• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पिंपरी बाजार परिसरात वाहन-मुक्त दिवस – पर्यावरण संरक्षणासाठी एक ऐतिहासिक पाऊल!
पिंपरी चिंचवडपुणे

पिंपरी बाजार परिसरात वाहन-मुक्त दिवस – पर्यावरण संरक्षणासाठी एक ऐतिहासिक पाऊल!

विविध सांस्कृतिक, शारीरिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांसोबत पिंपरी बाजार येथे ८ व ९ मार्च रोजी वाहन-मुक्त दिवस साजरा होणार

by gauravsalunkhe00@gmail.com March 7, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
478

पिंपरी, दि. ७ मार्च २०२५ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका ८ व ९ मार्च २०२५ रोजी पिंपरी बाजार परिसरात (साई चौक ते महर्षी वाल्मिकी चौक) पहिला वाहन-मुक्त दिवस साजरा करणार आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना प्रदूषण मुक्त आणि सुरक्षित रस्त्यांवर वावरण्याची संधी देणे असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता झंकार होईल. या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे आणि चंद्रकांत इंदलकर देखील उपस्थित राहणार आहेत.

या दोन दिवसांच्या उपक्रमात विविध सांस्कृतिक आणि शारीरिक उपक्रमांचे आयोजन केले जाईल. या उपक्रमात झुंबा, हास्ययोग, लाईव्ह संगीत, पथनाट्य, नृत्यप्रदर्शन, खेळ यांसारख्या उपक्रमांचा समावेश असेल. या उपक्रमात भाग घेणाऱ्या नागरिकांना एक उत्तम पर्यावरणीय अनुभव घेता येईल.

वाहन-मुक्त दिवसाचे प्रमुख आकर्षण:

•”चाय पे चर्चा” – माजी नगरसेवक, पोलीस अधिकारी आणि नागरिकांमध्ये थेट संवाद.

•प्रदूषण कमी करण्यासाठी जनजागृती.
•सार्वजनिक वाहतूकीला चालना देण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती.

वाहतूक मार्गात केलेले बदल:

•शगुन चौक येथे उड्डाणपुलावरून येणाऱ्या वाहनांसाठी केवळ डावीकडे वळण्याची परवानगी.
•एमजी रोड रहिवाशांसाठी मर्यादित वेळेसाठी खुला राहील.
•चारचाकी आणि इतर वाहनांसाठी पार्किंग व्यवस्थेची स्वतंत्र व्यवस्था.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
‘रानजाई महोत्सव 2025’ चे भव्य उद्घाटन – पर्यावरणपूरक जीवनशैलीला मिळतोय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
next post
“पिंपरी चिंचवड: महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे शहर झाले स्वच्छ आणि सुंदर!”

You may also like

“ह.भ.प. दत्तात्रय कुदळे यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार –...

June 3, 2025

विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका -पंकजा मुंडे

January 9, 2026

“एका इंजेक्शनसाठी १६ कोटी – युसुफसाठी देश एकवटतोय!”

June 17, 2025

देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ‘शक्तिस्थळ’चे लोकार्पण; लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या...

December 29, 2025

सांगवी जिल्हा रुग्णालय दुरावस्थेची आमदार शंकर जगताप यांच्याकडून...

February 5, 2026

पिंपरी चिंचवडमध्ये ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने ठोस पाऊल –...

February 8, 2026

पीसीसीओई ने विकसित केलेले ड्रोन तंत्रज्ञान आपत्तीच्या काळात...

February 21, 2026

आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी...

July 26, 2026

भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा...

April 27, 2026

पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट: गारपीट आणि...

April 3, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

मिशन-PCMC : भोसरी विधानसभा भाजपा ‘ऑन...

December 7, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये गाडगेबाबा जयंतीचा जल्लोष! प्रमुख पाहुणे...

February 24, 2025

मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन सुधांशू यांची...

December 31, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here