• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड भोसरीत भव्य रोड शो; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाचा शक्तिप्रदर्शनाचा एल्गार
पिंपरी चिंचवडपुणेराजकारण

भोसरीत भव्य रोड शो; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाचा शक्तिप्रदर्शनाचा एल्गार

by gauravsalunkhe00@gmail.com January 11, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
38

प्रभाग क्रमांक १ मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार साधणार थेट जनतेशी संवाद — विजयाचा आत्मविश्वास, जनतेचा पाठिंबा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी परिसरात आज राजकीय वातावरण तापणार असून, मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. या रोड शोचे नेतृत्व आमदार महेशदादा लांडगे करणार असून, हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

हा रोड शो आज रविवारी सायंकाळी ४ वाजता, पीएमटी चौक, भोसरी येथून सुरू होणार आहे. भाजपाच्या शक्तीप्रदर्शनासोबतच हा रोड शो प्रभाग क्रमांक १ मधील निवडणूक प्रचाराला निर्णायक वळण देणारा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

या भव्य रोड शोमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक १ मधील अधिकृत उमेदवार

श्री. सुरेश (तात्या) म्हेत्रे,
सौ. सोनम विनायक (आबा) मोरे,
सौ. शितल जितेंद्र यादव,
श्री. गणेश दत्तात्रय मळेकर

हे उमेदवार नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत.
चिखली व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी स्पष्ट दृष्टी, जनतेशी जोडलेले नाते आणि कामाची सातत्यपूर्ण गती यामुळे माजी नगरसेवक श्री. सुरेश (तात्या) म्हेत्रे हेच प्रभाग क्रमांक १ साठी सक्षम व विश्वासार्ह पर्याय असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
या रोड शोमुळे भाजपाच्या प्रचाराला मोठी ऊर्जा मिळणार असून, प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपाची आघाडी अधिक मजबूत होणार असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक रोड शोचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
निळी आणि लाल पूररेषेची फेरसर्वेक्षण करून नव्याने आखणी होणार:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
next post
‘सात संकल्प, पुन्हा सुरुवात’, पिंपरी-चिंचवडसाठी अजितदादांचा जाहिरनामा प्रसिद्ध

You may also like

निवडणुकीपूर्वी उलथापालथ; खासदार श्रीरंग बारणे यांचे उजवे हात...

December 22, 2025

“पिंपरी चिंचवडमध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून घरपोच मालमत्ता...

April 16, 2025

Phoenix Metro News‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ मध्ये पिंपरी चिंचवडला...

March 13, 2025

“घोटाळ्यांना Full Stop… आता विकासाला Fast Track!” –...

June 14, 2025

“पिंपरी-चिंचवडमध्ये दारु दुकानदारांचा खेळ खल्लास! 4 दुकाने कायमस्वरूपी...

April 1, 2025

“युवोत्सव २०२५: पुण्यातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेत गरवारे,...

March 2, 2025

‘पीएमपीएमएल’ कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोग फरकाचा प्रश्न मार्गी!

March 10, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरीत महात्मा फुले जयंती; योगेश...

April 11, 2026

शहरातील क्रीडा सुविधांचा कायापालट होणार; सभापती कैलास कुटे...

March 5, 2026

किवळे येथे अत्याधुनिक दवाखाना व प्रसूतीगृहाचा भूमिपूजन सोहळा...

February 24, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

काश्मीर पहलगाम दुर्घटना: पिंपरीत सकल हिंदू...

April 27, 2025

“दुबईत घुमला ‘जय जय महाराष्ट्र माझा’चा...

May 8, 2025

समाजातील वास्तव मांडण्यात वृत्तपत्र छायाचित्रकारांची भूमिका...

September 2, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here