• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पीसीईटीच्या क्रीडा सुविधांचा लाभ इतर महाविद्यालयांना देखील – विठ्ठल काळभोर
पिंपरी चिंचवडक्रीडापुणे

पीसीईटीच्या क्रीडा सुविधांचा लाभ इतर महाविद्यालयांना देखील – विठ्ठल काळभोर

by gauravsalunkhe00@gmail.com February 7, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
43

पीसीईटीमध्ये झोनल बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

पिंपरी, पुणे (दि. ०६ फेब्रुवारी २०२६) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट ने आकुर्डी कॅम्पस सह इतर सर्व कॅम्पस मध्ये अत्याधुनिक शैक्षणिक सुविधांसह मोठ्या प्रमाणात क्रीडा सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद पीसीईटीला मिळत आहे हे अभिमानास्पद आहे असे पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर यांनी सांगितले.

इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आकुर्डी येथील पीसीईटी सेंट्रल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित केलेल्या ‘डी – १ झोनल बॅडमिंटन’ स्पर्धेचे उद्घाटन विठ्ठल काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डीन डॉ. शितल कुमार रवंदळे, पीसीपीच्या प्राचार्य डॉ. विद्या बॅकॉड, पीसीईटी क्रीडा संचालक प्रा. संतोष पाचारणे, संघ व्यवस्थापक दीपक सांडभोर, जगदीश कदम, निखिल काळभोर, नम्रता सूर्यवंशी, प्रिया उंडे, क्रिडा प्रभारी सुनिल जगताप, लक्ष्मी थरकुडे, किशोर गव्हाणे आदी उपस्थित होते.


या स्पर्धेमध्ये डी १ झोन मधून मुलांच्या १३ आणि मुलींच्या ९ संघांनी सहभाग घेतला होता. पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतनच्या (पीसीपी) समीक्षा गरगटे आणि जान्हवी पाटील यांनी अंतिम सामन्यात पुण्यातील कुसरो वाडिया संघाचा २ विरुद्ध शून्य अशा फरकाने पराभव करून विजेतेपद पटकावले. कुसरो वाडिया या उपविजेत्या संघात तनिष्का जाधव, वेदश्री पाटील, अलंक्रिता सावंत यांचा सहभाग होता.
मुलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत झिल तंत्रनिकेतन संघाने पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतनच्या संघावर विजय मिळवला पीसीपी
संघाला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले.

प्रा. संतोष पाचरणे यांनी गुणपरीक्षक आणि सिद्धेश पारकर, अकीब मिर्झा, विद्धेश सार्थक, सार्थक भंडारी यांनी पंच म्हणून काम पाहिले. सोमनाथ खेडेकर, रुपेश पवार, स्नेहल काटे, दीक्षा ढास यांनी आयोजनात सहभाग घेतला. डॉ. मदन पवार यांनी सूत्रसंचालन केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा हा नागरिकांचा हक्क, तर तो मिळवून देणे माझी जबाबदारी – महापौर रवि लांडगे
next post
‘एनइपी’ नुसार शिक्षण व उद्योग संस्थांनी पूरक अभ्यासक्रम राबविले पाहिजे – एम. शेख

You may also like

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदी रवि लांडगे तर...

February 6, 2026

“कराच्या ओझ्यातून मुक्ती! चिखली घरकुलातील ६,७०० कुटुंबांना मोठा...

January 12, 2026

“निगडी जलतरण तलाव सुरू करण्यासाठी मनसेचे धरणे आंदोलन...

March 20, 2025

मराठी भाषा गौरव दिनाच्या खर्चास मान्यता; स्थायी समिती...

March 4, 2026

“TDR-FSI चा वापर करून PCMC ने केली ऐतिहासिक...

April 11, 2025

प्रभाग २१ मध्ये वातावरण भाजपमय; पिंपरी गाव, अशोक...

January 7, 2026

‘आंतरशालेय महापौर चषक टीन-२० स्पर्धा’ पुन्हा सुरू करा;...

March 10, 2026

नवोदय परीक्षेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांची उत्कृष्ट कामगिरी...

March 25, 2026

‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार...

June 5, 2026

भोसरीत भव्य रोड शो; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

January 11, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी...

March 11, 2026

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा उत्सव : विज्ञान प्रदर्शनात...

March 13, 2025

पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा आमदार महेश...

December 23, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here