• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home आरोग्य पिंपरी चिंचवडमध्ये प्लास्टिक वापरणाऱ्या विक्रेत्यांना महापालिकेचा दणका
आरोग्यपिंपरी चिंचवडपुणे

पिंपरी चिंचवडमध्ये प्लास्टिक वापरणाऱ्या विक्रेत्यांना महापालिकेचा दणका

by gauravsalunkhe00@gmail.com March 21, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
59

भरारी पथकाची धडक कारवाई; ३१ हजारांचा दंड वसूल

पिंपरी,दि. २१ मार्च २०२६:
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आरोग्य विभागाकडून प्लास्टिक वापर आणि अस्वच्छतेविरोधात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत नागरिक व व्यावसायिकांकडून एकूण ३१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून प्लास्टिक साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सहा. आयुक्त किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या मोहिमेत प्रभाग क्रमांक ०८, इंद्रायणी नगर येथे प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करत देऊन १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच ५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. याच ठिकाणी आरोग्य विघातक कृत्ये, कचरा टाकणे व प्लास्टिक वापर करणाऱ्यांवर कारवाई करत आणखी ८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

तसेच प्रभाग क्रमांक ०९, नेहरू नगर येथे करण्यात आलेल्या कारवाईत १३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून ३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे, आरोग्य सहाय्यक गीता रिल व जगदीश चिंचोलीकर तसेच, अन्य महापालिका अधिकारी व कर्मचारी यांनी केले.

महापालिकेच्या या कारवाईमुळे प्लास्टिक वापरावर आळा बसण्यास मदत होत असून शहर स्वच्छ व वसुंधरापूरक ठेवण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे मत क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे यांनी यावेळी व्यक्त केले.

शहरात प्लास्टिक वापर आणि अस्वच्छतेविरोधात महापालिका सातत्याने कठोर कारवाई करत आहे. पर्यावरण संरक्षण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्लास्टिकमुक्त शहराची संकल्पना राबविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांनी कचरा व्यवस्थापन नियमांचे काटेकोर पालन करून, ओला व सुका कचरा वेगळा करणे, तसेच प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे. सर्वांनी मिळून स्वच्छ, निरोगी आणि शाश्वत शहर घडविण्यासाठी सहकार्य करावे.

-डॉ. प्रदीप ठेंगल
उप आयुक्त, आरोग्य विभाग
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

प्लास्टिक बंदीचे नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाई करण्यात येईल. शहरातील पर्यावरणाचे रक्षण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत आवश्यक आहे. व्यावसायिकांनी वसुंधरापूरक पर्यायांचा अवलंब करून महापालिकेला सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईसोबतच पुढील कठोर पावले उचलली जातील.

-किरणकुमार मोरे
सहाय्यक आयुक्त
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
राजमाता जिजाऊ उड्डाणपूल ते गंगोत्री पार्क रस्ते कामाचा महापौरांनी घेतला आढावा; वेळेत व गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करण्याचे दिले निर्देश
next post
ग्रीन सोसायटी उपक्रमाला पिंपरी चिंचवड महापालिकेची गती

You may also like

मकरंद निकम निवृत्तीनंतर महापालिकेत कार्यभार वाटप; ओंभासे, सेठिया,...

March 5, 2026

“‘मी भीमरायाचा वाघ’ म्हणत आनंद शिंदे मंचावर गरजले,...

April 13, 2025

विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त करत, वॉर्ड क्रमांक...

January 7, 2026

Phoenix Metro News(कर)साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू...

March 13, 2025

“आंबेगावमध्ये बजरंग दलाची ऐतिहासिक शोभायात्रा: आमदार महेश लांडगे...

March 31, 2025

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना...

August 26, 2026

“पवनाथडी जत्रेत मराठी सिनेसृष्टीचा तडका! अभिनेते किरण गायकवाड...

February 24, 2025

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वेस्ट टू वंडर स्पर्धेचे आयोजन

March 20, 2026

पिंपरी गावचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी राष्ट्रवादीच्या पॅनलला...

January 5, 2026

२३ फेब्रुवारीला शहरातील पाणीपुरवठा बंद; निगडी जलशुद्धीकरण केंद्रावर...

February 20, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

रयत विद्यार्थी विचार मंच आणि GOYN...

March 12, 2025

पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट:...

April 3, 2025

राज्यातील औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेला धोरणात्मक बळ...

December 11, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here