Meet 2026” कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात उपकुलगुरू डॉ. हर्ष सदाबर्ती यांनी भारतीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी अशा अभ्यासक्रमांची गरज अधोरेखित केली.

या वेळी व्यासपीठावर प्रेसिडेंट 2ओएसडी अमित कुकरेजा, MBBS डायरेक्टर अरुण मलीक, मृत्युंजय हिरेमठ, बबिता सिरस्वा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच सीनियर मार्केटिंग मॅनेजर दिनेश सिंह, कार्यक्रम आयोजक सिंटू सिंग आणि करिअर क्राफ्ट एज्युकेशनल सर्व्हिसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बबिता सिरस्वा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात संस्थेच्या भविष्यातील विस्तार योजना, आंतरराष्ट्रीय सहकार्य, संशोधनाच्या संधी आणि जागतिक दर्जाच्या शिक्षण प्रणालीवर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः School of Medicine अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या MD (MBBS) कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अमेरिका, यूके आणि इतर देशांमध्ये करिअर करण्याचे दरवाजे खुले होत असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

“भारतात एमबीबीएसच्या जागा मर्यादित आणि खर्चिक आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स येथील कॅम्पसमध्ये हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत,” असे डॉ. हर्ष सदावर्ती यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ पदवीच नव्हे, तर जागतिक स्तरावर करिअर घडवण्याची संधी मिळणार असून, शैक्षणिक क्षेत्रात नवी दिशा निर्माण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक नीता यादवाड यांनी प्रभावीपणे पार पाडले.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
प्रत्येक प्रभागातील समस्या संवेदनशीलतेने समजून प्राधान्याने सोडवा – महापौर रवि लांडगे
next post
कृष्णानगर येथे ५१ फूट उंच भगव्या ध्वजाचे राष्ट्रार्पण

You may also like

डॉ. योगेश भावसार यांना पीएचडी प्रदान

December 14, 2024

“पुण्यात ‘टेक्नोव्हेट २०२५’ ने गाजवलं – तंत्रज्ञान आणि...

April 12, 2025

“वन विभाग मोठा निर्णय: आमदार महेश लांडगे यांच्या...

April 5, 2025

पीसीसीओईआर रावेत येथे मोफत आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण मार्गदर्शन...

November 30, 2024

“पिंपरी-चिंचवडमधील 42 मिसिंग लिंक अखेर पूर्ण होणार? आमदार...

April 22, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये राज्यातील पहिला तृतीयपंथीय सामुदायिक विवाह सोहळा: सामाजिक...

January 27, 2025

Phoenix Metro News “रानजाई महोत्सवात घरकुलची जादू! फळे,...

March 11, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १० इंग्रजी माध्यम शाळा...

April 15, 2026

मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी आणि वाढत्या गुन्हेगारीवर अखिल...

August 21, 2025

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दुसऱ्या दिवशी चांगला...

March 4, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 28...

January 7, 2026

“मोरवाडी आयटीआयचा धमाका! ९०% निकाल, आता...

May 13, 2025

“अभिनेत्री आर्या घारेचा शिवजयंतीचा अनोखा संकल्प...

February 20, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here