• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
पिंपरी चिंचवडपुणेराजकारण

सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे

by gauravsalunkhe00@gmail.com April 21, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
16

स्व. सुनिल साठे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

पिंपरी, पुणे (दि. २१ एप्रिल २०२६) राजकारणात पदाची अपेक्षा न करता कायम लोकांना मदत करणारा आणि कार्यकर्त्यांसाठी झटणारा, उपक्रमशील माणूस म्हणजे सचिन साठे हे आहेत, त्यांच्या बरोबर नेहमी खांद्याला खांदा लावून काम करणारा व समाजाप्रती कायम कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता स्वर्गीय सुनील बबन साठे यांचे नाव घ्यावे लागेल असे पुणे शिक्षण मंडळाचे माजी सचिव जयसिंग डुंबरे यांनी सांगितले.

अक्षय तृतीयेचे औचित्य साधून सचिन साठे सोशल फाउंडेशन च्या वतीने पिंपळे निलख, विशालनगर येथे सामाजिक कार्यकर्ते स्वर्गवासी सुनिल बबन साठे यांच्या स्मरणार्थ “सामाजिक कृतज्ञता पुरस्कार” वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा पुरस्कार सत्कारमूर्ती सुभाष धोंडीराम इंगळे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम ११,५०१ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी सचिन साठे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन साठे, नगरसेवक स्नेहाताई कलाटे, भुलेश्वर नांदगडे, काळुराम नांदगुडे, सत्कारमूर्ती सुभाष धोंडीराम इंगळे, निवृत्त डीसीपी नरेंद्र गायकवाड, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रंगनाथ थोपटे, संजय केदारी, अनंत कुंभार, अशोक मेंगळे, अशोक बनसोडे, राजाभाऊ मासूळकर, संभाजीराव इंगवले, दक्षिणमुखी मारुती ट्रस्टचे सहकारी व सचिन साठे सोशल फाउंडेशन मित्र परिवार आदी उपस्थित होते.

सचिन साठे यांनी सांगितले की, स्वर्गवासी सुनिल साठे यांना जाऊन ५ वर्षे झाली. तेव्हा कोरोनाकाळ होता. विशालनगर च्या प्रगतीसोबत ज्या समस्या येत होत्या, त्या सोडवण्यासाठी सुनिल नेहमी मदतीसाठी तत्पर राहत असे. नेहमी इतरांची कामे सांगून पाठपुरावा करून पूर्ण करणारा एक सच्चा मित्र होता. समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता ही त्याची ओळख त्याने त्याच्या कामातून निर्माण केली होती. त्यांची ही ओळख पुढे कायम रहावी या उद्देशाने स्वर्गवासी सुनिल बबन साठे यांच्या स्मरणार्थ “सामाजिक कृतज्ञता पुरस्कार” दरवर्षी देण्याचा संकल्प आहे. हे या पुरस्काराचे पहिलेच वर्ष आहे. कामांना मूर्त स्वरूप देण्यात सुनिल यांचे योगदान होते. त्यांच्या या कार्यातून उत्तराई होण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे.

स्नेहाताई कलाटे यांनी सांगितले की, सामाजिक कार्यकर्ते जेव्हा समाजात उतरतात तेव्हा समाजाशी त्यांची अजून जवळीक निर्माण होते. समाजाप्रती ओढ असणाऱ्यांचा सन्मान व्हायला हवा जो सचिन साठे सोशल फाउंडेशन च्या वतीने होत आहे. आपण समाजाचे देणे लागतो ते आपण समाजाला देऊया. आपल्यात असणाऱ्या व्यक्तीचे मोल अशा कार्यक्रमातून व्यक्त होत आहे.

सत्कारमूर्ती सुभाष धोंडीराम इंगळे यांनी सांगितले की, २००७ मध्ये विशालनगर येथे राहायला आल्याने येथील लोकांसोबत नाते जुळले. प्रथमच सुनिल साठे यांच्या सोबत ओळख झाली आणि त्यांच्या सोबत कार्यात जोडला गेलो. त्यांच्या एवढा महान नाही पण त्यांच्यासारखे कार्य मी कायम करत राहीन. तसेच सचिन साठे हे कार्यकर्त्यांना जपणारा माणूस आहेत. या सत्काराच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्त्यांवरचे आपलेपण दिसून येते. प्रत्येक कार्यकर्त्याला नावाने ओळखतात. प्रत्येक कार्याला आवर्जून पत्रिका पाठवून आमंत्रित करतात, विचारपूस करतात.

स्वागत नितीन पाटील, प्रास्ताविक सचिन साठे आणि आभार भरत इंगवले यांनी मानले.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
  • ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ येथून आता शिवचरित्र प्रसार अभियान
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
next post
भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात

You may also like

प्रभाग २८ मध्ये अंकयुद्ध! ‘१२’ चा पाढा विरुद्ध...

January 8, 2026

“पंधरा तारखेपर्यंत तुम्ही आमच्या पाठीशी उभे रहा; पंधरा...

January 6, 2026

८ मजली इमारतीला लागली आग, काही सेकंदात धावले...

April 17, 2025

राष्ट्रपती मुर्मु यांनी दिल्या युवा अभिनेत्री ईशा अगरवालला...

November 30, 2024

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय खळबळ, संदीप वाघेरे यांचा अजित...

December 22, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी कडक पावले; नियम न...

March 10, 2026

सक्षमा प्रकल्प ठरतोय महिलांना आर्थिक स्वावलंबनाकडे घेऊन जाणारा...

December 2, 2024

चिंचवडकरांसाठी बिग न्यूज! २० लाख लिटर पाण्याची टाकी...

March 8, 2025

छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वामध्ये महापालिकेच्या वतीने...

February 12, 2026

भोसरीत भव्य रोड शो; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

January 11, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 767 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 732 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

उर्गेन संघरक्षित जन्मशताब्दी सोहळा : डॉ....

August 23, 2025

छ. शिवराय हे लोककल्याणकारी राजे –...

February 19, 2026

पुणे शहराची वाहतुकीची शिस्त देशातील सर्वात...

March 31, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here