• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home आरोग्य “नमामी इंद्रायणी योजनेत मोठा बदल: पर्यावरण प्रेमींना यश, प्रकल्पात प्रदूषणविरोधी उपायांचा समावेश!”
आरोग्यपिंपरी चिंचवड

“नमामी इंद्रायणी योजनेत मोठा बदल: पर्यावरण प्रेमींना यश, प्रकल्पात प्रदूषणविरोधी उपायांचा समावेश!”

by gauravsalunkhe00@gmail.com May 15, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
317

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प आता केवळ सौंदर्यीकरणासाठी न राहता, प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत पर्यावरण रक्षणासाठी दिशा ठरतोय.

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प आता नव्या दिशेने वाटचाल करणार आहे. फक्त सौंदर्यीकरणावर भर न देता प्रदूषण रोखणाऱ्या उपाययोजनांचा समावेश करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. पर्यावरण प्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला असून, भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पर्यावरण प्रेमी आणि संस्था-संघटनांनी नदी प्रदूषण व सुधार प्रकल्पातील त्रुटींविरोधात आवाज उठवला होता. त्यांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, जैवविविधा उद्यान, वृक्ष लागवड व पुन:रोपण आदी शाश्वत उपाययोजना सुचवलेल्या होत्या. या सर्व मुद्द्यांचा समावेश इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पामध्ये करण्याची मागणी आमदार लांडगे यांनी प्रशासनाकडे केली. याला प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

हे हि वाचावे

भूमिपुत्रांच्या एकजुटीचा विजय: चिखली-कुदळवाडीची प्रस्तावित TP Scheme अखेर रद्द!

नदी पुनरुज्जीवनासाठी अमृत योजनेचा आधार

पिंपरी-चिंचवड महापालिकेने इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प तयार केला आहे. हा प्रकल्प राज्य शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत राबवण्यात येणार असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता त्याला मिळाली आहे. पर्यावरण प्रेमींनी केलेल्या सूचनांच्या आधारे आता सुधारित आराखडा तयार करण्यात येत आहे. हा आराखडा राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठवला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाने आमदार लांडगे यांना पत्राद्वारे दिली आहे.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MoEFCC), भारत सरकार:

पिंपळे निलख प्रकरण: कामाला तात्पुरती स्थगिती

दरम्यान, पिंपळे निलख येथे मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामाला पर्यावरण प्रेमींचा विरोध होत होता. स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या या कामामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर सदर प्रकल्पाच्या कामावर तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून, या प्रकरणाचा पुन्हा सखोल आढावा घेण्यात येणार आहे.

शाश्वत उपाययोजना हीच खरी गरज – आमदार महेश लांडगे

“शहरातील जीवनवाहिन्या असलेल्या नद्यांचे प्रदूषण कमी करणे ही काळाची गरज आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ही कामगिरी अत्यंत महत्त्वाची आहे. पर्यावरण प्रेमी व संस्था-संघटनांनी जे मुद्दे मांडले आहेत, ते योग्य असून त्यांचा समावेश प्रकल्पात केला जात आहे. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प शाश्वत पद्धतीने यशस्वी होण्यासाठी शासनस्तरावर मी सतत पाठपुरावा करणार आहे,” अशी प्रतिक्रिया आमदार महेश लांडगे यांनी दिली.
You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी-चिंचवडचा ‘शाश्वत विकास आराखडा’ : पुढील 50 वर्षांसाठी सर्वसमावेशक DP ची संकल्पना
next post
“अहिल्यादेवींच्या जन्मस्थळी भाजप महिला मोर्चाची प्रेरणादायी सलामी” – महिलांच्या सशक्तीकरणासाठी भाजपचा दमदार उपक्रम”

You may also like

समाजातील वास्तव मांडण्यात वृत्तपत्र छायाचित्रकारांची भूमिका महत्त्वाची –...

September 2, 2025

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचा...

January 11, 2026

“क्रीडारंभ २०२५” चा दिमाखदार समारोप – हजारो विद्यार्थी-खेळाडूंचा...

February 24, 2025

शहरात श्वान संगोपन केंद्रासाठी प्रभागनिहाय जागा शोधा –...

March 10, 2026

“पिंपरी-चिंचवड ITI चा कायापालट ? ITI ला मिळणार...

March 16, 2025

Latest News Updates बालवाडी शिक्षणात नवा अध्याय: हस्तपुस्तिका,...

March 12, 2025

“पिंपरीत रंगला ‘पुण्यश्लोक पर्व’ : खेळ पैठणीचा, शाहिरी...

May 29, 2025

वॉर्ड क्रमांक १ मध्ये ‘संघर्ष’ हाच शब्द ठरतोय...

December 19, 2025

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ‘शिवगर्जना’चा जल्लोष; पिंपरी...

February 18, 2026

आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार, मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीची...

July 9, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 791 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पशुवैद्यकीय तक्रारींच्या निवारणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा...

March 11, 2026

नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबवण्यासाठी ‘महापौर...

April 10, 2026

दिशा फाउंडेशनच्या वतीने महापौर रवी लांडगे...

February 25, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here