• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचे निधन
पिंपरी चिंचवडपुणे

ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचे निधन

by gauravsalunkhe00@gmail.com September 15, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
33

पिंपरी, पुणे (दि. १५ सप्टेंबर २०२६) पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव अमृतराव शिर्के (वय ८१ वर्षे) यांचे मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर) निधन झाले. शिवाजीराव शिर्के यांनी पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, फुगेवाडी ज्येष्ठ नागरिक संघ आदी संस्थांचे अध्यक्षपद भूषवले आहे. पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शिर्के यांचे ते वडील होत. तसेच ओबीसी कल्याण विभागाचे सहसंचालक प्रशांत शामराव शिर्के यांचे ते चुलते होत. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शिवाजीराव शिर्के यांनी प्रवीण प्रकाशन या संस्थेच्या माध्यमातून “महाराणी येसूबाई यांचा इतिहास” हे पुस्तक प्रकाशित केले असून या पुस्तकाला ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ हे पारितोषिक मिळाले आहे. तसेच ‘राजे शिर्के घराण्याचा इतिहास’, ‘कृष्णाकाठ ते पवनाकाठ’ हे आत्मचरित्र कालभैरव, शिरकाण आदी पुस्तके आणि अनेक कवितासंग्रह प्रकाशित केले आहेत. सातारा जिल्ह्यातील उद्योजकांचा परिचय करून देणारे ‘सातारचे रत्न’ हे देखील त्यांचे गाजलेले पुस्तक आहे. ‘पराचा कावळा’, ‘ही पैशाची किमया’ आदी नाटकांचेही त्यांनी लेखन केले आहे.

*शिवाजीराव शिर्के यांचा अंत्यविधी उद्या बुधवारी सकाळी १०:३० वाजता, फुगेवाडी स्मशानभूमी येथे होणार आहे.

You Might Also Like
  • काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस; संविधान शिल्प तोडफोड प्रकरणात किरकोळ गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न?- शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे
  • विश्वविक्रमी सोहळ्याच्या रील स्पर्धेत मयूर अहेर ठरला ‘ब्लॉकब्लास्टर’ विजेता!
  • आमदार शंकर जगताप यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत बजावला मतदानाचा हक्क!
  • पीसीयूची शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय ठेवण्याची बांधिलकी – कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे
  • कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून प्रथमच सीमोल्लंघन व सोनं लुटण्याच्या पारंपरिक सोहळ्याला सुरुवात;माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते प्रारंभ
  • नगरसेवक संदीप वाघेरे यांना पितृशोक; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांचे निधन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
next post
विकासकामांना गती देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आता ‘एमडी पॅटर्न’

You may also like

“Phoenix Metro News”घरकुलच्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान! यशोगाथा पाहून...

March 13, 2025

काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस; संविधान शिल्प तोडफोड...

October 25, 2026

पिंपरीत अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम; योगेश बहल...

May 31, 2025

पिंपरी बाजार परिसरात वाहन-मुक्त दिवस – पर्यावरण संरक्षणासाठी...

March 7, 2025

भाजपकडून उषा वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; प्रभाग...

December 31, 2025

“पाणीटंचाईने त्रस्त पिंपरी-चिंचवड! आमदार शंकर जगतापांनी घेतली कडक...

May 3, 2025

डिझाइन इन्स्टाग्रामसाठी नव्हे, इतिहासासाठी असावे’; आमदार अमित गोरखे...

February 9, 2026

हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या वतीने पर्यावरण बचावासाठी सायकल रेसचे...

February 24, 2025

संत तुकाराम महाराज संतपीठ: मुख्यमंत्री फडणवीसांचा गौरव आणि...

June 18, 2025

भोसरीत महात्मा फुले विद्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन! शिक्षण...

March 25, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1.1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 822 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 820 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 792 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (560)
  • पुणे (356)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (560)
  • पुणे (356)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

BREAKING: पिंपरी चिंचवड भाजप उमेदवारांची पहिली...

December 27, 2025

पदे दिल्याचे भान विसरलेल्यांना घरी बसवा...

January 7, 2026

“पीसीसीओईआरमध्ये राष्ट्रीय परिषद: इंजिनिअरिंग डिझाइन आणि...

February 21, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here