• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड “भिडे वाड्यातून उठलेली ज्योत आजही पेटलेली –क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचा अभिवादन सोहळा”
पिंपरी चिंचवडसमाजकारण

“भिडे वाड्यातून उठलेली ज्योत आजही पेटलेली –क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचा अभिवादन सोहळा”

by gauravsalunkhe00@gmail.com April 11, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
446

महात्मा फुले यांचे विचार तरुण पिढीसाठी प्रेरणादायी – शहराध्यक्ष योगेश बहल यांचे प्रतिपादन

पिंपरी (दि. ११ एप्रिल): “विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, इतके अनर्थ अविद्येने केले!” – हे क्रांतिकारी विचार मांडणारे थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शहराध्यक्ष योगेश मंगलसेन बहल यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचे स्मरण करून दिले आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.

महात्मा फुले यांची प्रतिमा

महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर शिक्षणाचे खरे शिल्पकार होते. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यात भिडे वाड्यात स्थापन केलेली मुलींची पहिली शाळा हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतिक आहे. या ऐतिहासिक घटनेचा गौरव करताना बहल म्हणाले, “आज आपण लिहू-वाचू शकतो, याचे श्रेय फुले दाम्पत्यांच्या अडथळ्यांवर मात करून उभ्या राहिलेल्या शिक्षण चळवळीला जाते.”

हे हि वाचावे

क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त काळेवाडीत मोफत नेत्र-दंत शिबिर! हजारो नागरिकांसाठी सुवर्णसंधी!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ॲड. गोरक्ष लोखंडे, माजी नगरसेवक प्रकाश सोमवंशी, विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ, ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, महिला कार्याध्यक्षा कविता खराडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

योगेश बहल पुढे म्हणाले की, “महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेदाच्या विरोधात लढा देऊन समाज परिवर्तनाचा पाया रचला. आजच्या तरुण पिढीने त्यांचा आदर्श समोर ठेवून सामाजिक न्याय आणि समतेसाठी कार्य केले पाहिजे.”

कार्यक्रमात ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी फुले दाम्पत्याच्या कार्यावर प्रकाश टाकत सांगितले की, “जगातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि त्यांना साथ देणारे महात्मा फुले यांच्यामुळेच आज आम्ही शिक्षण घेत आहोत. त्यांचा आदर्श हे आजच्या काळात जिवंत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.”

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बाबत अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सदर कार्यक्रमामध्ये दीपक साकोरे, संजय औसरमल, श्रीकांत कदम, रविंद्र ओव्हाळ, संपत पांचुदकर, भाग्यश्री म्हस्के, सपना कदम, निलम कदम, शमा सय्यद यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

महात्मा फुले यांचे विचार केवळ १९व्या शतकापुरते मर्यादित नाहीत, तर आजही शिक्षण, समानता आणि स्त्री सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्यांना प्रेरणा देतात. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणे म्हणजे समाज सुधारण्यासाठी घेतलेली नवी शपथच आहे, असे कार्यक्रमाच्या समारोपास शहराध्यक्ष बहल यांनी सांगितले.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त काळेवाडीत मोफत नेत्र-दंत शिबिर! हजारो नागरिकांसाठी सुवर्णसंधी!
next post
“TDR-FSI चा वापर करून PCMC ने केली ऐतिहासिक कामगिरी, जाणून घ्या कशी!”

You may also like

शरदनगरच्या वीज समस्येवर तोडगा; 200 HP ट्रान्सफॉर्मरमुळे नागरिकांना...

January 8, 2026

आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक...

September 5, 2026

पिंपरी चिंचवडमध्ये ३ ते ५ मार्चदरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट...

February 27, 2026

पुणे जिल्ह्यात लिफ्ट ऑडिटचे विकेंद्रीकरण; आमदार शंकर जगताप...

December 10, 2025

छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत प्रभाग ११ मध्ये...

January 12, 2026

“फडणवीस, शिंदे, पवार एकत्र; उद्या क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे...

April 17, 2025

“पिंपरी चिंचवडला नवी ओळख! ₹312 कोटींच्या महापालिका भवनाचे...

March 22, 2025

पिंपरी चिंचवडमध्ये फक्त 755 घरं,केवळ १३ लाखांत मिळणार...

April 24, 2025

डिझाइन इन्स्टाग्रामसाठी नव्हे, इतिहासासाठी असावे’; आमदार अमित गोरखे...

February 9, 2026

“वास्तुरचनाकारांसाठी सुवर्णसंधी! विकास आचलकर यांचे अनमोल मार्गदर्शन”

February 22, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“”137 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! उपमुख्यमंत्री एकनाथ...

May 7, 2025

कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा;...

September 4, 2026

सलग दहाव्या वर्षी अजिंक्य! पिंपरी चिंचवड...

February 25, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here