• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home आरोग्य सांगवी जिल्हा रुग्णालयाला मोठा दिलासा! आयसीयू ६ वरून १४, लवकरच एनआयसीयू सुरू; कंत्राटी संस्थेच्या चौकशीचे आदेश
आरोग्यपिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

सांगवी जिल्हा रुग्णालयाला मोठा दिलासा! आयसीयू ६ वरून १४, लवकरच एनआयसीयू सुरू; कंत्राटी संस्थेच्या चौकशीचे आदेश

by gauravsalunkhe00@gmail.com February 27, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
50

विधानसभेत शंकर जगताप यांचा आक्रमक सवाल; आरोग्य विभागाचा तातडीचा निर्णय

जिल्हा रुग्णालयाची क्षमता वाढणार; आयसीयू बेड व एनआयसीयू बेड संख्या वाढून दर्जेदार वैद्यकीय सुविधा द्या – आमदार शंकर जगताप

आमदार शंकर जगताप यांनी लक्षवेधीत उपस्थित केलेला प्रश्नावर आरोग्य राज्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा; वैद्यकीय तपासणी करणाऱ्या कंत्राटी संस्थेच्या चौकशीचे आदेश

मुंबई, २७ फेब्रुवारी (प्रतिनिधी ) : पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सांगवी येथील पुणे जिल्हा रुग्णालयातील आयसीयू बेडची संख्या वाढविण्यासोबतच नवजात शिशु अतिदक्षता विभाग (‘एसएनसीयू’) बेड चे संख्या वाढवण्या बाबत आश्वासन आरोग्य राज्यमंत्री मा. मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत दिले. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी दरम्यान त्यांनी ही माहिती दिली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार शंकर जगताप यांनी आरोग्य सेवांच्या दुरावस्थेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. सांगवी येथील जिल्हा रुग्णालयातील सध्याची स्थिती समाधानकारक नसल्याचे सांगत, त्यांनी तेथील अतिदक्षता विभागाची क्षमता वाढविण्याची गरज व्यक्त केली. विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांना आणि लहान बालकांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये ‘एनआयसीयू सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी त्यांनी मांडली. यावेळी या रुग्णालयातील CT SCAN व MRI सारख्या वैद्यकीय सुविधा देणाऱ्या युनिक वेलनेस या बाह्य कंत्राटदार संस्थेबद्दल बोलताना आमदार जगताप यांनी एका गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले. रुग्णालयातील वैद्यकीय चाचण्यांचे कंत्राट मागील वर्षभरापासून ‘युनिक वेलनेस’ या संस्थेकडे आहे. नियमानुसार या सर्व चाचण्या रुग्णालयात होणे बंधनकारक असताना, रुग्णांना विनाकारण MRI करण्याकरिता बाहेर पाठवले जात असल्याची तक्रार त्यांनी केली. ही बाब रुग्णांसाठी आर्थिक आणि मानसिक त्रासाची असून, या गैरप्रकाराला जबाबदार असणाऱ्या संस्थेवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

आमदार जगताप यांच्या प्रश्नांना उत्तर देताना आरोग्य राज्यमंत्री मा. मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. त्या म्हणाल्या सांगवीतील पुणे जिल्हा रुग्णालयातील आयसीयू बेडची संख्या आता ६ वरून १४ करण्यात आली आहे. लवकरच बालकांसाठी एनआयसीयू बेड सुरू करण्यात येतील. सांगवी येथे २०० बेड क्षमतेचे नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव असून, यामुळे जिल्हा रुग्णालयाची क्षमता प्रमाणात वाढणार आहे. रुग्णालयातील कंत्राटी ‘ संस्थेबाबत आलेल्या तक्रारींची सखोल चौकशी केली जाईल. तपासात दोषी आढळल्यास संस्थेवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

जिल्हा रुग्णालय, सांगवी हे संपूर्ण जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. मात्र, येथील आयसीयू बेडची कमतरता आणि एनआयसीयू सुविधेचा अभाव यामुळे गरीब रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. विशेषतः नवजात बालकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात न्यावे लागणे हे क्लेशदायक आहे. तसेच, ‘कंत्राटी संस्था रुग्णालयात चाचण्या उपलब्ध असताना रुग्णांना बाहेर पाठवून त्यांची लूट करत असतील, तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. सामान्य माणसाच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा संस्थांची सखोल चौकशी करून त्यांचे कंत्राट रद्द करावे आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, हीच आमची आग्रही मागणी आहे. सरकारने आता बेडची संख्या वाढविण्याचे आणि सुपर स्पेशालिटी दर्जा देण्याचे जे आश्वासन दिले आहे, त्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू राहील.”

— शंकर जगताप (आमदार, पिंपरी चिंचवड)

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
मराठी भाषा गौरव दिनी ‘माय मराठीची गौरवगाथा’चा सुरेल जल्लोष!
next post
पिंपरी-चिंचवडच्या वीज सक्षमीकरणाला ‘‘बुस्टर’’

You may also like

महानगरपालिका निवडणूक २०२५ : पिंपरी-चिंचवडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर,...

December 19, 2025

“ह.भ.प. दत्तात्रय कुदळे यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार –...

June 3, 2025

“उद्योजकांसाठी खुशखबर! आता सर्व शासकीय सुविधा एका पोर्टलवर...

April 8, 2025

“पिंपरी-चिंचवड महानगरपालिका राज्यात आरोग्य सेवांमध्ये अव्वल, मिळवले ९२...

March 4, 2025

‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार...

June 5, 2026

विद्यानंद भवन हायस्कूल, निगडी: सलग यशाची परंपरा कायम,...

May 13, 2025

“भिडे वाड्यातून उठलेली ज्योत आजही पेटलेली –क्रांतिसूर्य महात्मा...

April 11, 2025

“पावसाळ्यात साथींचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज – ३५०...

June 14, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन प्रशासकीय इमारतीसमोर स्व. अजितदादा पवार यांचा...

February 17, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला पॅनल जाहीर; पिंपळे सौदागर-रहाटणी...

December 22, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 796 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 762 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरीत अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम;...

May 31, 2025

पुणे: स्वारगेट येथे तरुणीवर अत्याचाराची घटना,...

February 26, 2025

भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी: सेन्सेक्स-निफ्टी...

March 9, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here