• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड “”भाजपचा मास्टरस्ट्रोक! पिंपरी चिंचवडमध्ये १४ मंडल अध्यक्षांची घोषणा”
पिंपरी चिंचवडराजकारण

“”भाजपचा मास्टरस्ट्रोक! पिंपरी चिंचवडमध्ये १४ मंडल अध्यक्षांची घोषणा”

by gauravsalunkhe00@gmail.com April 20, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
382

Table of Contents

Toggle
      • भाजप मंडल अध्यक्ष निवड
  • पिंपरी चिंचवड भाजप संघटनेत नवा उत्साह; १४ मंडल अध्यक्षांची निवड, पक्ष संघटना बळकट करण्यास गती

भाजप मंडल अध्यक्ष निवड

पिंपरी चिंचवड भाजप संघटनेत नवा उत्साह; १४ मंडल अध्यक्षांची निवड, पक्ष संघटना बळकट करण्यास गती

पिंपरी चिंचवड, २० एप्रिल – भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर संघटनेच्या नव्या पर्वात रविवारी १४ मंडल अध्यक्षांची घोषणा करण्यात आली. या निवडीमुळे पक्षसंघटनेत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक स्तरावर कार्यक्षमता वाढवण्यासाठी भाजपने नव्या नेतृत्वाला जबाबदारी दिली आहे.

या निवडीचे नेतृत्व भाजप शहराध्यक्ष व आमदार शंकर जगताप यांनी केले. चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तीन प्रमुख विधानसभा मतदारसंघांतील विविध भागांतील मंडलांसाठी नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आली. ही निवड संघटन पर्वाच्या तिसऱ्या टप्प्याचा एक भाग आहे. याअंतर्गत प्राथमिक सदस्य नोंदणी, सक्रिय सदस्य व बूथ कमिटी नंतर मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली.

नवीन मंडल अध्यक्षांची नावे खालीलप्रमाणे :

चिंचवड विधानसभा मतदारसंघ

मोहन राऊत (रावेत – वाल्हेकरवाडी)

हर्षद नढे (चिंचवड – काळेवाडी)

सनी बारणे (थेरगाव – वाकड)

सोमनाथ तापकीर (रहाटणी – पिंपळे सौदागर)

गणेश ढोरे (सांगवी – पिंपळे गुरव)

पिंपरी विधानसभा मतदारसंघ

जयदीप खापरे (प्राधिकरण – चिंचवड)

धरम वाघमारे (आकुर्डी गाव – शाहूनगर)

मंगेश धाडगे (संत तुकाराम नगर – खराळवाडी – कासारवाडी)

अनिता वाळुंजकर (फुगेवाडी – दापोडी – बोपखेल)

भोसरी विधानसभा मतदारसंघ

ऍड. योगेश सोनवणे (चिखली – कृष्णानगर)

रामदास कुटे (तळवडे – यमुनानगर)

अजित बुर्डे (मोशी – चऱ्होली)

अमोल डोळस (दिघी – गवळीनगर – गव्हाणे वस्ती)

शिवराज सुदाम लांडगे (धावडे वस्ती – इंद्रायणीनगर – नेहरूनगर)

या कार्यक्रमात आमदार महेश लांडगे, उमा खापरे, अमित गोरखे, माजी महापौर नितीन काळजे, प्रदेश पदाधिकारी, महिला मोर्चा नेत्या, विविध मंडळांचे कार्यकर्ते व इतर प्रमुख नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपच्या संघटनात्मक कार्यपद्धतीनुसार, ही निवड प्रक्रिया लोकशाही मार्गाने पार पडली असून, नव्या अध्यक्षांकडून स्थानिक विकास, बूथ मजबूत करणे, कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण आणि जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेने काम करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

> "या निवडीमुळे पक्षाला नवी दिशा मिळेल. नव्या नेतृत्वाखाली संघटना अधिक बळकट होईल. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अधिक परिणामकारक कामगिरी होईल,"
— आ. शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजप पिंपरी चिंचवड
You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र? महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची सुरुवात!”
next post
“नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार जावेद अख्तर यांना ! “‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो’ ही ढसाळांची कविता जावेद अख्तर यांनी उर्दूत सादर करताच सभागृह “स्तब्ध” !

You may also like

प्रभाग २८ मध्ये अंकयुद्ध! ‘१२’ चा पाढा विरुद्ध...

January 8, 2026

अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली...

February 24, 2026

“क्रीडारंभ २०२५” चा दिमाखदार समारोप – हजारो विद्यार्थी-खेळाडूंचा...

February 24, 2025

राज्यपाल आणि उप मुख्यमंत्री यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड...

February 21, 2026

“पिंपरी चिंचवडला नवी ओळख! ₹312 कोटींच्या महापालिका भवनाचे...

March 22, 2025

औद्योगिक नगरीतून सांस्कृतिक नगरीकडे वाटचाल – पिंपरी चिंचवडमध्ये...

August 24, 2025

“रमजानमध्ये मुस्लिमांना लवकर सुट्टी मिळणार? सरकारसमोर मोठी मागणी!”

February 23, 2025

कंपनीच्या उन्नतीसाठी व ध्येय प्राप्तीसाठी मनुष्यबळ अधिकारी यांची...

December 3, 2024

“शत्रुघ्न काटेंचा आत्मविश्वास शिगेला: ‘प्रभाग 28 मधून चारही...

December 27, 2025

पिंपरी चिंचवडमध्ये १ मार्चपासून ‘जेई’ लसीकरण मोहीम! मुलांच्या...

February 25, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“विद्यार्थ्यांच्या ‘आयडिया’ला व्यावसायिकतेची जोड; क्षितिज २०२५...

May 26, 2025

रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिका...

January 4, 2026

शहरातील प्रत्येक घराचे मोफत ”ड्रोन मॅपिंग”-...

January 7, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here