• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड संत तुकाराम महाराज संतपीठ: मुख्यमंत्री फडणवीसांचा गौरव आणि वृक्षारोपणाचा शुभारंभ
पिंपरी चिंचवडपुणे

संत तुकाराम महाराज संतपीठ: मुख्यमंत्री फडणवीसांचा गौरव आणि वृक्षारोपणाचा शुभारंभ

by gauravsalunkhe00@gmail.com June 18, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
261

पिंपरी, १८ जून २०२५ : टाळ-मृदुंगांच्या गजरात, भक्तीमय वातावरणात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथील प्रेक्षागृह व कलादालनाचे भव्य लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात शहरातील अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचे स्वागत पारंपरिक टाळ-मृदुंगांच्या निनादात करण्यात आले. त्यांनी संत मल्हारपंत कुलकर्णी गायन कक्ष, संत सोनबा ठाकूर पखवाज कक्ष, व पं. अरविंद मुळगांवकर तबला कक्ष यांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. “तुमचे गायन आणि वादन अप्रतिम आहे,” असे सांगत मुख्यमंत्री स्वतः विद्यार्थ्यांसोबत फोटोही काढले.

कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांचा गाथा, पगडी, उपरणे, चिपळ्या आणि वीणा यांसारख्या भक्तीप्रतीकांनी अनोखा सन्मान करण्यात आला. यावेळी “अक्षर संस्कार” या विविध भाषांतील संत साहित्य पुस्तकमालिकेचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ या ऐतिहासिक प्रकल्पात विद्यार्थ्यांना भक्ती, संगीत व साहित्याचे प्रशिक्षण दिले जाते. संचालक डॉ. सदानंद मोरे यांनी संतपीठाची माहिती देताना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पुढाकाराचे विशेष कौतुक केले.

या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आयुक्त शेखर सिंह, आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

संतपीठात आयोजित छोटेखानी नाटिका आणि माहितीपटाने उपस्थितांचे मन जिंकले. यामधून संत साहित्याची आधुनिक पिढीला झालेली ओळख विशेषत्वाने अधोरेखित झाली.

वृक्षारोपणाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते…

या कार्यक्रमातच १.५० लाख देशी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ अजानवृक्ष लावून करण्यात आला. ही मोहिम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण संवर्धनासाठी घेतलेला महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
TP योजना रद्द! चऱ्होलीकरांना दिलासा, मुख्यमंत्र्यांची घोषणा
next post
“‘योग घरोघरी, आरोग्य सर्वांगी!’ – शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवडमध्ये हजारोंचा सहभाग”

You may also like

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक: विविध विकासकामांना...

March 5, 2025

“देवा शप्पथ सांगतो; पैलवानाच्या नादाला लागू नका!”

January 3, 2026

शहरातील मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी महिला ‘एचपीव्ही लसीकरण मोहीम’...

March 10, 2026

शहरातील प्रत्येक घराचे मोफत ”ड्रोन मॅपिंग”- महसूलमंत्री चंद्रशेखर...

January 7, 2026

“महिला शक्ती मैदानात उतरली! प्रभाग ११ मध्ये निशा...

December 24, 2025

राजमाता जिजाऊ उड्डाणपूल ते गंगोत्री पार्क रस्ते कामाचा...

March 21, 2026

“निसर्ग हा मानवाचा पहिला गुरू! पिंपरीत गाजलं राज्यस्तरीय...

August 18, 2025

विद्यानंद भवन हायस्कूल, निगडी: सलग यशाची परंपरा कायम,...

May 13, 2025

“पीसीसीओई टीम मेव्हरिक इंडिया ने जागतिक एरोडिझाईन स्पर्धेत...

April 27, 2025

पीसीपीच्या विद्यार्थ्यांची बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेत हॅट्रिक

February 5, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय संबंधांवरील...

April 13, 2026

गरजू नागरिकांसाठी ‘महापौर वैद्यकीय आर्थिक सहाय्य...

March 7, 2026

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न...

February 24, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here