• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड PCCOER मध्ये ‘हरित इमारत’ विषयावर चर्चासत्र
पिंपरी चिंचवडपुणेशैक्षणिक

PCCOER मध्ये ‘हरित इमारत’ विषयावर चर्चासत्र

by gauravsalunkhe00@gmail.com May 8, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
387

विद्यार्थ्यांनी शाश्वत विकासासाठी घेतली हरित इमारत आणि पर्यावरण संरक्षणाची शपथ

पिंपरी, पुणे (८ मे २०२५):
शहरीकरणाच्या वेगाने वाढत्या काळात हरित इमारत ही गरज बनली आहे, असे स्पष्ट करत पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (PCCOER), रावेत येथे ‘हरित इमारत आणि IGBC चे उद्दिष्ट’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शाश्वत, पर्यावरणपूरक बांधकामासाठी शपथ घेतली.

पीसीसीओईआर मध्ये हरित इमारत चर्चासत्रादरम्यान विद्यार्थ्यांचा सहभाग

हे हि वाचावे

“”137 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘श्रम महर्षी’ पुरस्कार”

या चर्चासत्राचे आयोजन PCCOER, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) आणि इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यामध्ये इमारत रचना, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनावर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.

Indian Green Building Council (IGBC) अधिकृत संकेतस्थळ

स्प्राउट कन्सुल्टन्सीच्या संचालक नम्रता धामणकर यांनी “हरित इमारत केवळ एक पर्याय नसून ती काळाची गरज आहे. ही इमारत उर्जा, पाणी, सामग्री यांचा कार्यक्षम वापर करते, तसेच पर्यावरणाचा समतोल राखते,” असे मत व्यक्त केले.

हरित इमारत संकल्पनेवर मार्गदर्शन करताना तज्ज्ञ वक्ते

कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, स्थापत्य विभाग प्रमुख डॉ. सुदर्शन बोबडे, आर्किटेक्ट ऋतुराज कुलकर्णी आणि आर्किटेक्ट ऋजुता पाठक यांची उपस्थिती होती.

आर्किटेक्ट ऋतुराज कुलकर्णी यांनी  इमारतीचे फायदे स्पष्ट करताना सांगितले, “संसाधनांचा योग्य वापर, आरोग्यस्नेही वातावरण आणि कमी प्रदूषण या बाबींचा समावेश असलेल्या इमारती शाश्वत भविष्यासाठी महत्त्वाच्या ठरतात.”

या चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी “हरित इमारत हीच दिशा, निसर्ग रक्षण हीच निशा” अशी शपथ घेत, शाश्वत पर्यावरणासाठी वचनबद्धता दर्शवली. हे दृश्य उपस्थित प्राध्यापक आणि पाहुण्यांसाठी प्रेरणादायक ठरले.

पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. तिवारी यांनी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे कौतुक करत सांगितले की, “विद्यार्थ्यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका ही भविष्यातील सशक्त आणि पर्यावरणपूरक भारताची नांदी आहे.”

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे पीसीईटी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चेतन चव्हाण यांनी केले तर डॉ. सुदर्शन बोबडे यांनी स्वागतपर भाषण केले.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
CIIGreen BuildingIGBCPCCOERSustainable Architectureपर्यावरण संरक्षणपिंपरी चिंचवड कॉलेजविद्यार्थी शपथशाश्वत विकासहरित इमारत
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“”137 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘श्रम महर्षी’ पुरस्कार”
next post
“दुबईत घुमला ‘जय जय महाराष्ट्र माझा’चा नारा; सचिन इटकर म्हणाले – प्रत्येक मराठी माणूसच आहे महाराष्ट्राचा ब्रँड अँबेसिडर!”

You may also like

पिंपरीतील व्यापारी म्हणतात “आम्ही भाजपसोबतच”.. प्रभाग क्र.२१ मधील...

January 7, 2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील उत्कृष्ट महिला बचत...

March 17, 2026

“ह.भ.प. दत्तात्रय कुदळे यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार –...

June 3, 2025

“आमदार शंकर जगताप यांची अधिवेशनात आक्रमक भूमिका –...

March 29, 2025

पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा आमदार महेश लांडगे यांच्या...

December 23, 2025

“चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

March 6, 2025

एनसीएल पाषाण उपकेंद्र ते औध कर्मचारी वसाहतीपर्यंत २.५...

February 12, 2026

८ मजली इमारतीला लागली आग, काही सेकंदात धावले...

April 17, 2025

“एका इंजेक्शनसाठी १६ कोटी – युसुफसाठी देश एकवटतोय!”

June 17, 2025

खाजगी रुग्णालयांनी “Golden Hour Treatment” नियमांचे पालन करणे...

April 10, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६...

December 20, 2025

“शहीद भगतसिंग आणि आर्य समाज” या...

March 17, 2026

फत्तेचंद जैन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून निगडी वाहतूक...

August 27, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here