• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड “विजयाचा शंखनाद… पिंपरीत भाजपचाच कौल!”
पिंपरी चिंचवडराजकारण

“विजयाचा शंखनाद… पिंपरीत भाजपचाच कौल!”

by gauravsalunkhe00@gmail.com January 7, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
34

प्रभाग क्र.२१ मध्ये मतदारांच्या गाठीभेटींना उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी :- पिंपरी गाव वैभव नगर अशोक थिएटर प्रभाग क्र.२१ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराने अक्षरशः वादळ उठवले असून, उमेदवारांना मतदारांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय आठवले पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ. उषाताई संजोग वाघेरे, सौ. मोनिकाताई सुरेश निकाळजे, श्री. गणेश ढाकणे, श्री. नरेश पंजाबी यांनी पिंपरी कॅम्प, आयप्पा मंदिर परिसर, दुर्गा माता मंदिर परिसर, व वैष्णवी देवी मंदिर परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

पिंपरीतील प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सर्वत्र विजयाचा सूर ऐकू येत आहे. प्रचाराच्या निमित्ताने भाजप उमेदवारांनी प्रभागातील पिंपरी कॅम्प, आयप्पा मंदिर परिसर, दुर्गा माता मंदिर परिसर, व वैष्णवी देवी मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन थेट संवाद साधला. या संवादातून नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, त्यांच्या अपेक्षा तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या गरजा समजून घेतल्या.

प्रत्येक घरभेटीतून नागरिकांनी दाखवलेला विश्वास, आपुलकी आणि प्रेम हे भाजपच्या चारही उमेदवारांना मोठे बळ देणारे ठरत आहे. नागरिकांनी दिलेले आशीर्वाद, प्रोत्साहन आणि भक्कम पाठबळ यामुळे प्रभागाच्या विकासासाठी अधिक जबाबदारीने, प्रामाणिकपणे आणि जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे उमेदवारांनी यावेळी सांगितले.

जनसंवादातून तयार होणारा हा सकारात्मक विश्वास येणाऱ्या काळात विकासाच्या नव्या वाटा उघडणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रभागातील प्रत्येक नागरिकाशी नाते अधिक दृढ करत, सर्वांना सोबत घेऊन प्रगती व विकासाचा मार्ग पुढे नेण्याचा संकल्प यावेळी भाजपा उमेदवार सौ उषाताई संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरीतील व्यापारी म्हणतात “आम्ही भाजपसोबतच”.. प्रभाग क्र.२१ मधील भाजपा उमेदवारांच्या पाठीशी व्यापारी वर्गाचा ठाम पाठिंबा
next post
“माझा प्रभाग, माझं व्हिजन”, प्रभाग २१ मध्ये विकासाचा संकल्प; भाजपाच्या उमेदवार उषा संजोग वाघेरे यांचा नागरिकांशी थेट संवाद

You may also like

मालमत्ता कर थकबाकीदारांनो लक्ष द्या! दंडात ९०% सूट,...

February 27, 2026

पिंपरी गावचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी राष्ट्रवादीच्या पॅनलला...

January 5, 2026

वॉर्ड क्रमांक १ मध्ये ‘संघर्ष’ हाच शब्द ठरतोय...

December 19, 2025

“महिला दिनानिमित्त सक्षमा प्रकल्पांच्या महिलांसाठी विशेष मेळावा: लाखो...

March 4, 2025

प्रभाग २८ मध्ये भाजपचा विकास एल्गार; “पिंपळे सौदागर...

January 7, 2026

एक दिल, एक विचार… पिंपरीत कमळ फुलणारच!” 🔥

December 21, 2025

मिशन-PCMC : भोसरी विधानसभा भाजपा ‘ऑन फायर मोड’वर,...

December 7, 2025

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठे बळ; राहुल कलाटेंची नवी...

December 23, 2025

रावेतच्या नवीन बंधाऱ्यासाठी १०५ कोटींचा निधी द्या –...

March 14, 2026

भाजपकडून उषा वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; प्रभाग...

December 31, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य नोकरी महोत्सव! – बेरोजगारांसाठी...

July 19, 2025

शहरातील मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी महिला ‘एचपीव्ही...

March 10, 2026

“आज गुलकंद सिनेमा टीम चिंचवडमध्ये; प्रसाद...

April 28, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here