• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची “विनम्र अभियान पदयात्रा” यशस्वी; महापौर रवी लांडगे यांचे महानगरपालिकेला कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस व वेतन अदा करण्याचे आदेश!
पिंपरी चिंचवड

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची “विनम्र अभियान पदयात्रा” यशस्वी; महापौर रवी लांडगे यांचे महानगरपालिकेला कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस व वेतन अदा करण्याचे आदेश!

by gauravsalunkhe00@gmail.com October 29, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
8

पिंपरी (प्रतिनिधी) दि.२९ ऑक्टोबर २०२६:- राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर “विनम्र अभियान पदयात्रा” काढण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांची महापौर कार्यालयात भेट घेऊन कंत्राटी व मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनस आणि वेतनासंदर्भात चर्चा केली. यावेळी कामगारांना २०२५-२६ या वर्षाचा बोनस आणि मासिक वेतन दिवाळीपूर्वी, म्हणजेच ३ नोव्हेंबर २०२६ च्या आत अदा करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. महापौर रवी लांडगे यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत बैठकीला उपस्थित असलेले संबंधित मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांना तातडीने कार्यवाही करून बोनस दिवाळीपूर्वी अदा करण्याचे परिपत्रक काढण्याच्या सूचना दिल्या.

भिमसृष्टीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभियान पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी हजारो कामगार सहभागी झाले होते.यावेळी परिसर कामगाराच्या घोषणांनी दणाणून गेला.

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी विनम्र अभियान पदयात्रे दरम्यान महापौर रवी लांडगे यांना निवेदन दिले. त्या निवेदनात त्यांनी आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी वाहन चालक वैद्यकीय मधील स्वच्छता सेवक,वार्ड बॉय,नर्सेस, तांत्रिक कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी उद्यान विभाग मधील कर्मचारी, अग्निशमन विभागातील वाहनचालक व अग्निशमन कर्मचारी, पालिकेच्या सर्व शाळांमधील स्वच्छता सेवक शिपाई व इतर कर्मचारी, स्मशानामधील सर्व कर्मचारी, पाणीपुरवठा व जलवाहिनी विभाग मधील सर्व कर्मचारी सर्व प्रभागांमध्ये काम करणारे कंत्राटी पद्धतीवर दाखवण्यात आलेल्या सुमारे 4500 कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन देण्यात यावे.महापालिकेने रक्कम रुपये पाच लाखापर्यंतचा परिवारासह विमा उतरावावा.कर्मचाऱ्याचा अपघाती अथवा आजारी पडून मृत्यू झाल्यास वारसदारास रक्कम रुपये 25 लाख भरपाई पोटी देण्यात यावेत.तसेच अनुकंपा तत्वावर वारसदार यास महापालिकेत नोकरी देण्यात यावी या कायदेशीर मागण्यांना मान्यता द्यावी.

यावेळी महापौर रवी लांडगे म्हणाले की, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी कामगारांच्या न्यायासाठी आणि हक्कांसाठी आयुष्यभर प्रयत्न केले आहेत. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ते कायम झटत असतात. आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतील सर्व कंत्राटी आणि मानधनावरील कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला पाहिजे.बोनस देण्यासंदर्भातील परिपत्रक आज संध्याकाळी किंवा उद्या काढण्यात येईल. आचारसंहितेबाबतची घोषणा अद्याप झालेली नसल्याने त्यानंतर सोमवारी सर्व कामगारांना बोनस देण्याबाबतची प्रक्रिया सविस्तरपणे निश्चित करण्यात येईल.

कामगारनेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की,दिवाळी बोनसच्या मागणीसाठी आज महापौर रवी लांडगे यांची भेट घेतली.यावेळी महापौरांनी कामगार अधिकारी जगताप यांना तातडीने परिपत्रक काढण्याचे आदेश दिले. कायदेशीररीत्या पात्र असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला पाहिजे, अशी भूमिका महापौरांनी घेतली.काही ठेकेदार पगारामध्ये बोनस समाविष्ट असल्याचे सांगून बोनस देण्यापासून पळवाट काढतात.अशा प्रकारे बोनस न देणाऱ्या ठेकेदारांबाबतही महापौरांनी सूचना केल्या आहेत.याशिवाय समान काम, समान वेतन, कर्मचाऱ्यांची इन्शुरन्स पॉलिसी, तसेच मानधनावर काम करणाऱ्या नर्सेसच्या विखंडित झालेल्या ठरावाबाबत आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या विषयांवर सोमवारी किंवा मंगळवारी बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी दिले असून त्यांनी घेतलेल्या सकारात्मक या निर्णयाबद्दल हजारो कामगारांच्या वतीने महापौर रवी लांडगे यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी विविध विषयांवर महापौरांची भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीत महापौरांनी बोलावून मानधनावरील आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस अदा करण्याबाबत परिपत्रक काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.सर्व विभागांतील कंत्राटदारांना त्यांच्या कामगारांना बोनस देण्याबाबत परिपत्रकाद्वारे सूचना करण्यात येणार आहेत. हे परिपत्रक आज संध्याकाळी किंवा जास्तीत जास्त सोमवारी सकाळपर्यंत काढण्यात येईल.तसेच महापौरांनी दिलेल्या सूचनांनुसार विविध विषयांवर बैठक घेऊन सविस्तर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी दिली.

You Might Also Like
  • खान्देश माळी मंडळ पिंपरी चिंचवडचा वधू वर पालक परिचय मेळावा संपन्न
  • कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वतीने कामगारांच्या मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे “विनम्र अभियान पदयात्रा”
  • काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस; संविधान शिल्प तोडफोड प्रकरणात किरकोळ गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न?- शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे
  • विश्वविक्रमी सोहळ्याच्या रील स्पर्धेत मयूर अहेर ठरला ‘ब्लॉकब्लास्टर’ विजेता!
  • आमदार शंकर जगताप यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत बजावला मतदानाचा हक्क!
  • पीसीयूची शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय ठेवण्याची बांधिलकी – कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वतीने कामगारांच्या मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे “विनम्र अभियान पदयात्रा”
next post
खान्देश माळी मंडळ पिंपरी चिंचवडचा वधू वर पालक परिचय मेळावा संपन्न

You may also like

“BIG NEWS: लिकर शॉप बंद करण्याचा अधिकार सोसायटीधारकांना!...

March 12, 2025

विद्यानंद भवन हायस्कूलचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या संकल्पनेवर आधारित...

December 19, 2025

हंट फॉर द सीक्रेट सुपरस्टार 2025 : बालप्रतिभांचा...

November 8, 2025

महाराष्ट्र शासनाच्या वतीने मतदानानिमित्त १५ जानेवारी २०२६ रोजी...

January 8, 2026

“पिंपरी-चिंचवड ITI चा कायापालट ? ITI ला मिळणार...

March 16, 2025

भाजपला बळकटी! आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वात पिंपरी...

December 24, 2025

🔵 क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ....

April 15, 2026

पुणे पदवीधर निवडणुकीसाठी संघटनात्मक नियोजन बैठक!

October 15, 2026

बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे – प्रा....

February 25, 2026

पिंपरी चिंचवडमध्ये फक्त 755 घरं,केवळ १३ लाखांत मिळणार...

April 24, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1.1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 822 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 822 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 792 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (563)
  • पुणे (357)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (48)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (563)
  • पुणे (357)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (48)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचा झंझावात; भाजपाला निर्विवाद बहुमत

January 16, 2026

राज्यातील औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेला धोरणात्मक बळ...

December 11, 2025

“शेकडोंची वाहतूक कोंडी संपली! चिखली-पाटीलनगरचा अडथळा...

May 11, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here