• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home आरोग्य क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त काळेवाडीत मोफत नेत्र-दंत शिबिर! हजारो नागरिकांसाठी सुवर्णसंधी!
आरोग्यपिंपरी चिंचवडसमाजकारण

क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त काळेवाडीत मोफत नेत्र-दंत शिबिर! हजारो नागरिकांसाठी सुवर्णसंधी!

by gauravsalunkhe00@gmail.com April 10, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
446

प्रजादीप सोशल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम – ९ व १४ एप्रिल रोजी मोफत दंत व नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन

पिंपरी-चिंचवड: प्रजादीप सोशल फाउंडेशन (स्थापना: ०१/१२/२०२३) यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

महात्मा फुले जयंती – ११ एप्रिलनिमित्त मोफत दंत तपासणी शिबिर
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९६ व्या जयंतीनिमित्त ९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत मोफत दंत तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात ३०% सवलतीत उपचार देखील मिळणार आहेत. कार्यक्रमाचे ठिकाण आहे: विठोबा मंदीर, काळेवाडी, प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – १४ एप्रिलनिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर
भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त १३ व १४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये ५०% सवलतीत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, संगणकीय नेत्रतपासणी, मोफत चष्मा फ्रेम, नेत्ररोग विषयक मार्गदर्शन आदी सुविधा देण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे ठिकाण: अण्णाभाऊ साठे विद्यालय, काळेवाडी, प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड.

संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रकाश ज्ञानोबा रोकडे यांचे पुढाकार

या उपक्रमाचे आयोजन प्रजादीप सोशल फाउंडेशन आणि हेल्थ विझन रिच फाउंडेशन, पुणे यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे. डॉ. प्रकाश रोकडे (नेत्रतज्ज्ञ) आणि डॉ. मयुर जावळे (नेत्रतज्ज्ञ) हे या शिबिरांचे प्रमुख संयोजक आहेत.

या शिबिरांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि मोफत आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
खाजगी रुग्णालयांनी “Golden Hour Treatment” नियमांचे पालन करणे बंधनकारक – महापालिकेचा कडक इशारा
next post
“भिडे वाड्यातून उठलेली ज्योत आजही पेटलेली –क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचा अभिवादन सोहळा”

You may also like

मुंबईत १७ मार्चला गुरव समाजाचा विराट धरणे मोर्चा;...

March 10, 2026

प्रभाग १० मध्ये भाजपविरोधात श्रमिक एकता महासंघाचा उद्रेक;...

December 27, 2025

🔴 राष्ट्रवादी काँग्रेसकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात...

January 3, 2026

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी- प्रविण शिर्के तर...

August 21, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजितसृष्टी’’ उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी!

February 21, 2026

महापालिका निवडणुकीत अजित पवार आक्रमक; काळेवाडीतील विजय निर्धार...

January 7, 2026

भाजपकडून उषा वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; प्रभाग...

December 31, 2025

“महिला शक्ती मैदानात उतरली! प्रभाग ११ मध्ये निशा...

December 24, 2025

कोकणातील उष्णतेच्या लाटेने वाढविली चिंता, पुण्यातही वाढेल तापमान!

March 8, 2025

स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा हा नागरिकांचा हक्क, तर...

February 7, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 799 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 794 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 767 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

चिंचवडकरांसाठी बिग न्यूज! २० लाख लिटर...

March 8, 2025

शिवसेनेच्या गटनेतेपदी विश्वजित बारणे यांची निवड

January 24, 2026

पुणे जिल्ह्यात लिफ्ट ऑडिटचे विकेंद्रीकरण; आमदार...

December 10, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here