• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये राज्यातील पहिला तृतीयपंथीय सामुदायिक विवाह सोहळा: सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा
पिंपरी चिंचवडमहाराष्ट्रसमाजकारण

पिंपरी-चिंचवडमध्ये राज्यातील पहिला तृतीयपंथीय सामुदायिक विवाह सोहळा: सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा

by gauravsalunkhe00@gmail.com January 27, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
582

पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी राज्यातील पहिला तृतीय पंथीय सामुदायिक विवाह सोहळा पार पार पडत आहे. या विवाह सोहळ्यामुळे पुरोगामी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणखी एका स्तुत्य सामाजिक उपक्रमाची भर पडत आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त म्हणून शेखर सिंह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासावर त्यांनी महत्त्वपूर्ण भर दिला. परंतु त्याही पलीकडे जाऊन हे शहर सामाजिक दृष्ट्या सुसंस्कृत व्हावे तसेच समाजातील अंतिम घटकाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, सामाजिक न्याय मिळावा यासाठी त्यांनी गेली दोन वर्षे सातत्याने प्रयत्न केले आहेत. यातूनच दिव्यांगांसाठीचे महत्त्वपूर्ण उपक्रम, बचत गटांसाठी अनेक चांगले उपक्रम, कामगार कष्टकरी व सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना अतिशय चांगले शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल, शहरातील गोरगरिबांसाठी चांगल्या वैद्यकीय सुविधा या सर्व प्रयत्नांच्या माध्यमातून शेखर सिंह यांनी या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. लाईट हाऊस सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून व कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना तसेच महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी शेखर सिंह यांनी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद म्हटले पाहिजे यासाठी टाटा मोटर्स सिम्बॉयसिस यासारख्या अनेक संस्था स्वतःहून पुढे येऊन त्यांनी शेखर सिंह यांच्या महत्त्वकांक्षी उपक्रमांना मोठा हातभार लावला आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या या प्रयत्नांना आता आकार प्राप्त होऊ लागला असल्याचे दिसून येऊ लागले आहे तृतीयपथीयांचा सामुदायिक विवाह हा याच प्रयत्नांचा एक दृश्य परिणाम म्हटला गेला पाहिजे. हा सोहळा नारी द वुमन संस्थेचे अध्यक्ष असिफ शेख, उपाध्यक्षा अर्चना मेंगडे, भाई विशाल जाधव व पवना समाचारचे संपादक अरुण (नाना) कांबळे यांच्या प्रयत्नातून पार पडत आहे.

मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी नारी द वुमन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तृतीयपंथीय पाच जोडप्यांचा सामुदायिक विवाह, सायंकाळी सात वाजता बालाजी लॉन्स काळेवाडी येथे संपन्न होत आहे. या उपक्रमास अनेकांचे मौलिक सहकार्य लाभले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका बरोबरच चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरभाऊ जगताप, प्रसिद्ध उद्योजक संतोष बारणे, अल्केश त्रिपाठी, माजी नगर सदस्य सुप्रिया चांदगुडे, मल्लीशेठ कदरापूरकर यांच्यासारख्या सामाजिक दृष्टे पण असलेल्या लोकांचा हातभार या उपक्रमासाठी लागला आहे.

मंगळवारी सकाळी अकरा वाजता साखरपुडा समारंभ तर दुपारी दोन वाजता हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे तर सायंकाळी सात वाजता पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत या वधू-वरांवर अक्षता पडणार आहेत.

वधू वरांची नावे 

१. आकाश कसबे व उमेश खान 

2. रोहिणी तायडे व धीरज सोनवणे 

3. माधुरी वैरागे व संतोष चव्हाण 

4. अमन गुप्ता व अभय शेंडे 

5. गौरव लोंढे व अदनान मणियार

या सोहळ्यास खासदार श्रीरंग आप्पा बारणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महाराष्ट्र राज्याचे एडीजीपी कृष्ण प्रकाश, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, आमदार शंकर शेठ जगताप, आमदार महेश दादा लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, आदींसहअनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

You Might Also Like
  • उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते पिंपरीत राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय समुपदेशन केंद्राचे उद्घाटन!
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पीसीसीओईआरला युजीसीची स्वायत्तता प्रदान
next post
एनआयपीएम मुळे व्यावहारिक ज्ञान, कौशल्यात सुधारणा – कल्याण पवार

You may also like

पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन एस.टी. बस आगारासाठी आमदार शंकर जगताप...

April 7, 2025

पिंपरी-चिंचवडचा ‘शाश्वत विकास आराखडा’ : पुढील 50 वर्षांसाठी...

May 15, 2025

शिवचरित्रातून व्यवस्थापन, दूरदृष्टी आणि संकटांना सामोरे जाण्याचा संदेश...

February 21, 2026

“‘मी भीमरायाचा वाघ’ म्हणत आनंद शिंदे मंचावर गरजले,...

April 13, 2025

पिंपरी-चिंचवडच्या वीज सक्षमीकरणाला ‘‘बुस्टर’’

February 28, 2026

पीसीईटीच्या क्रीडा सुविधांचा लाभ इतर महाविद्यालयांना देखील –...

February 7, 2026

“पीसीसीओईच्या ‘कृषिरथ ७.०’ ला राष्ट्रीय कीर्ती! ‘तिफन २०२५’...

May 27, 2025

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 28 च्या संपूर्ण...

January 7, 2026

युवा सक्षम तर देश सक्षम! टेडेक्स पीसीसीओईआरमध्ये आमदार...

February 26, 2025

“ब्रेकिंग! पिंपरी चिंचवडमध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची...

February 21, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 771 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (572)
  • पुणे (337)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (56)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (572)
  • पुणे (337)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (56)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

शिवजयंतीनिमित्त दिव्यांग व अनाथ मुलांसाठी ‘छावा’...

February 20, 2025

रक्तदान शिबिर २०२५: जागतिक महिला दिनानिमित्त...

March 9, 2025

🚩 प्रभाग क्रमांक 11 निवडणूक प्रचाराचा...

December 28, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here