• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडच्या तेजस्विनी राजाभाऊ दुर्गे यांची भाजप प्रदेश युवा मोर्चा महामंत्रीपदी नियुक्ती
पिंपरी चिंचवडपुणेराजकारण

पिंपरी चिंचवडच्या तेजस्विनी राजाभाऊ दुर्गे यांची भाजप प्रदेश युवा मोर्चा महामंत्रीपदी नियुक्ती

by gauravsalunkhe00@gmail.com October 6, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
20

पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश युवा मोर्चाच्या महामंत्रीपदी पिंपरी चिंचवड शहरातील युवा नेतृत्व तेजस्विनी राजाभाऊ दुर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी ही शहरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

पक्ष संघटन, युवकांचे प्रश्न आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात सातत्याने सक्रिय असलेल्या तेजस्विनी दुर्गे यांच्या कार्याची दखल घेत प्रदेश नेतृत्वाने त्यांना ही महत्त्वाची संधी दिली आहे.

ही नियुक्ती मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा. कृष्णराज महाडीक साहेब आणि विधान परिषद आमदार मा. अमितजी गोरखे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि विशेष प्रयत्नातून झाली आहे.

तसेच भाजप पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष मा. शत्रुघ्न ( बापू ) काटे, आमदार मा. महेशदादा लांडगे, आमदार मा. शंकरभाऊ जगताप, आमदार मा. उमाताई खापरे यांचे मोलाचे सहकार्य या नियुक्तीसाठी लाभले आहे.

यावेळी बोलताना तेजस्विनी राजाभाऊ दुर्गे म्हणाल्या,

> “आज मला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश महामंत्री या पदावर काम करण्याची संधी मिळाली, ती केवळ आणि केवळ प्रदेश नेतृत्व आणि स्थानिक नेतृत्वाच्या विश्वासामुळे. त्याच बरोबर माझे वडील माजी नगरसेवक श्री. राजाभाऊ दुर्गे आणि आमच्या सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय आमदार अमितदादा गोरखे यांचे मार्गदर्शन आणि साथ नेहमीच माझ्या पाठीशी राहिली आहे. या सर्व मान्यवरांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवेन आणि मला दिलेल्या या संधीचे मी नक्कीच सोने करून दाखवेल, अशी ग्वाही देते.”

तेजस्विनी दुर्गे यांच्या नियुक्तीबद्दल शहरभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

You Might Also Like
  • काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस; संविधान शिल्प तोडफोड प्रकरणात किरकोळ गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न?- शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे
  • विश्वविक्रमी सोहळ्याच्या रील स्पर्धेत मयूर अहेर ठरला ‘ब्लॉकब्लास्टर’ विजेता!
  • आमदार शंकर जगताप यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत बजावला मतदानाचा हक्क!
  • पीसीयूची शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय ठेवण्याची बांधिलकी – कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे
  • कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून प्रथमच सीमोल्लंघन व सोनं लुटण्याच्या पारंपरिक सोहळ्याला सुरुवात;माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते प्रारंभ
  • नगरसेवक संदीप वाघेरे यांना पितृशोक; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांचे निधन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
शिव-शंभू विचारांचा गगनभेदी निनाद… पिंपरी-चिंचवडचा गिनीज विश्वविक्रम!
next post
ज्ञान, कुतुहल, मनोरंजनाचा संगम टायटॅनिक प्रदर्शनाचे आज उद्घाटन

You may also like

आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश! पूररेषेतील अधिकृत...

March 26, 2025

पिंपरी-चिंचवडचा ऐतिहासिक क्षण! ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ चे पाद्यपूजन...

February 28, 2025

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी- प्रविण शिर्के तर...

August 21, 2026

छ. शिवराय हे लोककल्याणकारी राजे – राजेंद्र घावटे

February 19, 2026

इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफीची रक्कम परत; विधानसभेत महत्त्वाचा...

December 11, 2025

शहरात श्वान संगोपन केंद्रासाठी प्रभागनिहाय जागा शोधा –...

March 10, 2026

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर...

April 13, 2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांसह...

March 16, 2026

अयोध्या येथील महंत श्री राजू दास महाराज मोशी...

October 27, 2025

वाकड ते मामुर्डी वाहतूक कोंडीवर निर्णायक उपाय; सात...

December 14, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1.1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 822 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 820 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 792 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (560)
  • पुणे (356)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (560)
  • पुणे (356)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पाचगणीत नेतृत्वाचा नवा अध्याय: चार्मिंग इमेजमुळे...

October 31, 2025

पिंपरी-चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी! मुळशी धरणातून पाणी...

March 3, 2025

पुणे: स्वारगेट येथे तरुणीवर अत्याचाराची घटना,...

February 26, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here