• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home कला “निसर्ग हा मानवाचा पहिला गुरू! पिंपरीत गाजलं राज्यस्तरीय काव्य संमेलन”
कलापिंपरी चिंचवडपुणे

“निसर्ग हा मानवाचा पहिला गुरू! पिंपरीत गाजलं राज्यस्तरीय काव्य संमेलन”

by gauravsalunkhe00@gmail.com August 18, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
216

निसर्ग हा मानवाचा पहिला गुरू – वर्षाराणी मुस्कावाड

पिंपरी, पुणे (दि. १८ ऑगस्ट २०२५) – “निसर्ग हा मानवाचा पहिला गुरू आहे. निसर्गाशी संवाद साधण्यासाठी काव्यलेखन हेच सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. देशाच्या स्वातंत्र्यात कविता आणि साहित्याचे अमूल्य योगदान आहे”, असे प्रतिपादन नांदेड येथील ज्येष्ठ लेखिका वर्षाराणी मुस्कावाड यांनी केले. त्या आर्य समाज पिंपरी राज्यस्तरीय काव्य संमेलन व पुरस्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.

या वर्षी आर्य समाज पिंपरी संस्थेचा रौप्यमहोत्सवी श्रावणधारा काव्य संमेलन व राज्यस्तरीय समाजभूषण-कार्यगौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सलग पंचवीस वर्षांपासून आर्य समाज सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक आणि कवींना प्रोत्साहन देत आहे, याचा विशेष उल्लेख उपस्थित मान्यवरांनी केला.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शितल मालुसरे, उद्योजक श्रीहरी कुलकर्णी, आर्य समाज पिंपरीचे प्रमुख मुरलीधर सुन्दराणी, अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी, सचिव दिनेश यादव, हास्यकलाकार आर. के. चोपडा, कवी उत्तम दंडीमे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार वितरण सोहळा

समाजभूषण आणि कार्यगौरव पुरस्कारांनी विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना गौरविण्यात आले. यामध्ये –

दत्ता सूर्यवंशी (क्रीडा)

शुभांगी शिंदे (साहित्य)

सुधीर फेंगसे (कामगार)

नवनाथ मोरे (सामाजिक कार्य)

मारुती बाणेवार (पत्रकारिता)

सीमा गांधी (पर्यावरण)

रवींद्र कुरवडे (औद्योगिक क्षेत्र)

वैजू चांदवले (कला)

यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन राजेंद्र सगर, प्रस्तावना उत्तम दंडीमे, तर आभारप्रदर्शन नलिनी देशपांडे यांनी केले.

काव्य व सामाजिक प्रबोधन

संपन्न झालेल्या आर्य समाज पिंपरी राज्यस्तरीय काव्य संमेलनात कवींनी देशभक्ती, आधुनिक शिक्षण, शेतकरी समस्या, भ्रष्टाचार, पर्यावरण संवर्धन, गोरक्षण आणि भारतीय संस्कृती यासह अनेक विषयांवर प्रभावी कविता सादर केल्या. श्रावणधारेच्या निमित्ताने काव्यातून झालेले सामाजिक प्रबोधन उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे ठरले.

२५ वर्षांचा गौरवशाली प्रवास

आर्य समाज पिंपरी संस्थेने मागील पंचवीस वर्षांत साहित्य, संस्कृती आणि समाजप्रबोधनासाठी घेतलेले उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहेत. या प्रवासाचेच प्रतीक म्हणून यावर्षीचे राज्यस्तरीय काव्य संमेलन अधिक भव्य स्वरूपात झाले.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर; पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी प्रशांत साळुंखे, जिल्हाध्यक्षपदी गणेश हुंबे”
next post
२३ ऑगस्ट रोजी चिंचवडमध्ये रंगणार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद वर्धापन दिन २०२५

You may also like

🗳️ पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक रणधुमाळी: अजित पवारांचा थेट...

December 27, 2025

गरजू नागरिकांसाठी ‘महापौर वैद्यकीय आर्थिक सहाय्य योजना’ सुरू

March 7, 2026

“ज्येष्ठ पत्रकार मधु जोशी आणि माधव राव सहस्त्रबुद्धे...

October 16, 2025

सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता –...

April 21, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप; आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली...

December 20, 2025

श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराजांची पारंपरिक द्वारयात्रा २५...

July 24, 2025

सलग दहाव्या वर्षी अजिंक्य! पिंपरी चिंचवड महापालिकेचा व्हॉलीबॉलमध्ये...

February 25, 2026

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या आजी श्रीमती...

March 20, 2026

“वास्तुरचनाकारांसाठी सुवर्णसंधी! विकास आचलकर यांचे अनमोल मार्गदर्शन”

February 22, 2025

पिंपरी चिंचवडमध्ये लसीकरणासाठी झुंबड! ३५,००० पेक्षा अधिक बालकांना...

March 5, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

सुप्रिया चांदगुडे यांचा बिनविरोध विजय; ‘हा...

January 3, 2026

पिंपरी चिंचवडच्या इतिहासात पहिला “वाहन-मुक्त दिवस”...

March 8, 2025

पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारण्यात यावे...

April 17, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here