• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पुणे “आंबेगावमध्ये बजरंग दलाची ऐतिहासिक शोभायात्रा: आमदार महेश लांडगे यांच्या गर्जनेने हिंदू नववर्षाचा जागर!”
पुणेपिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

“आंबेगावमध्ये बजरंग दलाची ऐतिहासिक शोभायात्रा: आमदार महेश लांडगे यांच्या गर्जनेने हिंदू नववर्षाचा जागर!”

by gauravsalunkhe00@gmail.com March 31, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
584

बजरंग दल रेकॉर्डब्रेक !सोशल मीडियावर हिंदू तरुणांचा उत्साह शिगेला

आमदार महेश लांडगे यांचे गर्जनादायी भाषण

– पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्त आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे आयोजित भव्य शोभायात्रेने पश्चिम महाराष्ट्रात नवा इतिहास रचला. 30 हजाराहून अधिक हिंदू बांधव आणि भगिनींच्या सहभागाने हिंदूत्त्वाचा अभूतपूर्व जागर झाला. या शोभायात्रेत खासदार, आमदारांसह विविध हिंदू संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या शोभायात्रेत आमदार महेश लांडगे यांनी दिलेल्या प्रभावी भाषणाने वातावरण भारावून गेले.

शोभायात्रेतील ऐतिहासिक क्षण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून हिंदूत्त्ववादी तरुणांनी #गुढीपाडवा2025, #हिंदूशक्ती, #शोभायात्रा अशा ट्रेंडद्वारे या उत्सवाचा गजर देशभर पसरवला आहे.

हे ही वाचावे

“पिंपरी-चिंचवडमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा! 31 मार्चला ऐतिहासिक कार्यक्रमाची होणार उलगडणी!”

शोभायात्रेचा ऐतिहासिक प्रवास

श्रीराम मंदिर, बाजारपेठ, मंचर येथून काढण्यात आलेल्या शोभायात्रेची सुरुवात महाआरतीने झाली. यंदा या शोभायात्रेचे २१वे वर्ष होते. हिंदू संस्कृतीच्या सन्मानार्थ ध्वज पूजन आणि शस्त्र पूजनानंतर यात्रेने मार्गक्रमण केले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या यात्रेचा समारोप झाला. यात्रा मार्गावर हजारो भाविकांनी रांगोळ्या, फुलांची सजावट, दीप प्रज्वलन यांद्वारे भक्तिमय वातावरण निर्माण केले होते.

आमदार महेश लांडगे यांचे गर्जनादायी भाषण

शोभायात्रेत आमदार महेश लांडगे यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. आपल्या भाषणात त्यांनी हिंदूत्त्वाच्या जागृतीवर भर देत स्पष्ट संदेश दिला –

“देश की रक्षा कौन करेगा..? जय श्रीराम, जय शिवराय! हिंदू माता-भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या प्रवृत्तींचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे. आज हिंदू तरुण एकवटत आहेत, ही भगव्या झेंड्याची ताकद आहे!”

त्यांच्या या भाषणाने उपस्थित तरुणांमध्ये उत्साह संचारला आणि जयघोषांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

📌 200 फुटी भव्य भगवा ध्वज भूमीपुजन सोहळा | 📍 पालखी महामार्ग आळंदी – पंढरपूर रोड, चर्होली, आळंदी येथे पहा

शोभायात्रेतील विशेष आकर्षण

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य चित्ररथ.

भगवान शंकराचा नंदी, श्रीराम भक्त हनुमान यांची भव्य मूर्ती.

विद्युत रोषणाईने सजवलेले ऐतिहासिक चित्ररथ.

मर्दानी खेळ व युद्धकलेचे थरारक सादरीकरण.

धर्मवीर चंद्रशेखर आन्ना बाणखेले स्मृतिरथ.

"विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या माध्यमातून काढण्यात आलेली शोभायात्रा ही एक ऐतिहासिक घटना आहे. या यात्रेमुळे नव्या पिढीमध्ये धर्म, संस्कृती, परंपरा जपण्याचा जागर झाला आहे. ही यात्रा केवळ परंपरा नव्हे, तर हिंदू ऐक्याची साक्ष आहे."

आमदार महेश लांडगे, भाजपा, पिंपरी-चिंचवड
You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“३१ मार्च आज शेवटची संधी! थकबाकीदारांची मालमत्ता कोणत्याही क्षणी जप्त होण्याची शक्यता!”
next post
“प्रखर हिंदुत्ववादी नेते आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने गुढी पाडवा शोभायात्रेत भगव्या लाटेचा अभूतपूर्व उत्साह!”

You may also like

मिशन-PCMC : भोसरी विधानसभा भाजपा ‘ऑन फायर मोड’वर,...

December 7, 2025

“पिंपरी-चिंचवड महानगरपालिका राज्यात आरोग्य सेवांमध्ये अव्वल, मिळवले ९२...

March 4, 2025

PCMC मध्ये नवे चेहरे, नवी समीकरणे! स्थायी ते...

February 20, 2026

“Phoenix Metro News”घरकुलच्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान! यशोगाथा पाहून...

March 13, 2025

“माझा प्रभाग, माझं व्हिजन”, प्रभाग २१ मध्ये विकासाचा...

January 7, 2026

नगरसदस्य व नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करा; विकासकामे...

March 10, 2026

“कोल्हापूर पोलिसांनामोठं यश: प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक!”

March 24, 2025

🗳️ पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक रणधुमाळी: अजित पवारांचा थेट...

December 27, 2025

श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा

March 6, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये सूर्यनमस्कार महोत्सव उत्साहात संपन्न

January 26, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी- प्रविण...

August 21, 2026

पिंपरी चिंचवड शिक्षण विभाग वार्षिक स्नेह...

April 27, 2025

भारतातील पहिले ‘संविधान भवन’ पिंपरी-चिंचवडमध्ये; डॉ....

April 14, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here