• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड ईव्हीएमवर १२१२ पॅटर्न ; नाना काटेंचा ‘लकी नंबर’ पुन्हा चर्चेत समर्थकांमध्ये विजयाची चाहूल
पिंपरी चिंचवडराजकारण

ईव्हीएमवर १२१२ पॅटर्न ; नाना काटेंचा ‘लकी नंबर’ पुन्हा चर्चेत समर्थकांमध्ये विजयाची चाहूल

by gauravsalunkhe00@gmail.com January 7, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
36

पिंपरी चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी नेते नाना काटे यांचा ‘लकी नंबर’ म्हणून ओळखला जाणारा १२१२ हा आकडा यंदाच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. यावेळी हा आकडा केवळ प्रचारापुरता मर्यादित न राहता थेट इलेक्ट्रॉनिक बॅलेट मशीनवरील (ईव्हीएम) उमेदवारांच्या क्रमवारीतून समोर आल्याने चर्चेला अधिक धार मिळाली आहे.

ईव्हीएमवरील मांडणीत ‘१२१२’ चा दुर्मिळ संयोग
ईव्हीएमवरील उमेदवार क्रमांक पाहता नाना काटे यांच्या संपूर्ण पॅनलमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण १ २ १ २ आकडी संयोग दिसून येत आहे.

उमेश काटे हे क्रमांक – १
शीतल काटे क्रमांक – २
मीनाक्षी काटे क्रमांक – १
नाना काटे क्रमांक – २

म्हणजेच बॅलेट मशीन असल्याने १२–१२ असा पॅटर्न पुन्हा एकदा तयार झाला आहे. हा योगायोग केवळ आकड्यांचा खेळ नसून, राजकीय दृष्टिकोनातून शुभसंकेत मानला जात आहे. हा शुभसंकेत की विजयाचा इशारा देणारा आहे? त्यामुळे समर्थकांमध्ये आत्मविश्वास दुणावला
या संयोगाकडे पाहता नाना काटे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“१२१२ हा आकडा नाना काटेंसाठी नेहमीच यशाचं प्रतीक ठरला आहे. यंदाही हा संयोग सकारात्मक ऊर्जेचा संकेत देतो,” अशी भावना अनेक नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. या आकडी पॅटर्नमुळे नाना काटे आणि त्यांच्या संपूर्ण पॅनलबाबतचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला असून, प्रचारातही नवचैतन्य संचारल्याचे दिसून येत आहे.
आकड्यांपलीकडे राजकीय अर्थ राजकारणात आकड्यांना, चिन्हांना आणि योगायोगांना नेहमीच महत्त्व दिले जाते.

१२१२ हा आकडा नाना काटेंच्या राजकीय प्रवासात पुन्हा पुन्हा समोर येत असल्याने, याकडे पिंपळे सौदागर नाना काटे समर्थक विजयाची नांदी म्हणून पाहत आहेत. आता हा १२१२ आकडी संयोग मतपेटीत कितपत उतरतो, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार असले तरी, पिंपळे सौदागर रहाटणी प्रभाग २८ मधील राजकीय वातावरण नाना काटेंच्या पॅनलभोवती सध्या ‘पॉझिटिव्ह वेव्ह’ तयार झाल्याचे चित्र नक्कीच दिसत आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 28 च्या संपूर्ण पॅनेलच्या कॅलेंडरचे मा.ना. अजितदादांच्या हस्ते प्रकाशन
next post
शहरातील प्रत्येक घराचे मोफत ”ड्रोन मॅपिंग”- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

You may also like

समाजातील वास्तव मांडण्यात वृत्तपत्र छायाचित्रकारांची भूमिका महत्त्वाची –...

September 2, 2025

नृत्य कलेतून कलाकारांना परमानंदाची अनुभूती – वरदा वैशंपायन

August 28, 2026

“महिला दिन स्पेशल: भव्य फॅशन शोमध्ये आरोग्य जनजागृतीचा...

March 4, 2025

राजमाता जिजाऊ उड्डाणपूल ते गंगोत्री पार्क रस्ते कामाचा...

March 21, 2026

विद्यानंद भवन हायस्कूलचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या संकल्पनेवर आधारित...

December 19, 2025

“मोशीतील कत्तलखाना आरक्षण रद्द! वारकरी भावनांचा विजय, संतभूमीत...

June 21, 2025

निगडी येथील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला महापौर...

March 10, 2026

Phoenix Metro News “अरिजित सिंहच्या कॉन्सर्टने पुणेकर मोहित!...

March 17, 2025

संदीप वाघेरे यांचा अनोखा उपक्रम! पिंपरीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत...

June 5, 2025

आसमंती गगनभेदी निनाद; ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’समोर शंभूराजांना मानवंदना

September 14, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 791 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

ओबीसी बांधवांनो हारलेली नाही, थांबलेली आहे;...

January 8, 2026

ग्रीन सोसायटी उपक्रमाला पिंपरी चिंचवड महापालिकेची...

March 22, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी कडक पावले;...

March 10, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here