• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड नॉव्हेल इंटरनॅशनल शाळेत ‘Starlit Adventures 2025’चा झगमगता आनंदोत्सव
पिंपरी चिंचवडपुणेशैक्षणिक

नॉव्हेल इंटरनॅशनल शाळेत ‘Starlit Adventures 2025’चा झगमगता आनंदोत्सव

विद्यार्थी-शिक्षकांच्या सहभागातून साकारला अविस्मरणीय अनुभव

by gauravsalunkhe00@gmail.com December 22, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
82

पिंपरी-चिंचवड | दि. १९ डिसेंबर २०२५
पिंपरी-चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल शाळेत विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘Starlit Adventures 2025 – नववाटेचे घडणारे शिल्पकार’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या एकत्रित सहभागातून हा कार्यक्रम एक संस्मरणीय आनंदोत्सव ठरला.

या कार्यक्रमाला नॉव्हेल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार श्री. अमित गोरखे (नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट), संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. विलास जेऊरकर, शाळा व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे, तांत्रिक विभाग प्रमुख श्री. समीर जेऊरकर तसेच मुख्याध्यापिका सौ. मृदुला गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शाळेच्या विस्तीर्ण पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्र येऊन स्वयंपाकाचा उपक्रम राबवला. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध चटपटीत व पौष्टिक पदार्थ तयार केले. त्यानंतर विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी एकत्र बसून सामूहिक भोजनाचा मनमुराद आनंद घेतला. या उपक्रमामुळे परस्पर स्नेह, सहकार्य व संघभावना अधिक दृढ झाली.
यानंतर विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. खेळांमधील विद्यार्थ्यांचा उत्साह व आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. शाळेच्या पटांगणात उभारण्यात आलेल्या तंबू घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण परिसर उत्सवी वातावरणाने उजळून निघाला.

विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यामुळे शालेय जीवनात विद्यार्थ्यांना एक वेगळाच आणि अविस्मरणीय अनुभव लाभला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत पारंपरिक व मैदानी खेळांचा आनंद घेत कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी बोलताना माननीय आमदार श्री. अमित गोरखे म्हणाले,
“अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी व शिक्षकांमधील संवाद वाढतो. नाते अधिक मैत्रीपूर्ण बनते आणि विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व सामाजिक विकास घडून येतो.”

मुख्याध्यापिका सौ. मृदुला गायकवाड यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे आणि शालेय जीवनात आनंददायी आठवणी निर्माण व्हाव्यात, यासाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन नियमितपणे करण्यात येते. यासाठी शाळेच्या सर्व विश्वस्तांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

एकूणच ‘Starlit Adventures 2025’ हा उपक्रम नॉव्हेल इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय खळबळ, संदीप वाघेरे यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
next post
निवडणुकीपूर्वी उलथापालथ; खासदार श्रीरंग बारणे यांचे उजवे हात राष्ट्रवादीत

You may also like

“पिंपरी चिंचवडला नवी ओळख! ₹312 कोटींच्या महापालिका भवनाचे...

March 22, 2025

आरोग्यासाठी मोठा उठाव! पिंपरीत ‘रन फॉर क्युअर’ मॅरेथॉन...

March 16, 2025

“BIG NEWS: लिकर शॉप बंद करण्याचा अधिकार सोसायटीधारकांना!...

March 12, 2025

वाकड परिसरातील रस्त्यांची दुरवस्था; आयटी हबकडे जाणारा मार्ग...

July 2, 2025

युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत –...

March 11, 2026

चऱ्होलीच्या शहरीकरणाला नवी ओळख : डाक विभागाचा ‘शहरी...

March 8, 2025

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना...

August 26, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचा...

January 11, 2026

पिंपरी-चिंचवड काँग्रेसला मोठा धक्का; डॉ. कैलास कदम यांचा...

December 22, 2025

शिवचरित्रातून व्यवस्थापन, दूरदृष्टी आणि संकटांना सामोरे जाण्याचा संदेश...

February 21, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

कोकणातील उष्णतेच्या लाटेने वाढविली चिंता, पुण्यातही...

March 8, 2025

“”पहलगाम दहशतवादी हल्ला : पिंपरी भाजपकडून...

April 23, 2025

पुणे जिल्ह्यात लिफ्ट ऑडिटचे विकेंद्रीकरण; आमदार...

December 10, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here