• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड सौरभ चौहान च्या स्मृती प्रित्यर्थ भंडारा डोंगर ट्रस्टला देणगी
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रसमाजकारण

सौरभ चौहान च्या स्मृती प्रित्यर्थ भंडारा डोंगर ट्रस्टला देणगी

by gauravsalunkhe00@gmail.com February 15, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
44

पिंपरी, पुणे (दि. १४ फेब्रुवारी २०२६) सौरभ महेश चौहाण याचे ऐन तारुण्यात वयाच्या २१ व्या वर्षी मागील सहा महिन्यांपूर्वी पुण्यात अपघाती निधन झाले. यामुळे त्याच्या कुटुंबावर आणि सवंगड्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सौरभ आणि त्याचे मित्र प्रत्येकाचा वाढदिवस एखाद्या सामाजिक उपक्रमाने साजरा करीत असत. सौरभ याने संपूर्ण जीवनात वारकरी संप्रदायाचा वारसा जपला. एकादशीचे दोन्ही उपवास श्रद्धेने करून देहू, आळंदी आणि पंढरपूर या पवित्र स्थळी दर्शनास जात असे. त्याला संतवाङ्मयाबद्दल विशेष आस्था होती आणि अध्यात्मिक साधना त्याच्या जीवनाचा एक भाग होता.

सौरभच्या स्मृती प्रित्यर्थ त्याच्या जयंतीचे औचित्य साधून मित्र सौरभ शिंदे, शायान अंसारी, आदित्य गायकवाड, संजय ढोरे, यश जाधव, मयुर तिखे, वेदांत ढोरे, सौरभ बिराजदार, तेजस पाटील, निमेश राघवानी आणि नवी सांगवी येथील सत्ता प्रतिष्ठान यांनी एकत्र येऊन इंदोरी, मावळ येथील श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टला रुपये २१,०००/- (एकवीस हजार रुपये) देणगी देऊन सौरभ महेश चौहाण याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्याच्या आत्म्यास शांती लाभो व सद्गती प्राप्त होवो अशी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज चरणी प्रार्थना केली.

नवी सांगवीमध्ये राहणाऱ्या या युवा मित्रांनी आपल्या आवडत्या मित्राच्या स्मृती जतन करण्याचा संकल्प करीत पाश्चात्य संस्कृतीच्या आकर्षणामुळे बिघडलेल्या युवा पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचं काम केले आहे.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे ‘विद्यार्थी सहभाग परिसंवाद’ उत्साहात संपन्न
next post
पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन प्रशासकीय इमारतीसमोर स्व. अजितदादा पवार यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारणार – विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर

You may also like

विकासाभिमुख हिंदुत्वाचा विचार, म्हणून भाजपाचा पुन्हा निर्धार

January 5, 2026

लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांच्या हृदयस्पर्शी काव्यसादरीकरणाने छत्रपती...

February 22, 2026

निवडणुकीपूर्वी उलथापालथ; खासदार श्रीरंग बारणे यांचे उजवे हात...

December 22, 2025

आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार, मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीची...

July 9, 2025

मुंबईत १७ मार्चला गुरव समाजाचा विराट धरणे मोर्चा;...

March 10, 2026

भारतीय जनता पक्षाने दिलेला विश्वास सार्थ ठरवला –...

January 16, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी कडक पावले; नियम न...

March 10, 2026

पिंपरी चिंचवडमध्ये ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने ठोस पाऊल –...

February 8, 2026

प्रभाग १० मध्ये भाजपाची ताकद दिसली; गोरखे-चांदगुडे-हिंगे-कदम यांचा...

December 27, 2025

कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त...

June 3, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध...

March 11, 2026

विद्यार्थ्यांनी अनुभव आधारित नव उपक्रम, नव...

March 11, 2026

रक्तदान शिबिर २०२५: जागतिक महिला दिनानिमित्त...

March 9, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here