• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड श्रीशैल मेंथे यांची रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी निवड
पिंपरी चिंचवडपुणे

श्रीशैल मेंथे यांची रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी निवड

by gauravsalunkhe00@gmail.com July 12, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
258

प्रांतपाल संतोष मराठे यांच्या उपस्थितीत पदग्रहण समारंभ

पिंपरी, पुणे (दि. १२ जुलै २०२५) तळेगाव दाभाडे येथील उद्योजक श्रीशैल मेंथे यांची रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

रोटरी क्लब ३३ वा पदग्रहण सोहळा नुकताच तळेगाव येथे संपन्न झाला. सन २०२५-२६ वर्षासाठी अध्यक्ष रो श्रीशैल मेंथे, उपाध्यक्ष रो प्रमोद दाभाडे, सचिव म्हणून प्रसाद मुंगी व इतर १७ कार्यकारी सदस्यांनी प्रांतपाल संतोष मराठी यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी सहायक प्रांतपाल विन्सेंट सालेर हे उपस्थित होते.

संतोष मराठे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आपल्या वैविध्यपूर्ण प्रकल्पांमुळे एक नाव लौकीक असलेला क्लब आहे. आता अध्यक्ष श्रीशैल मेंथे आणि टीम येणाऱ्या वर्षात उल्लेखनीय काम करतील असा विश्वास व्यक्त केला.

श्रीशैल मेंथे यांनी सांगितले की, सामुदायिक विवाह सोहळा या सामाजिक उपक्रमाचा आदर्श घेत विविध संस्थांनी असा उपक्रम सुरू केला आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. शव दाहिनी प्रकल्प, आरोग्य व पर्यावरण पूरक प्रकल्प, गरजू शालेय विद्यार्थ्यांसाठी मदत, आरोग्य शिबिर, गाव दत्तक योजना, गर्भशय कर्करोग तपासणी असे विविध उपक्रम सर्वांच्या सहकार्याने आपण पूर्णत्वास नेऊ असा विश्वास व्यक्त केला. माजी अध्यक्ष कमलेश कार्ले यांनीही नवीन कमिटीला शुभेच्छा दिल्या.

तसेच डिस्ट्रीक्ट मेंबरशिप डायरेक्टर रो विवेक दिक्षीत यांच्या उपस्थितीत क्लब मध्ये ४ नविन सदस्यांना रोटरी पिन देऊन क्लब सदस्यत्व दिले गेले.
कल्याणी मुंगी व टीम निर्मित बुलेटिन चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी क्लबच्या ३२ वर्षांच्या कालखंडातील सक्रिय माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.

प्रसाद मुंगी यांनी सचिव पदाची घोषणा केली. सूत्रसंचालन नीलिमा बारटक्के व राजेंद्र पोळ यांनी केले. आभार उपाध्यक्ष प्रमोद दाभाडे यांनी मानले. पदग्रहण समारंभ चेअरमन उध्दव चितळे, फेलोशिप चेअरमन गिरीश जोशी आणि ॲन्स मीट चेअरमन अर्चना चितळे यांनी कार्यक्रम संयोजनात सहभाग घेतला.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी-चिंचवडचं नवं नाव “जिजाऊ नगर” व्हावं – आमदार उमा खापरे यांची विधान परिषदेत जोरदार मागणी
next post
गुरव पुजारी समाजाला राजाश्रय मिळावा – आमदार महेश लांडगे यांची सभागृहात आग्रही मागणी

You may also like

शिवचरित्रातून व्यवस्थापन, दूरदृष्टी आणि संकटांना सामोरे जाण्याचा संदेश...

February 21, 2026

खाजगी रुग्णालयांनी “Golden Hour Treatment” नियमांचे पालन करणे...

April 10, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला पॅनल जाहीर; पिंपळे सौदागर-रहाटणी...

December 22, 2025

TP योजना रद्द! चऱ्होलीकरांना दिलासा, मुख्यमंत्र्यांची घोषणा

June 18, 2025

बोगस उपसूचनांवर ५२ कोटींची देयके; चौकशी करा –...

April 11, 2026

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आरपीआय शहर...

April 25, 2025

हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या वतीने पर्यावरण बचावासाठी सायकल रेसचे...

February 24, 2025

रहाटणी–पिंपळे सौदागरमध्ये भाजपा सक्षम पॅनेल मैदानात; शत्रुघ्न काटे...

January 1, 2026

व्ही. एस. रेसिडेन्सीतील झाडांच्या फांद्या कापण्याचा प्रश्न मार्गी-...

January 21, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये सूर्यनमस्कार महोत्सव उत्साहात संपन्न

January 26, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

विद्यानंद भवन हायस्कूलचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या...

December 19, 2025

Good News : डुडूळगाव- किवळेतील ‘‘घरकुलाचे...

December 12, 2025

विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका -पंकजा...

January 9, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here