• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home तंत्रज्ञान पीसीसीओई ने विकसित केलेले ड्रोन तंत्रज्ञान आपत्तीच्या काळात उपयोगी – विठ्ठल काळभोर
तंत्रज्ञानपिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रशैक्षणिक

पीसीसीओई ने विकसित केलेले ड्रोन तंत्रज्ञान आपत्तीच्या काळात उपयोगी – विठ्ठल काळभोर

by gauravsalunkhe00@gmail.com February 21, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
173

“निडर २०२६” स्पर्धेत पीसीसीओईच्या आपत्ती व्यवस्थापन ड्रोनला रौप्यपदक

पिंपरी, पुणे (दि. २१ फेब्रुवारी २०२६) नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज फॉर ड्रोन ॲप्लीकेशन अँड रिसर्च (निडर २०२५-२६) या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पीसीसीओई महाविद्यालयाने “आपत्ती व्यवस्थापन” विभागात सादर केलेला ड्रोन प्रकल्प सर्व तांत्रिक अटी, शर्ती पूर्ण करून रौप्यपदक आणि चार लाख रुपयांच्या बक्षीसाचा मानकरी ठरला. आपत्ती व्यवस्थापनात आणीबाणीच्या प्रसंगी उद्भवणाऱ्या परिस्थितीत बचाव कार्य करण्यासाठी पीसीसीओईने पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान वापरून विकसित केलेले हे ड्रोन उपयोगी ठरेल असे प्रतिपादन पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर यांनी केले.

नवी दिल्ली, ग्रेटर नोएडा येथील गौतम बुद्ध विद्यापीठ येथे आयोजित केलेल्या नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज फॉर ड्रोन अँप्लिकेशन अँड रिसर्च (NIDAR) या स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) रौप्य पदक विजेत्या “टीम मॅव्हरिक इंडिया” आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचा सत्कार पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओई संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, डीन आर अँड डी डॉ. नरेंद्र देवरे, विभाग प्रमुख डॉ. पद्माकर देशमुख, प्रा. अमित पंचवाडकर, चंदन इंगोले, प्रा. अजय गाडे आणि टीम मधील यशस्वी विद्यार्थी उपस्थित होते.

या स्पर्धेत भारतातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयामधील ३५१ विद्यार्थी संघांनी सहभाग घेतला होता.
पीसीसीओई संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले कि, पीसीसीओई टीम मॅव्हरिक इंडिया मधील ऋतिक लीपाटे आणि निमिषा खलाबे यांच्या नेतृत्वाखालील टीमने आपत्ती व्यवस्थापनात आणीबाणीच्या प्रसंगी उद्भवणाऱ्या परिस्थितीत बचाव कार्य करण्यासाठी पूर्णपणे स्वदेशी, फील्ड – डिप्लोएबल, स्वायत्त हवाई प्रणाली वापरून सादर केलेला ड्रोन स्पर्धेत आकर्षण ठरला. या ड्रोन मध्ये आपत्तीग्रस्त काळात उद्भवलेल्या परिस्थितीवर पाळत ठेवणे आणि वाचलेल्यांना शोधण्यासाठी, ३-मीटर व्हीटीओएल आणि अचूक वैद्यकीय किट वितरणासाठी हेक्साकॉप्टर यांचा समावेश आहे. ही प्रणाली थर्मल इमेजिंग, ऑनबोर्ड मशीन लर्निंग, रिअल टाइम जीपीएस समन्वय आणि थेट व्हिडिओ स्ट्रीमिंग एकत्रित करते, त्यामुळे अचूकपणे नियोजन करून निर्णय घेता येतात. यामुळे जीवित, वित्तीय हानी टाळता येईल आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल.
या प्रकल्प प्रणालीसाठी महाराष्ट्र फास्टनर्स प्रा. लि., डसॉल्ट सिस्टम्स, एएनएसवायएस, कार्बोनेक्स्ट इंडिया प्रा. लि., डीआरके स्टोअर, एम पॉवर लिथियम, एमएडी कंपोनेंट्स, ट्रेड सिंडिकेट, रॅपिड प्रिंट्स आणि विराग इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपन्यांनी सहकार्य केले.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पवनाथडी जत्रेसाठी उद्या रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी लकी ड्रॉ पद्धतीने होणार गाळे (स्टॉल) वाटप
next post
लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांच्या हृदयस्पर्शी काव्यसादरीकरणाने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाला भावनिक पूर्णविराम

You may also like

“राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र? महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची...

April 19, 2025

“पीसीसीओईच्या ‘कृषिरथ ७.०’ ला राष्ट्रीय कीर्ती! ‘तिफन २०२५’...

May 27, 2025

सेवा विकास बँक बचाव कृती समिती स्थापन; सभासदांचा...

December 7, 2025

आकुर्डीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक ऍक्शन मोडवर; महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत घेतली...

January 27, 2026

हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या वतीने पर्यावरण बचावासाठी सायकल रेसचे...

February 24, 2025

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘हॅप्पी स्ट्रीट झुंबा’ –...

July 12, 2025

महापौरांच्या हस्ते उद्या होणार पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट...

March 2, 2026

महाराष्ट्रात ३१ मार्च पासून पावसाचा धडाका; पुण्यासह राज्यभरात...

March 30, 2025

आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते चिंचवड मतदारसंघातील विविध...

November 30, 2024

आमदार लांडगे यांची लक्षवेधी, महानगरपालिका प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर!

December 19, 2024

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

गॅस सिलिंडर पुरवठा मुबलक, विरोधकांच्या अफवांवर...

March 16, 2026

राज्य सरकारने तातडीने अनुसूचित जाती (SC)...

February 20, 2026

भाजप शहराध्यक्षांच्या प्रभागात राष्ट्रवादीचा मास्टर स्ट्रोक!...

December 30, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here