• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड निष्ठा- समर्पण- शाश्वात विकास हीच सत्ताधारी भाजपाची त्रिसूत्री : आमदार महेश लांडगे
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

निष्ठा- समर्पण- शाश्वात विकास हीच सत्ताधारी भाजपाची त्रिसूत्री : आमदार महेश लांडगे

by gauravsalunkhe00@gmail.com February 6, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
55

– महापौर, उपमहापौर, सत्तारुढ पक्षनेत्यांची घोषणा
– भारतीय संविधानाची पत्र देऊन केले अभिनंदन

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांनी महापौरपदी बिनविरोध निवड झाली. भाजपाचे निष्ठावंत व शहराचे माजी विरोधी पक्षनेते कै. बाबासाहेब लांडगे, भाजपाचे नेते दिवंगत कै. अंकुशराव लांडगे कुटुंबियांनी भारतीय जनता पार्टी आणि शहरासाठी समर्पण भावनेतून काम केले आहे. आज त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळाली आहे. तसेच, सर्वसामान्य कार्यकर्ता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी समर्पित भावनेतून काम करणाऱ्या बाबर कुटुंबियांतील शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड होत आहे. ही किमया फक्त भारतीय जनता पार्टीतच शक्य आहे, असे मला वाटते, अशा भावना भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भारतीय जनता पार्टीचे रवि बाबासाहेब लांडगे यांची निवड झाली, तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर यांनी आपला अर्ज मागे घेतला. सुमारे 4 वर्षांच्या प्रशासकीय काळानंतर महापालिका सभागृहात पहिली बैठक झाली. या बैठकीत महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, सत्तारुढ पक्षनेते यांची निवड करण्यात आली.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार शंकर जगताप, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहराच्या ‘‘शाश्वत विकासासाठी’’ आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. नवनिर्वाचित महापौर रवि लांडगे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. 4 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पहिल्यांच सभागृहाचे कामकाज आज सुरू झाले, याचे मनोमन समाधान आहे.

आनंदोत्सव नाही, संविधानाची प्रत भेट…
भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, हितचिंतक यांना विनंती करतो की, लोकनेते दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधन झाले.त्याला आजून 12 दिवसही झालेले नाही. त्यामुळे आपण राजकीय संवेदनशीलता म्हणून कोणताही आनंदोत्सव साजरा करणार नाही. त्या अनुशंगाने सर्वांनी दक्षता घ्यावी. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी आम्ही काम करीत आहोत. त्यामुळे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना ‘‘भारतीय संविधान’’ची पत्र देवून शुभेच्छा दिल्या.

निष्ठा-समर्पण आणि शाश्वत विकास ही भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाची त्रिसूत्री असेल. त्या अनुशंगाने आम्ही सर्वजण एकजुटीने पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी कटिबद्ध आहोत. भारतीय संविधान आणि देव-देश-धर्म-संस्कृती संवर्धनाचा संकल्प आहे. आगामी काळात पिंपरी-चिंचवड शहर देशातील विकासित शहरांमध्ये नंबर- 1 राहील. हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक भूमिकेतून काम करण्याचा संकल्प करीत आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

You Might Also Like
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
  • शिव महापुराण जीवांचे कल्याण करणारी कथा – हभप अमर महाराज एकडे
  • नृत्य कलेतून कलाकारांना परमानंदाची अनुभूती – वरदा वैशंपायन
  • फत्तेचंद जैन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून निगडी वाहतूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
वकील वर्गाच्या कल्याणासाठी संघटित व्यासपीठ उभे – ॲड. सचिन पानी
next post
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदी रवि लांडगे तर उपमहापौर पदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड

You may also like

अजितदादा पवार यांच्या सूचनेनंतर मिलिटरी हद्दीतील १८ मीटर...

December 23, 2025

नागपूर अधिवेशनात जोरदार मुद्दा : चिखली घरकूलवासी अडचणीत;...

December 11, 2025

महिला सक्षमीकरणासाठी कायद्याचे ज्ञान महत्त्वाचे – न्यायाधीश अमृत...

March 9, 2025

आर्य समाज म्हणजे अंधश्रद्धेविरोधातील राष्ट्रवादी चळवळ – स्वामी...

December 21, 2025

Phoenix Metro News “हजारो कामगारांचा एकच हुंकार –...

March 15, 2025

“कामगार दिनानिमित्त पिंपरीत भव्य दुचाकी रॅली! इंटकचा सरकारविरोधात...

May 2, 2025

रहाटणी–पिंपळे सौदागरमध्ये भाजपा सक्षम पॅनेल मैदानात; शत्रुघ्न काटे...

January 1, 2026

PCMC विकासाच्या वाटचालीत शेखर सिंह यांचा ठळक ठसा

October 8, 2025

“संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी; सामाजिक सुधारनेसाठी महानगरपालिकेचा...

February 23, 2025

प्रचार अंतिम टप्प्यात; प्रभाग क्र.२१ मध्ये भाजपा- आरपीआय...

January 11, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 790 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 784 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 755 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (16)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (524)
  • पुणे (329)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (232)
  • मावळ (1)
  • राजकारण (167)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (16)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (524)
  • पुणे (329)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (232)
  • मावळ (1)
  • राजकारण (167)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“गुढीपाडवा शोभायात्रा 2025: मोशीत महिलांचे नेतृत्व,...

March 29, 2025

पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा आमदार महेश...

December 23, 2025

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या...

March 20, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here