• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home उद्योग व व्यापार “पिंपरी-चिंचवड ITI चा कायापालट ? ITI ला मिळणार सुपर मॉडर्न कॅम्पस?”
उद्योग व व्यापारतंत्रज्ञानपिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रशैक्षणिक

“पिंपरी-चिंचवड ITI चा कायापालट ? ITI ला मिळणार सुपर मॉडर्न कॅम्पस?”

by gauravsalunkhe00@gmail.com March 16, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
550
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
पिंपरी-चिंचवड ITI,औद्योगिक प्रशिक्षण संस्था,ITI नवीन इमारत,आमदार महेश लांडगे बातमी,पिंपरी-चिंचवड विकास,ITI विस्तार योजना,पिंपरी-चिंचवड शिक्षण विकास,औद्योगिक प्रशिक्षण संधी

पिंपरी-चिंचवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी हवी अत्याधुनिक इमारत – आमदार महेश लांडगे यांची मागणी

➡️ महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना पत्र
➡️ औद्योगिक प्रशिक्षण संस्था विस्ताराची गरज
➡️ विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोरवाडी येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) कार्यरत आहे. मात्र, सद्यस्थितीत ही इमारत जुनी झाली असून जागा अपुरी पडत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणावर परिणाम होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आणि राज्य सरकारच्या सहकार्याने नवीन, अत्याधुनिक आणि अद्ययावत सुविधा असलेली इमारत उभारावी, अशी मागणी भाजपा नेते व भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

या संदर्भात महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना त्यांनी पत्र देऊन मागणी केली आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा विस्तार गरजेचा!

आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या मोरवाडी व कासारवाडी येथे एकूण 20 ट्रेड्सचे प्रशिक्षण दिले जाते. संस्थेत सध्या 42 तुकड्या (बॅचेस) असून, मोठ्या संख्येने विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.

शहरातील औद्योगिक गरज लक्षात घेता, आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी संस्थेचे अपग्रेडेशन आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी महानगरपालिका प्रशासन, स्थानिक औद्योगिक आस्थापना आणि कौशल्य विकास क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यासह “भारतातील उद्योगांच्या भविष्यातील मागण्या पूर्ण करणारे ITI ट्रेड्स ” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेत ITI विस्तार आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करणे गरजेचे असल्याचे मत मांडण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांना उत्तम प्रशिक्षण मिळेल आणि उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल.

“ताज्या बातम्या | Phoenix News Metro वर ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्स” राजकीय आणि उद्योग

औद्योगिक क्षेत्राला प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार!

पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. येथे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. ITI प्रशिक्षण अधिक अद्ययावत केल्यास स्थानिक विद्यार्थ्यांना नोकरीच्या मोठ्या संधी निर्माण होतील.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विस्तारासाठी नवीन जागेची निश्चिती करावी. तसेच, ITI साठी स्वतंत्र प्रशासकीय इमारत, अत्याधुनिक कार्यशाळा आणि सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यात यावे, अशी मागणी महेश लांडगे यांनी केली आहे.

यामुळे कौशल्य विकासाला गती मिळेल आणि स्थानिक औद्योगिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळेल.

शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य अधिकृत संकेतस्थळ

प्रशासन सकारात्मक!

महापालिका प्रशासनाकडून या मागणीचा गांभीर्याने विचार सुरू आहे. आगामी काळात ITI च्या विस्तारासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आमदार महेश लांडगे यांचे मत

“पिंपरी-चिंचवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विस्तारीकरणासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या समावेशासाठी महापालिकेने तातडीने पावले उचलावीत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक अत्याधुनिक ITI संकुल उभारावे, जे कौशल्य विकासासोबतच उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करेल. प्रशासनाने सकारात्मक पावले उचलतील, असा विश्वास आहे.”

➡️ महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे

 

“ताज्या बातम्यांसाठी Phoenix Metro News ला फॉलो करा आणि लोकल न्यूज आणि ब्रेकिंग अपडेट्स मिळवा!”
You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
ITI नवीन इमारतITI विस्तार योजनाआमदार महेश लांडगे बातमीऔद्योगिक प्रशिक्षण संधीऔद्योगिक प्रशिक्षण संस्थापिंपरी-चिंचवड ITIपिंपरी-चिंचवड विकासपिंपरी-चिंचवड शिक्षण विकास
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
Phoenix Metro News “संत तुकाराम महाराज बीज: पिंपरी चिंचवडमध्ये अभिवादन संपन्न, जाणून घ्या विशेष गोष्टी!”
next post
“फ्लॅटधारकांसाठी मोठा धक्का! थकीत मालमत्ता करामुळे घर विक्री आणि निवडणुकीवर बंदी?”

You may also like

रक्तदान शिबिर २०२५: जागतिक महिला दिनानिमित्त चिंचवडमध्ये श्री...

March 9, 2025

इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफीची रक्कम परत; विधानसभेत महत्त्वाचा...

December 11, 2025

पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात जगतापांचा करिष्मा कायम!

January 17, 2026

लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांच्या हृदयस्पर्शी काव्यसादरीकरणाने छत्रपती...

February 22, 2026

मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

March 10, 2026

“फ्लॅटधारकांसाठी मोठा धक्का! थकीत मालमत्ता करामुळे घर विक्री...

March 16, 2025

पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट: गारपीट आणि...

April 3, 2025

पिंपरी चिंचवडमध्ये फक्त 755 घरं,केवळ १३ लाखांत मिळणार...

April 24, 2025

“Phoenix Metro News”घरकुलच्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान! यशोगाथा पाहून...

March 13, 2025

शरदनगरच्या वीज समस्येवर तोडगा; 200 HP ट्रान्सफॉर्मरमुळे नागरिकांना...

January 8, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 799 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 794 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 767 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे शासकीय...

January 7, 2026

माझी वसुंधरा ६.० ई-प्रतिज्ञा अभियान वसुंधरा...

March 11, 2026

भक्ती आणि मानवतेचा संदेश देणारे जगद्गुरु...

March 5, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here