• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home उद्योग व व्यापार स्मार्ट इंडिया हॅकाथॉन आणि एआय च्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर प्रभावी उपाय – आशिष पाटील
उद्योग व व्यापारतंत्रज्ञानपिंपरी चिंचवडपुणेशैक्षणिक

स्मार्ट इंडिया हॅकाथॉन आणि एआय च्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर प्रभावी उपाय – आशिष पाटील

by gauravsalunkhe00@gmail.com September 28, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
37

पीसीसीओईआर मध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

पिंपरी, पुणे (दि. २७ सप्टेंबर २०२६) आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात नवोपक्रम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा प्रभावी वापर करून समाजा समोरील विविध समस्या अधिक कार्यक्षम आणि शाश्वत पद्धतीने सोडविता येऊ शकतात, असे प्रतिपादन पर्सिस्टंट सिस्टम्स कंपनीचे जागतिक कार्यक्रम व्यवस्थापक आशिष पाटील यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च येथे ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२६-२७’ या स्पर्धेचे भारत सरकार शिक्षण मंत्रालय इनोव्हेशन सेल अंतर्गत आयोजन करण्यात आले होते. देशभरातील विद्यार्थ्यांना विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ही स्पर्धा प्रेरित करते. यामध्ये ५९० पेक्षा जास्त विद्यार्थी संघ सहभागी झाले होते. त्यापैकी ५० संघांची पुढच्या फेरीसाठी निवड करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले.
आशिष पाटील यांनी सांगितले की, विविध उद्योगांमध्ये एआय चा वापर डेटा विश्लेषण, निर्णय प्रक्रिया, उत्पादन व्यवस्थापन, ग्राहक सेवा तसेच जटिल समस्यांचे जलद आणि अचूक निराकरण करण्यासाठी केला जातो.

महाविद्यालयाचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजातील प्रत्यक्ष समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची गरज विद्यार्थी यांच्या माध्यमातून पूर्ण करू शकतात. आरोग्य, शिक्षण, शेती, पर्यावरण, वाहतूक, ग्रामीण विकास आणि सार्वजनिक सेवा यांसारख्या विविध क्षेत्रांतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी एआय चा प्रभावी आणि जबाबदारीने वापर करता येऊ शकतो. कोणतीही समस्या सोडविताना प्रथम समस्येचे सखोल आकलन करणे, आवश्यक माहिती व डेटा संकलित करणे, योग्य तंत्रज्ञानाची निवड करणे आणि त्यावर आधारित प्रत्यक्ष उपयोगात येईल असा परिणामकारक उपाय विकसित करणे आवश्यक असल्याचे डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे. विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विजेत्या स्पर्धकांचे त्यांनी अभिनंदन केले.

अनसन पुणे वरिष्ठ प्रणाली अभियंता योगेश सहाणे, एक्सेंचर, पुणे सहयोगी व्यवस्थापक श्रीकांत सावलकर, सह संस्थापक रेगेल ग्लोबल सिक्युरिटी कन्सल्टंट शशांक बोरुडे, एपेक्सन पुणे कार्यक्रम व्यवस्थापक स्वप्नील वडगावे, एपेक्सन पुणे, वरिष्ठ एआय अभियांत्रिकी प्रतिक पवार, एक्सेंचर पुणे सॉफ्टवेअर डेव्हलपर अभय राजपूत, डेलॉइट यूएसआय, सल्लागार डेटा सायन्स नोलेश वारके, पबमॅटिक, पुणे सॉफ्टवेअर अभियंता अथर्व निंबाळकर, डसॉल्ट सिस्टम सोल्युशन लॅब पुणे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मुकेश तांदळे, एसएएस आर अँड डी पुणे वरिष्ठ माहिती सुरक्षा विश्लेषक प्रियांशु कुक्कर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

अधिष्ठाता प्रा. डॉ. अर्चना चौगुले, अधिष्ठाता डॉ. विजय कोतकर, समन्वयक प्रा. दिप्ती चौधरी आदी उपस्थित होते.
स्वागत प्रा. दिप्ती चौधरी, सूत्र संचालन तृप्ती खेरडे आणि आभार प्रा. दिपा महाजन यांनी मानले.

You Might Also Like
  • काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस; संविधान शिल्प तोडफोड प्रकरणात किरकोळ गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न?- शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे
  • विश्वविक्रमी सोहळ्याच्या रील स्पर्धेत मयूर अहेर ठरला ‘ब्लॉकब्लास्टर’ विजेता!
  • आमदार शंकर जगताप यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत बजावला मतदानाचा हक्क!
  • पीसीयूची शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय ठेवण्याची बांधिलकी – कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे
  • कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून प्रथमच सीमोल्लंघन व सोनं लुटण्याच्या पारंपरिक सोहळ्याला सुरुवात;माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते प्रारंभ
  • नगरसेवक संदीप वाघेरे यांना पितृशोक; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांचे निधन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी माथाडी संघटन महामेळाव्याचे उद्घाटन – अनुप मोरे
next post
श्रावणी काव्यमैफल, पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

You may also like

पिंपरी गाव प्रभाग क्र.२१ मध्ये आज भाजप उमेदवारांच्या...

January 8, 2026

“आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत प्रभाग ११ मध्ये...

January 9, 2026

पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा आमदार महेश लांडगे यांच्या...

December 23, 2025

“माजी सैनिकांच्या सन्मानार्थ आमदार महेश लांडगे यांची मोठी...

February 22, 2025

हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विकासाचा महत्त्वाकांक्षी संकल्प –आमदार...

March 30, 2025

पिंपरी-चिंचवडकरांचा दणका! तब्बल 966 कोटींचा मालमत्ताकर भरणा, महानगरपालिकेचा...

April 2, 2025

“”पहलगाम दहशतवादी हल्ला : पिंपरी भाजपकडून तीव्र निषेध...

April 23, 2025

२० दिवसांत २७ हजार ८४० मालमत्ता कर जमा,...

March 20, 2026

मिशन-PCMC : भोसरी विधानसभा भाजपा ‘ऑन फायर मोड’वर,...

December 7, 2025

रहाटणी–पिंपळे सौदागरमध्ये भाजपा सक्षम पॅनेल मैदानात; शत्रुघ्न काटे...

January 1, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1.1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 822 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 820 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 792 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (560)
  • पुणे (356)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (560)
  • पुणे (356)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

भोसरीत महात्मा फुले विद्यालयाच्या नूतन इमारतीचे...

March 25, 2025

“पिंपरी चिंचवड सन्मान सोहळा 2025: ज्यांनी...

February 24, 2025

एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट...

February 14, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here