• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड चिंचवडमध्ये श्री मोरया गोसावी महाराजांच्या पदांमधून दुमदुमला ‘मोरया मोरया’चा गजर
पिंपरी चिंचवडपुणे

चिंचवडमध्ये श्री मोरया गोसावी महाराजांच्या पदांमधून दुमदुमला ‘मोरया मोरया’चा गजर

by gauravsalunkhe00@gmail.com December 19, 2024
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
635

श्रीमन् महासाधु श्रीमोरया गोसावी महाराज यांचा ४६३वा संजीवन समाधी सोहळा

चिंचवड, दि. १९ डिसेंबर २०२४ – श्रीमन् महासाधु श्रीमोरया गोसावी महाराज यांच्या ४६३व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने श्री मोरया गोसावी महाराज यांच्या पदांवर आधारित ‘माझ्या मोरयाचा धर्म जागो’ या भक्तीगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर याठिकाणी करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव, विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप, विश्वस्त ऍड. देवराज डहाळे, स्वानंद मोकाशी यांच्या हस्ते गायक कलाकारांचा चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला.

‘माझ्या मोरयाचा धर्म जागो’ या पदाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ‘तुज मागतो मी आता’, ‘मोरया तू जनक जननी; मोरया ही तुज विनवणी’, ‘माझ्या स्वामींचे भोगविलास रे; चला जाऊ पाहू मोरयास रे’, ‘माझी मयूर हीच पंढरी’, ‘मोरेश्वर गाव बरवा ठाव; तेथे नांदतो मोरया देव’, खेळिया, ‘पवनेच्या काठी संजीवन योगी; श्रीगणेशाचे भक्त मोरया गोसावी’, ‘मज सुख पावले हो’, ‘अहो थेऊर गाव तेथे देव चिंतामणी’, ‘सुखी नांदत होते मी संसारी’, ‘भीमा तटी स्थळभूमी सिद्धटेक’, ‘अजी आनंद आनंद’ या श्री मोरया गोसावी महाराजांच्या पदांनी संपूर्ण वातावरण मोरयामय झाले होते. या पदांबरोबरच ‘मल्हारवारी मोतीयाने द्यावी भरून; नाहीतर देवा जातो मी दुरून’ आणि ‘उदो ग अंबे उदो’ या गाण्यांमधून यावेळी देवीचा जागर करण्यात आला.

या कार्यक्रमाचे संगीत संयोजन सुप्रसिद्ध संगीतकार प्रसन्न बाम, सागर दहिगावकर यांनी केले होते. तर अजित विसपुते, आशिष देशमुख, राधिका अत्रे यांनी गीतगायन केले. कोरसमध्ये नयना अंजनकर, तन्मय मोमीनकर, विजय खापेकर, जयवंत राजपुरे यांनी साथसंगत केली. तर बारसी वादन निलेश देशपांडे, तबल्याची साथ जयंत क्षीरसागर व अमित कुंटे, की-बोर्डची साथ मिहीर भडकमकर, विनीत तिकोणकर यांनी पखवाज व ढोलकीची साथ तर टाळ वाद्याची साथ अपूर्व द्रविड यांनी केली. तर या कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी निरुपणकार राधिका अडीवरकर यांनी पार पाडली.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
आमदार लांडगे यांची लक्षवेधी, महानगरपालिका प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर!
next post
मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

You may also like

“पिंपरी चिंचवडच्या भूमीतून थेट विधानसभेपर्यंतचा प्रवास; आमदार अण्णा...

April 8, 2025

मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी आणि वाढत्या गुन्हेगारीवर अखिल...

August 21, 2025

“विद्यार्थ्यांच्या ‘आयडिया’ला व्यावसायिकतेची जोड; क्षितिज २०२५ मध्ये पेटंटसाठी...

May 26, 2025

उगम ते संगम पवना–इंद्रायणी नदी संवर्धन प्रकल्प निर्णायक...

December 14, 2025

“महिला दिनाच्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांनी मातेला दिला अभूतपूर्व...

March 8, 2025

“पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचा झंझावात; भाजपाला निर्विवाद बहुमत

January 16, 2026

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव शिगेला – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा...

February 26, 2025

“राज ठाकरेंची जबरदस्त एन्ट्री! ९ मार्चला पिंपरी चिंचवड...

March 5, 2025

उद्योजकांनी परिवर्तनशील असावे – डॉ. आनंद देशपांडे ‘ग्लोबल...

January 15, 2025

“पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रानजाई महोत्सवात सांस्कृतिक आणि पर्यावरणीय...

March 6, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पवनाथडी जत्रेसाठी उद्या रविवार, दिनांक २२...

February 21, 2026

आज सकाळपासून GPay, PhonePe बंद! वापरकर्ते...

April 12, 2025

दिशा फाउंडेशनच्या वतीने महापौर रवी लांडगे...

February 25, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here