• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड छ. शिवराय हे लोककल्याणकारी राजे – राजेंद्र घावटे
पिंपरी चिंचवडपुणे

छ. शिवराय हे लोककल्याणकारी राजे – राजेंद्र घावटे

by gauravsalunkhe00@gmail.com February 19, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
54

निगडी: ” अठरापगड जातींना सोबत घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सार्वभौम लोकशाही व्यवस्थेचा पाया रचला . स्वत्व आणि स्वाभिमान यांची पेरणी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये एतद्देशीय रयतेचे राज्य निर्माण केले. जनतेला अन्याय, अत्याचार, अनाचार यापासून मुक्त करत लोककल्याणकारी राज्याची स्थापना केली. वर्षानुवर्षे येणाऱ्या आक्रमणांचा यशस्वी प्रतिकार केला… शिवरायांच्या कार्यामुळे आणि प्रेरणेमुळे पराभूत मानसिकता बदलून मरगळलेल्या समाजात जागृती निर्माण झाली. इतिहासाच्या प्रवाहाची दिशा बदलली. प्रतिकूल परिस्थितीत स्वकीयांचं राज्य निर्माण केले . म्हणून शिवाजी महाराज हे लोकोत्तर युगपुरुष असून लोकशाहीचे उद्गाते आहेत. सदैव जनतेचा विचार करणारे ते लोककल्याणकारी राजे होते.” असे प्रतिपादन शिवव्याख्याते राजेंद्र घावटे यांनी केले.

निगडी येथील दुर्गा टेकडी येथे शिवजयंती उत्सव समितीने आयोजित शिवजयंती सोहळ्यामध्ये प्रातःकाळी राजेंद्र घावटे हे “युगप्रवर्तक छत्रपती शिवराय” या विषयावर व्याख्यान देताना बोलत होते…

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या नवनिर्वाचित उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुप्रभात मित्र परिवार, सूर्यनमस्कार ग्रुप, जय हरी ग्रुप, सूर्योदय ग्रुप यांच्या वतीने शिवजयंतीच्या दिवशी प्रातःकाळी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक मोहिते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. राजेंद्र बाबर, देविदास ढमे, रवींद्र मोहिते, भरत देशमुख, रघुनाथ रोकडे, मल्लिकार्जुन, दत्ता गोंजारी, कृष्णा साळवे, विलास कुऱ्हाडे, गजानन ढमाले, भगवान पठारे, सुभाष पागळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी नवनिर्वाचित उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या उत्सव समितीमध्ये समाविष्ट सर्व संस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष देविदास ढमे यांनी केले.

राजेंद्र घावटे पुढे म्हणाले की, “स्वराज्य हे राजमाता जिजाऊ यांच्या निर्धाराचं प्रतीक आहे. शिवरायांचा इतिहास हा अतुलनीय शौर्याचा आणि धैर्याचा आहे. जगात अनेक शूर पराक्रमी राजे होऊन गेले. परंतु त्यांचे राज्य त्यांचा नंतर टिकले नाही. महाराजांनंतर स्वराज्य अनेक वर्षे टिकले. दिल्लीसह देशाच्या बहुसंख्य भाग पुढील काळात मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला. शिवराज्याभिषेक ही भारताच्या इतिहासातील एक अलौकिक घटना आहे. राज्याभिषेकमुळे शिवराय छत्रपती झाले आणि त्यांची कीर्ती त्रिखंडात पोहोचली. सर्वदूर हिंदवी स्वराज्याला मान्यता मिळाली. नवीन कालगणना, नाणी, राज्यव्यवहार कोष आणि अष्टप्रधान मंडळ, लोकाभिमुख प्रशासन यामुळे राज्याभिषेकाला विशेष महत्व आहे. शिवरायांच्या चरित्रातून अनेक महापुरुषांनी प्रेरणा घेतली. शिवचरित्रामध्ये भारतवर्षाचे अखंड मार्गदर्शन करण्याची ताकद आहे.” असे सांगत त्यांनी शिवचरित्रातील अनेक प्रसंग सांगितले.

कार्यक्रमाचे संयोजन सुप्रभात मित्र परिवार, सूर्यनमस्कार ग्रुप, जय हरी ग्रुप, सूर्योदय ग्रुप या सर्व संघटनांनी केले. बाबा नायकवडी, शंकर राणे, कांशीराम भोसले, विजय शिंदे, सुरेश मुळूक आदींनी सहकार्य केले. देविदास ढमे यांनी सूत्रसंचालन तर रवींद्र मोहिते यांनी आभारप्रदर्शन केले. रोज सकाळी टेकडीवर येणारे नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होतें….

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन
next post
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

You may also like

“पिंपरी चिंचवड सन्मान सोहळा 2025: ज्यांनी इतिहास घडवला,...

February 24, 2025

PCMC मध्ये नवे चेहरे, नवी समीकरणे! स्थायी ते...

February 20, 2026

ईव्हीएमवर १२१२ पॅटर्न ; नाना काटेंचा ‘लकी नंबर’...

January 7, 2026

मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन सुधांशू यांची पिंपरी चिंचवड...

December 31, 2025

बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे – प्रा....

February 25, 2026

🗳️ पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक रणधुमाळी: अजित पवारांचा थेट...

December 27, 2025

“”भाजपचा मास्टरस्ट्रोक! पिंपरी चिंचवडमध्ये १४ मंडल अध्यक्षांची घोषणा”

April 20, 2025

रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचा...

January 4, 2026

ओबीसी बांधवांनो हारलेली नाही, थांबलेली आहे; सत्ता आल्यानंतर...

January 8, 2026

ग्रीन सोसायटी उपक्रमाला पिंपरी चिंचवड महापालिकेची गती

March 22, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी-चिंचवडकरांसाठी भाजपा सरकारचे ‘‘दिवाळी गिफ्ट’’ :...

October 18, 2025

प्रभाग कमांक २५ आणि पिंपरी चिंचवड...

January 12, 2026

औद्योगिक नगरीतून सांस्कृतिक नगरीकडे वाटचाल –...

August 24, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here