• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड प्रभाग २१ मध्ये वातावरण भाजपमय; पिंपरी गाव, अशोक थिएटर परिसरात भाजप उमेदवारांना वाढता पाठिंबा
पिंपरी चिंचवडराजकारण

प्रभाग २१ मध्ये वातावरण भाजपमय; पिंपरी गाव, अशोक थिएटर परिसरात भाजप उमेदवारांना वाढता पाठिंबा

by gauravsalunkhe00@gmail.com January 7, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
27

पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ मध्ये भाजपा आणि आरपीआय (आठवले) पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या पदयात्रेला नागरिकांचा उस्फूर्तपणे प्रतिसाद लाभत आहे. प्रभाग क्रमांक २१ चे उमेदवार सौ. उषाताई वाघेरे, सो मोनिकाताई निकाळजे, गणेश ढाकणे, नरेश पंजाबी यांच्यासह भाजप, आरपीआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी गाव येथून भाजपाच्या उमेदवारांनी पदयात्रेद्वारे मतदारांची थेट संवाद साधला. याप्रसंगी वैष्णोदेवी माता मंदिर, श्री. सत्यनारायण मंदिर आदी ठिकाणी उमेदवारी दर्शन घेत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात सुरू झालेल्या या पदयात्रेत कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता भाजपाची ताकद प्रकर्षाने दिसून आली. पदयात्रेत ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून पदयात्रेचे जल्लोषात स्वागत केले.

चारही गटांतील उमेदवारांनी एकत्रितपणे पदयात्रेत सहभाग घेत मतदारांशी थेट संवाद साधला. स्थानिक विकास, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वाहतूक आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर भर देत प्रचार करण्यात आला. कामाच्या जोरावरच मतदारांपर्यंत जात आहोत, अशी भावना उमेदवारांकडून व्यक्त होत होती.

यावेळी बोलताना उषाताई वाघेरे म्हणाले की, माझ्यासह इतर तीनही उमेदवारांच्या प्रचारावेळी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद मिळत आहेत. नागरिकांचा हा प्रतिसाद पाहता विजय निश्चितच आपलाच आहे. प्रभाग क्रमांक २१ मध्ये भाजपच्या पदयात्रेला भरघोस प्रतिसाद मिळाला.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“माझा प्रभाग, माझं व्हिजन”, प्रभाग २१ मध्ये विकासाचा संकल्प; भाजपाच्या उमेदवार उषा संजोग वाघेरे यांचा नागरिकांशी थेट संवाद
next post
शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय संघटने कडून अन्नदान

You may also like

“कुणाल कामराच्या टीकेने शिवसेना आक्रमक! मुंबईत हॉटेलमध्ये तोडफोड,...

March 24, 2025

भाजपकडून उषा वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; प्रभाग...

December 31, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन प्रशासकीय इमारतीसमोर स्व. अजितदादा पवार यांचा...

February 17, 2026

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी डेडहाऊस सह यशवंतराव चव्हाण...

March 11, 2026

“शंकर जगतापांचा मास्टरस्ट्रोक! शिवसेनेला मोठा झटका – उबाठा...

November 12, 2025

नवोदय परीक्षेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांची उत्कृष्ट कामगिरी...

March 25, 2026

प्रभाग २५ मध्ये भाजपला आयटीयंसचा वाढता पाठींबा, लोकांच्या...

January 11, 2026

सचिन साठे सोशल फाउंडेशनतर्फे ‘न्यू होम मिनिस्टर खेळ...

October 31, 2025

“”137 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...

May 7, 2025

सक्षमा प्रकल्प ठरतोय महिलांना आर्थिक स्वावलंबनाकडे घेऊन जाणारा...

December 2, 2024

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर...

March 28, 2025

एस. बी. पाटील आर्किटेक्चर मध्ये “मराठी...

February 5, 2025

अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप...

February 24, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here