• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड “”137 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘श्रम महर्षी’ पुरस्कार”
पिंपरी चिंचवडमहाराष्ट्रसांगलीसातारा

“”137 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘श्रम महर्षी’ पुरस्कार”

by gauravsalunkhe00@gmail.com May 7, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
607

“कामगार, शेतकरी व उद्योजकांच्या वतीने एकनाथ शिंदे यांना श्रम महर्षी पुरस्कार; 137 वर्षांपूर्वी महात्मा फुलेंना मिळालेल्या सन्मानाची ऐतिहासिक पुनरावृत्ती”

पिंपरी | प्रतिनिधी

कामगार, शेतकरी व उद्योजकांच्या एकत्रित पुढाकारातून महाराष्ट्राच्या राजकारणात नवी दिशा देणाऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्रम महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सन्मानाने 137 वर्षांपूर्वीचा महात्मा फुलेंचा गौरव पुन्हा जागवला जात आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्रम महर्षी पुरस्कार निमंत्रण पत्रिका

11 मे 1888 रोजी मुंबईतील कामगारांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी दिली होती. या ऐतिहासिक प्रसंगाला 137 वर्षे पूर्ण होत असताना, 9 मे 2025 रोजी एकनाथ शिंदे यांना श्रम महर्षी पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे. हा पुरस्कार कामगार, कष्टकरी, श्रमिक, शेतकरी आणि उद्योजक यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जात आहे.

हे हि वाचावे

मुंबईच्या जंगलात आता 54 बिबटे – वन विभागाचा मोठा खुलासा ! जंगलात काय घडतंय?

हा भव्य सोहळा पुणे सातारा चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात, दुपारी 2.30 वाजता पार पडणार आहे. या प्रसंगी राज्याचे विविध मंत्री, मान्यवर आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमास सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

याच कार्यक्रमात राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांना ‘श्रमयोगी पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असून, त्यांच्या श्रमिक चळवळीतील योगदानाची दखल घेतली जाणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापू शिंदे पाटील भूषविणार आहेत.

Deputy CM Eknath Shinde Profile – Government of Maharashtra

राज्याच्या सामाजिक, औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रात ठसा उमठवणाऱ्या एकनाथ शिंदे यांना श्रम महर्षी पुरस्कार मिळणं म्हणजे महाराष्ट्रातील कामगार-शेतकरी वर्गाचा यथोचित सन्मान असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या नेतृत्वात अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले असून, जनतेच्या हितासाठी ते सातत्याने झटत आहेत.

हा पुरस्कार केवळ सन्मान नसून, नव्या पिढीला श्रमसंस्कारांची प्रेरणा देणारा सोहळा ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांना श्रम महर्षी पुरस्कार मिळाल्याने राज्यातील सामाजिक आंदोलनांना नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पुणे-बीडमध्ये ४० किमी/h वेगाने वाऱ्यांसह विजांच्या गडगडाटाचा इशारा! तातडीने खबरदारी घ्या!
next post
PCCOER मध्ये ‘हरित इमारत’ विषयावर चर्चासत्र

You may also like

गरजू नागरिकांसाठी ‘महापौर वैद्यकीय आर्थिक सहाय्य योजना’ सुरू

March 7, 2026

“महिलांसाठी एक मोठा तोफा! लाडकी बहिन योजनेतून मिळतील...

March 8, 2025

सलग दहाव्या वर्षी अजिंक्य! पिंपरी चिंचवड महापालिकेचा व्हॉलीबॉलमध्ये...

February 25, 2026

इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफीची रक्कम परत; विधानसभेत महत्त्वाचा...

December 11, 2025

“शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

March 28, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना...

March 4, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये सूर्यनमस्कार महोत्सव उत्साहात संपन्न

January 26, 2026

पीसीसीओईआरचा ‘एसएई इंडिया ई-बाहा २०२६’ राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम...

January 20, 2026

पिंपरीत भाजपा- आरपीआय महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी भव्य...

January 10, 2026

७८३ नागरिकांच्या तक्रारींचे जागेवर निवारण – ‘आमदार आपल्या...

October 11, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

रावेतच्या नवीन बंधाऱ्यासाठी १०५ कोटींचा निधी...

March 14, 2026

“पीसीसीओईआरमध्ये राष्ट्रीय परिषद: इंजिनिअरिंग डिझाइन आणि...

February 21, 2025

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जनसंवाद सभेत ८०...

March 10, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here