• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड शहरातील क्रीडा सुविधांचा कायापालट होणार; सभापती कैलास कुटे यांच्याकडून पाहणी दौरा
पिंपरी चिंचवडक्रीडापुणे

शहरातील क्रीडा सुविधांचा कायापालट होणार; सभापती कैलास कुटे यांच्याकडून पाहणी दौरा

by gauravsalunkhe00@gmail.com March 5, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
109

पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध क्रीडा प्रकल्पांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि नागरिकांना अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा समिती सभापती कैलास कुटे यांनी आज सविस्तर पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे व सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. आज सकाळी १०:०० वाजता मोहननगर जलतरण तलावापासून या दौऱ्याची सुरुवात झाली. यावेळी त्यांच्यासोबत क्रीडा उपायुक्त पंकज पाटील, माजी नगरसेविका मीनल यादव, कार्यकारी अभियंता (क्रीडा स्थापत्य) विजय जाधव, कनिष्ठ अभियंता संदीप ठोकळे आणि प्र. क्रीडा अधिकारी रंगराव कारंडे उपस्थित होते.

जलतरण तलावात सोलर पॅनल आणि अद्ययावत लॉकर सुविधा

पाहणी दरम्यान सभापतींनी जलतरण तलावाच्या सुरक्षेवर विशेष भर दिला. तलावाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक नेमणे, नागरिकांच्या सुविधेसाठी लॉकर बॉक्स उपलब्ध करून देणे आणि महिला प्रसाधनगृहात एक्झॉस्ट फॅन बसवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, वीज बचतीसाठी या ठिकाणी सोलर पॅनल बसवण्यात येणार असून लहान मुलांच्या बेबी टँकभोवती सुरक्षिततेसाठी रेलिंग बसवण्याचे आदेशही त्यांनी दिले.

लॉन टेनिस आणि व्हॉलीबॉल मैदानांचे नूतनीकरण

लॉन टेनिस कोर्टच्या शेजारील मोकळ्या जागेचा वापर करून तिथे क्रिकेटसाठी टर्फ तयार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मैदानाभोवतीच्या वाळलेल्या झाडांच्या फांद्या कापण्यासाठी उद्यान विभागाशी त्वरित पत्रव्यवहार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रात्रीच्या वेळी खेळाडूंना सराव करता यावा यासाठी हायमास्ट दिवे बसवण्यावरही चर्चा झाली.

व्यायामशाळांची दुरुस्ती करणार

प्रबोधनकार ठाकरे व्यायामशाळेची पाहणी करताना, ओपन जिमची आवश्यक ती दुरुस्ती करण्याच्या सूचना सभापती कैलास कुटे यांनी दिल्या. तसेच आकाश काळभोर व्यायामशाळेतील मोकळ्या जागेत नवीन बांधकाम किंवा शेड मारून जागेचा विस्तार करण्याचे नियोजन आहे.

उद्यानात ‘वाय-फाय’ आणि नवीन आसन व्यवस्था

काळभोर नगर येथील शंकर शेट्टी उद्यानासह शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आणि शेड उभारण्याचे प्रस्तावित आहे. उद्यानात ओपन जिमच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराचा क्रमांक दर्शनी भागात लावण्याचे आदेश देण्यात आले, जेणेकरून नागरिक तक्रार करू शकतील. विशेष म्हणजे, बागेत बसवण्यात आलेल्या वाय-फाय बॉक्सची माहिती घेऊन नागरिकांना ती सुविधा उपलब्ध करून देणे आणि उद्यानांमध्ये तब्बल १००० नवीन बाके (बेंच) खरेदी करण्याबाबत उद्यान विभागाला कळविण्यात आले आहे.

“नागरिकांना आणि खेळाडूंना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. या दौऱ्यात आढळलेल्या त्रुटी दूर करून तातडीने विकासकामे पूर्ण केली जातील.”
— कैलास कुटे, सभापती, क्रीडा समिती.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
जगात युद्धाचे ढग, भारतात मात्र शांतता; करोडो श्रमिकाच्या वतीने कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार!
next post
मकरंद निकम निवृत्तीनंतर महापालिकेत कार्यभार वाटप; ओंभासे, सेठिया, भागवानी यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी

You may also like

संभाजी बारणे यांच्याकडील शिवचरित्र संग्रह युवा पिढीला मार्गदर्शक...

January 24, 2026

‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’...

September 3, 2026

भाजपला बळकटी! आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वात पिंपरी...

December 24, 2025

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

April 15, 2026

वाकड परिसरातील रस्त्यांची दुरवस्था; आयटी हबकडे जाणारा मार्ग...

July 2, 2025

“मोशीतील कत्तलखाना आरक्षण रद्द! वारकरी भावनांचा विजय, संतभूमीत...

June 21, 2025

“पावसाळ्यात साथींचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज – ३५०...

June 14, 2025

“संघाचा प्रचारक ते भटक्यांचा कैवारी – गिरीश प्रभुणेंचा...

June 26, 2025

पिंपरी गाव प्रभाग क्र.२१ मध्ये आज भाजप उमेदवारांच्या...

January 8, 2026

पिंपरी-चिंचवडकरांचा दणका! तब्बल 966 कोटींचा मालमत्ताकर भरणा, महानगरपालिकेचा...

April 2, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

PCMC मध्ये नवे चेहरे, नवी समीकरणे!...

February 20, 2026

सलग दहाव्या वर्षी अजिंक्य! पिंपरी चिंचवड...

February 25, 2026

मोशीत साकारणार वंचित आदिवासी समाजासाठी सर्वांगीण...

August 18, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here