• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेत रिक्त पदे भरण्यासाठी महापौरांचा पुढाकार; नागरिक सेवेत अडथळा येऊ नये यावर भर
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड महापालिकेत रिक्त पदे भरण्यासाठी महापौरांचा पुढाकार; नागरिक सेवेत अडथळा येऊ नये यावर भर

by gauravsalunkhe00@gmail.com April 7, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
40

पिंपरी चिंचवड ,प्रतिनिधी  |

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने निर्माण झालेल्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांनी रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

महापौरांनी नमूद केले की, शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रशासनिक यंत्रणा सक्षम राहणे अत्यावश्यक आहे. सध्या अनेक विभागांमध्ये मनुष्यबळ अपुरे असल्याने नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व विभागांनी विद्यमान तसेच आगामी काळात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती तात्काळ सादर करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच, आवश्यक त्या पदांसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करून भरती प्रक्रिया गतीमान करण्यावरही भर देण्यात आला आहे. मा. महापौर कार्यालयामार्फत या प्रक्रियेचा नियमित पाठपुरावा करण्यात येणार आहे.

“शहराचा झपाट्याने होत असलेला विकास आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता सक्षम प्रशासन ही काळाची गरज आहे. रिक्त पदांमुळे नागरिक सेवेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व पदांची भरती तातडीने करण्यात यावी. तसेच या प्रक्रियेत कोणताही विलंब न होता शासनाकडे प्रस्ताव सादर करून मंजुरी मिळवावी, यावर महापालिकेने प्राधान्याने कार्यवाही करावी.”

— महापौर रवि लांडगे

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
आमदार शंकरभाऊ जगताप यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच क्रीडा क्षेत्रालाही प्राधान्य दिले :- स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे
next post
कॉमनवेल्थ संसदीय राष्ट्रीय परिषद,गोवा साठी आमदार अमित गोरखे यांची निवड

You may also like

भाजपच्या ‘गुड गव्हर्नन्स’मुळेच विकास तळागाळापर्यंत पोहोचला : आमदार...

April 10, 2026

महिला सक्षमीकरणासाठी कायद्याचे ज्ञान महत्त्वाचे – न्यायाधीश अमृत...

March 9, 2025

शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे शासकीय अधिकारी व...

January 7, 2026

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेत नोंदणी करण्यासाठी पीसीसीओईमध्ये नोंदणी शिबिराचे...

February 10, 2025

राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत भैरवी सरोदे ने पटकावले...

December 14, 2024

ग्रीन सोसायटी उपक्रमाला पिंपरी चिंचवड महापालिकेची गती

March 22, 2026

पदे दिल्याचे भान विसरलेल्यांना घरी बसवा उपमुख्यमंत्री अजित...

January 7, 2026

संभाजीनगरात सिद्धिविनायक मंदिरात भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन

January 15, 2026

अयोध्या येथील महंत श्री राजू दास महाराज मोशी...

October 27, 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी किवळेत जाहीर सभा

January 8, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी चिंचवड सन्मान २०२५ पुरस्कारांची घोषणा,...

February 17, 2025

फ्रँकच्या हॉट डॉग्सचे पहिले आउटलेट एल्प्रो...

November 30, 2024

प्रभाग २५ मध्ये भाजपला आयटीयंसचा वाढता...

January 11, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here