Home पिंपरी चिंचवड सकाळचे सहयोगी संपादक जयंत जाधव यांचे सासरे संभाजी रणसिंग यांचे निधन

सकाळचे सहयोगी संपादक जयंत जाधव यांचे सासरे संभाजी रणसिंग यांचे निधन

by gauravsalunkhe00@gmail.com
0 comments

पिंपरी, पुणे (दि. ६ डिसेंबर २०२४) सांगवी येथील रहिवासी व सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी बलभीम रणसिंग (वय ८३) वर्षे यांचे शुक्रवारी (दि.६) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. संभाजी रणसिंग हे मूळचे अहिल्यानगर, तालुका कर्जत, अळसुंदे गावचे रहिवासी होते.
सकाळ पिंपरी चिंचवड आवृत्तीचे सहयोगी संपादक जयंत जाधव यांचे ते सासरे होत.

 

Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business

You may also like

Leave a Comment