• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे यांना अभिवादन
पिंपरी चिंचवड

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे यांना अभिवादन

by gauravsalunkhe00@gmail.com December 12, 2024
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
589

पिंपरी : भारतीय जनता पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना संघटित करून पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे, लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज मोरवाडी येथील भाजपा पक्ष कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्व. गोपीनाथ मुंढे यांच्या आठवणींनी उजाळा दिला.

जनतेच्या हितासाठी कार्य करणारे आणि पक्षाचे आचार विचार घरोघरी पोहचविणारे लोकनेते म्हणून लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे यांनी आपला ठसा उमटवला. आज त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना आपण त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार भाजपा पदाधिकारी यांनी केला.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, महेश कुलकर्णी, मोरेश्वर शेडगे, जिल्हा सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मडीगेरी, शीतल शिंदे, अजय पाताडे, संजय मंगोडेकर, शैलाताई मोळक, जिल्हा उपाध्यक्ष राजू दुर्गे, प्रदेश अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष मनोज तोरडमल, प्रदेश युवा मोर्चा सचिव अजित कुलथे, प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष कैलास सानप, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राज तापकीर, अध्यक्ष भटके विमुक्त आघाडी गणेश ढाकणे, महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली खाडये, युवा मोर्चा सरचिटणीस दीपक नागरगोजे, युवा मोर्चा सरचिटणीस शिवम डांगे, जिल्हा चिटणीस, विजय शिनकर, देवदत्त लांडे, सतपाल गोयल, दशरथ शिंदे, कायदा आघाडी जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ झोळ, सरचिटणीस कायदा आघाडी गोरख कुंभार, उपाध्यक्ष कायदा आघाडी अमोल माने, नगरसेविका योगिता नागरगोजे, प्रज्ञा धोंडे, जयश्री वाघमारे, रेखा भोळे, गौरी सरोदे, चंदन केदार, अजय वाकोडे, अध्यक्ष दिव्यांग सेल शिवदास हांडे, कार्यकारणी सदस्य, प्रदीप सायकर, नेताजी शिंदे, भूषण जोशी, ज्ञानेश्वर नागरगोजे आदी उपस्थित होते.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
शुक्रवारी चिंचवड येथे संविधान सुरक्षा परिषद
next post
राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत भैरवी सरोदे ने पटकावले सुवर्ण पदक

You may also like

२० दिवसांत २७ हजार ८४० मालमत्ता कर जमा,...

March 20, 2026

संत तुकाराम महाराज संतपीठ: मुख्यमंत्री फडणवीसांचा गौरव आणि...

June 18, 2025

अयोध्या येथील महंत श्री राजू दास महाराज मोशी...

October 27, 2025

पुणे शहराची वाहतुकीची शिस्त देशातील सर्वात वाईट: वाहतुकीचे...

March 31, 2025

“पिंपरी-चिंचवडमधील 42 मिसिंग लिंक अखेर पूर्ण होणार? आमदार...

April 22, 2025

“शंकर जगतापांचा मास्टरस्ट्रोक! शिवसेनेला मोठा झटका – उबाठा...

November 12, 2025

सलग दहाव्या वर्षी अजिंक्य! पिंपरी चिंचवड महापालिकेचा व्हॉलीबॉलमध्ये...

February 25, 2026

नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची संरचना तयार करणार...

March 10, 2026

“संघाचा प्रचारक ते भटक्यांचा कैवारी – गिरीश प्रभुणेंचा...

June 26, 2025

फसव्या लिंकवर क्लिक आणि बँक खातं रिकामे” !...

May 5, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

एसआरए घरकुलात मोठा बदल? रामदास आठवले...

February 22, 2025

Phoenix Metro News‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ मध्ये...

March 13, 2025

प्रभाग १० मध्ये भाजपाची ताकद दिसली;...

December 27, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here