• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
पिंपरी चिंचवड

मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

by gauravsalunkhe00@gmail.com December 22, 2024
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
557

पिंपरी चिंचवड -: मराठा सेवा संघाच्या २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन गुरूवार (दि.१९)रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन संततुकारामनगर येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय पदाधिकारी प्रकाश जाधव,राज्य पदाधिकारी प्राचार्य रामकिशन पवार,अॅड लक्ष्मण रानवडे,संभाजी ब्रिगेडचे अभिमन्यू पवार मनोज गायकवाड जिजाऊ ब्रिगेडच्या स्मिता म्हसकर,सुनिता शिंदे,सुलभा यादव,अश्विनी पाटील,रेखा गुळवे हे मान्यवर उपस्थित होते.मराठा सेवा संघाची दिनदर्शिका पूर्णपणे अंधश्रद्धा मुक्त असून या दिनदर्शिकेत प्रत्येक दिवशी इतिहासात घडलेल्या घटनांची नोंद आहे.तसेच ही दिनदर्शिका मराठा सेवा संघाचे संस्थापक युगपुरुष पुरूषोत्तम खेडेकर यांच्या कार्याला समर्पित केली आहे.२०२५ हे खेडेकर यांचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे.

असे प्रकाश जाधव यांनी मनोगतात सांगितले. या कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे यांनी पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीच्या निवडी जाहीर केल्या. यामधे डाॅ.शिवाजीराव ढगे शहर सचिव सुनिल जाधव सहसचिव दिलीप गावडे सहसचिव संपतराव जगताप कोषाध्यक्ष वसंतराव पाटील उपाध्यक्ष प्रकाश बाबर उपाध्यक्ष मंचक जाधव उपाध्यक्ष वाल्मिक माने उपाध्यक्ष विजय शिंदे संघटक अरूण घोलप संघटक संदीप नवसुपे संघटक सत्यशिल जाधव संघटक यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.राज्य कार्यकारिणी सदस्य प्राचार्य रामकिशन पवार यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले तसेच मराठा सेवा संघाच्या कार्याची माहीती देऊन पदाधिकाऱ्यांनी सभासद नोंदणी अभियान राबविण्याचे आवाहन केले डाॅ.शिवाजीराव ढगे सुनिल जाधव यांनी निवडीबद्दल समाधान व्यक्त करून मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी बीड जिल्ह्य़ातील मस्साजोगचे युवा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी अॅड लक्ष्मण रानवडे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे संभाजी ब्रिगेडचे प्रविण कदम जिजाऊ ब्रिगेडच्या सुलभा यादव यांनीआपले विचार व्यक्त केले.जिजाऊ वंदना रत्नप्रभा सातपुते यांनी म्हणटली तर सूत्रसंचालन दिलीप गावडे यांनी केले.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
चिंचवडमध्ये श्री मोरया गोसावी महाराजांच्या पदांमधून दुमदुमला ‘मोरया मोरया’चा गजर
next post
विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळ्याची सांगता

You may also like

“मोशी-चिखलीकरांना दिलासा! आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश;...

February 27, 2026

देहूरोड धम्मभूमी वर्धापन दिनी तसेच कोरेगाव भीमा शौर्य...

December 10, 2024

गरजू नागरिकांसाठी ‘महापौर वैद्यकीय आर्थिक सहाय्य योजना’ सुरू

March 7, 2026

विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून श्री मोरया गोसावी महाराज...

December 22, 2024

“ब्रेकिंग! पिंपरी चिंचवडमध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची...

February 21, 2025

पिंपरी-चिंचवडचा ‘शाश्वत विकास आराखडा’ : पुढील 50 वर्षांसाठी...

May 15, 2025

‘सात संकल्प, पुन्हा सुरुवात’, पिंपरी-चिंचवडसाठी अजितदादांचा जाहिरनामा प्रसिद्ध

January 12, 2026

रावेत महाविद्यालयात ‘करिअर जागरूकता शिबिर’ संपन्न

December 3, 2024

पिंपरी-चिंचवड : परराज्यातील नागरिकांसाठी ‘वर्क परमिट’ सक्तीचे करा;...

February 25, 2026

ईव्हीएमवर १२१२ पॅटर्न ; नाना काटेंचा ‘लकी नंबर’...

January 7, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरीतील व्यापारी म्हणतात “आम्ही भाजपसोबतच”.. प्रभाग...

January 7, 2026

महापालिका सार्वत्रिक निवडणूक कालावधीत शहरातील आठही...

February 9, 2026

वॉर्ड क्रमांक १ मध्ये ‘संघर्ष’ हाच...

December 19, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here