• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड “पंधरा तारखेपर्यंत तुम्ही आमच्या पाठीशी उभे रहा; पंधरा तारखेनंतर आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू” – निलेशदादा नेवाळे यांचे जाहीर आवाहन
पिंपरी चिंचवडपुणेराजकारण

“पंधरा तारखेपर्यंत तुम्ही आमच्या पाठीशी उभे रहा; पंधरा तारखेनंतर आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू” – निलेशदादा नेवाळे यांचे जाहीर आवाहन

by gauravsalunkhe00@gmail.com January 6, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
39

प्रभाग क्रमांक ११ मध्ये घरकुलवासीयांचा निर्णायक कौल; भाजप पॅनलच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :

“पंधरा तारखेपर्यंत तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, आणि पंधरा तारखेनंतर आम्ही संपूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभे राहू,” असे स्पष्ट व ठाम शब्दांत आवाहन सामाजिक कार्यकर्ते व लोकनेते निलेश नेवाळे यांनी केले.

 

प्रभागातील विविध भागांत सुरू असलेल्या प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत आपली भूमिका मांडली. केवळ आश्वासनांवर नव्हे, तर प्रत्यक्ष कामाच्या जोरावर जनतेचा विश्वास मागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“आजपर्यंत सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे. पाणी, रस्ते, घरकुल, आरोग्य, स्वच्छता अशा मूलभूत प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे,” असे नेवाळे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “ही लढाई माझी वैयक्तिक नसून सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी आहे. पंधरा तारखेपर्यंत जनतेचा विश्वास आणि पाठिंबा मिळाला, तर पंधरा तारखेनंतर प्रभागातील प्रत्येक प्रश्नासाठी मी ढाल बनून उभा राहीन.”

या निवडणुकीत भाजपकडून कुंदन गायकवाड, योगिता नागरगोजे, रिटा सानप आणि निलेश नेवाळे हे  भाजपचे अधिकृत उमेदवार एकत्रित पॅनल म्हणून मैदानात उतरले आहेत. चौघेही उमेदवार प्रभागातील घरकुल, झोपडपट्टी तसेच सोसायटी परिसरात प्रत्यक्ष भेटी, पदयात्रा आणि संवाद बैठकींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.

या एकसंघ आणि आक्रमक प्रचाराला घरकुल परिसरासह सोसायट्यांमधून मोठा प्रतिसाद मिळत असून, तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. “बोलघेवडे नेते नकोत, तर प्रत्यक्ष काम करणारे नेतृत्व हवे,” अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. पॅनलच्या विकासाभिमुख भूमिकेमुळे आणि जमिनीवर दिसणाऱ्या कामामुळे नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

निलेश नेवाळे आणि भाजप पॅनलच्या या ठाम भूमिकेमुळे प्रभागातील राजकीय वातावरण तापले असून, येणाऱ्या दिवसांत प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
PCMC Election 2026Pimpri Chinchwad Newsकुंदन गायकवाडघरकुल प्रचारनिलेश नेवाळेपिंपरी चिंचवड निवडणूकप्रभाग ११भाजप पॅनलयोगिता नागरगोजेरिटा सानप
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
विकासाभिमुख हिंदुत्वाचा विचार, म्हणून भाजपाचा पुन्हा निर्धार
next post
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 28 च्या संपूर्ण पॅनेलच्या कॅलेंडरचे मा.ना. अजितदादांच्या हस्ते प्रकाशन

You may also like

प्रत्येक प्रभागातील समस्या संवेदनशीलतेने समजून प्राधान्याने सोडवा –...

March 17, 2026

पिंपरी चिंचवड शिक्षण विभाग वार्षिक स्नेह उत्सव 2025...

April 27, 2025

पिंपरीत भाजपा- आरपीआय महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी भव्य...

January 10, 2026

हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विकासाचा महत्त्वाकांक्षी संकल्प –आमदार...

March 30, 2025

राज्यपाल आणि उप मुख्यमंत्री यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड...

February 21, 2026

“डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर;...

July 24, 2025

Breaking News: चऱ्होली TP Scheme अखेर रद्द –...

May 29, 2025

“आंबेगावमध्ये बजरंग दलाची ऐतिहासिक शोभायात्रा: आमदार महेश लांडगे...

March 31, 2025

‘रानजाई महोत्सव 2025’ चे भव्य उद्घाटन – पर्यावरणपूरक...

March 7, 2025

ऐश्वर्यम हमारा सोसायटी पाणी प्रश्नावर आमदार महेश लांडगे...

January 5, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“काम बोलतंय, म्हणून विश्वास वाढतोय!” —...

January 8, 2026

शहरातील प्रत्येक घराचे मोफत ”ड्रोन मॅपिंग”-...

January 7, 2026

प्रभाग २८ मध्ये भाजपचा विकास एल्गार;...

January 7, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here