• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड खान्देश माळी मंडळ पिंपरी चिंचवडचा वधू वर पालक परिचय मेळावा संपन्न
पिंपरी चिंचवडसमाजकारण

खान्देश माळी मंडळ पिंपरी चिंचवडचा वधू वर पालक परिचय मेळावा संपन्न

by gauravsalunkhe00@gmail.com October 30, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
5

२०० पेक्षा अधिक वधू वरांचा सहभाग

पिंपरी, पुणे (दि. २९ ऑक्टोबर २०२६) खान्देश मंडळाने सामाजिक दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून आयोजित केलेला वधू वर पालक परिचय मेळावा हे उत्कृष्ट आयोजनाचे उदाहरण आहे. अशा मेळाव्यामुळे समाजाचा वेळ व पैसा वाचतो तसेच नागरिकांचा सामाजिक संपर्क देखील वृद्धिंगत होतो, अशा मेळाव्याची सर्व समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन माजी महापौर ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी केले.
खान्देश माळी मंडळ पिंपरी चिंचवड या संस्थेच्या वतीने २८ वा वधू वर पालक परिचय मेळावा पिंपरी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कामगार नेते योगेश तळेकर, नाशिक चे महात्मा फुले समता परिषद अध्यक्ष प्रकाश महाजन, पिंपरी चिंचवड माजी महापौर नगरसेवक वैशाली घोडेकर, खानदेश मंडळाचे अध्यक्ष नकुल महाजन अभिनेता डॉ. संजीव पाटील, निवृत्त अधिकारी दादाजी सोनवणे, महात्मा फुले शिक्षण संस्था भडगाव चे अध्यक्ष दीपक संभाजी महाजन, जळगाव च्या माजी नगरसेविका सरिता नेरकर, मंडळाचे माजी अध्यक्ष पी. के. महाजन, नानाभाऊ माळी, वधू वर समिती प्रमुख उदयभान पाटील, मेळाव्याचे अध्यक्ष प्रकाश महाजन आधी उपस्थित होते
या मेळाव्यात डॉक्टर, इंजिनिअर, सी. ए., वकील, शिक्षक तसेच पदवीधर व पदव्युत्तर अशा २०० पेक्षा अधिक इच्छुक वधू वरांनी सहभाग घेतला होता.
प्रास्ताविक नकुल महाजन, स्वागत राजेंद्र महाजन, सूत्र संचालन नवल खैरनार यांनी केले. पुनम वाघ, रमेश बिरारी, ॲड. गोविंदा माळी यांनी मुलाखती घेतल्या. आभार गणेश चौधरी यांनी मानले.
वधू वर पालक परिचय मेळावा यशस्वी करण्यासाठी रमेश सोनवणे, समिती उपाध्यक्ष योगेश माळी, संस्थापक एस. के. माळी, उपाध्यक्ष प्रशांत महाजन, खजिनदार रवींद्र माळी, संघटक दिपक बागुल, रजनी वाघ, सेवानिवृत्त अधिकारी विजय महाजन, नलिनी वाघ, सुधाकर बोरसे, ज्ञानेश्वर वाघ, सुधीर‌ महाजन, जेष्ठ सल्लागार भिमराव माळी, किशोर वाघ, डी. के. माळी, एस. डी. माळी, पी. झेड. माळी, ज्ञानेश्वर महाजन, जितेंद्र चौधरी, अनिल सोनवणे, नितीन देवरे, विजय वाघ, सुभाष देवरे, भरत सोनवणे, शशीकांत खलाणे, पंढरीनाथ महाजन, प्रदीप देवरे, भगवान माळी, केशव सौंदाणे, निलेश खैरनार, पोपट पवार, सचिन अहीरे, खुशाल शेवाळे , भूषण मोरे, सुभाष माळी, किशोर बागुल, ऋषिकेश महाजन, सुनिल माळी, समीर माळी, सुनिल माळी, किरण माळी, भरत अहीरे, अर्जुन वाघ, गणेश महाजन, ईश्वर देवरे, पुनमचंद महाजन, ज्ञानेश्वर देशमुख आदींनी सहभाग घेतला होता.

You Might Also Like
  • कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची “विनम्र अभियान पदयात्रा” यशस्वी; महापौर रवी लांडगे यांचे महानगरपालिकेला कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस व वेतन अदा करण्याचे आदेश!
  • कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वतीने कामगारांच्या मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे “विनम्र अभियान पदयात्रा”
  • काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस; संविधान शिल्प तोडफोड प्रकरणात किरकोळ गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न?- शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे
  • विश्वविक्रमी सोहळ्याच्या रील स्पर्धेत मयूर अहेर ठरला ‘ब्लॉकब्लास्टर’ विजेता!
  • आमदार शंकर जगताप यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत बजावला मतदानाचा हक्क!
  • पीसीयूची शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय ठेवण्याची बांधिलकी – कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची “विनम्र अभियान पदयात्रा” यशस्वी; महापौर रवी लांडगे यांचे महानगरपालिकेला कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस व वेतन अदा करण्याचे आदेश!

You may also like

“पिंपरीत रंगला ‘पुण्यश्लोक पर्व’ : खेळ पैठणीचा, शाहिरी...

May 29, 2025

“कष्टकरींचा आवाज हरपला, पण आठवणी जिवंत आहेत! गोपीनाथ...

June 3, 2025

कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई...

September 4, 2026

आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार, मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीची...

July 9, 2025

एनईपी २०२५ मुळे लाखो नोकर्‍या उपलब्ध – जाणून...

April 1, 2025

Phoenix Metro News “रानजाई महोत्सवात घरकुलची जादू! फळे,...

March 11, 2025

“शत्रुघ्न काटेंचा आत्मविश्वास शिगेला: ‘प्रभाग 28 मधून चारही...

December 27, 2025

छ. शिवराय हे लोककल्याणकारी राजे – राजेंद्र घावटे

February 19, 2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांसह...

March 16, 2026

समाजातील वास्तव मांडण्यात वृत्तपत्र छायाचित्रकारांची भूमिका महत्त्वाची –...

September 2, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1.1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 822 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 822 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 792 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (563)
  • पुणे (357)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (48)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (563)
  • पुणे (357)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (48)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

‘क’ क्षेत्रीय कार्यालयात महापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा...

March 11, 2026

विकासकामांना गती देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आता ‘एमडी...

September 16, 2026

पिंपरी-चिंचवडमधील महापुरुषांच्या पुतळ्यांची नियमित देखभाल व...

February 9, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here