• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी कडक पावले; नियम न पाळणाऱ्या RMC प्लांटवर कारवाईचा इशारा
पिंपरी चिंचवडपुणे

पिंपरी-चिंचवडमध्ये वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी कडक पावले; नियम न पाळणाऱ्या RMC प्लांटवर कारवाईचा इशारा

by gauravsalunkhe00@gmail.com March 10, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
69

पिंपरी, दि. ९ मार्च २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शहरातील आर.एम.सी. (Ready Mix Concrete) प्लांट, बांधकाम स्थळे तसेच बांधकाम साहित्य साठवणूक ठिकाणी धूळ व वायू प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने १७ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार आर.एम.सी. प्लांट तसेच बांधकाम स्थळांवर धूळ नियंत्रणासाठी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र काही ठिकाणी या सूचनांचे पालन होत नसल्याचे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले आहे.

शहरातील वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) मोजणी केंद्रांच्या नोंदीनुसार पिंपरी-चिंचवडमधील हवेची गुणवत्ता सध्या ‘मध्यम’ (AQI १०० ते १५०) या श्रेणीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील आर.एम.सी. प्लांट धारक, बांधकाम व्यावसायिक तसेच बांधकाम साहित्य पुरवठादार यांनी धूळ आणि वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ राबवाव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत संबंधित आस्थापनांची नियमित तपासणी करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

आवश्यक उपाययोजना पूर्ण होईपर्यंत संबंधित आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. तसेच गरज भासल्यास संबंधित आस्थापना सील करण्याची कारवाईही करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भात पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सर्व संबंधितांनी नियमांचे पालन करून महानगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
‘पीएमपीएमएल’ कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोग फरकाचा प्रश्न मार्गी!
next post
शहरातील मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी महिला ‘एचपीव्ही लसीकरण मोहीम’ सुरू;

You may also like

शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६ : नियोजनासाठी...

January 27, 2026

मोशीतील ४७० विद्यार्थ्यांना मिळाले हक्काचे ‘ज्ञानमंदीर’

March 25, 2026

सेवा विकास बँक बचाव कृती समिती स्थापन; सभासदांचा...

December 7, 2025

सौरभ चौहान च्या स्मृती प्रित्यर्थ भंडारा डोंगर ट्रस्टला...

February 15, 2026

“महिला दिन स्पेशल: भव्य फॅशन शोमध्ये आरोग्य जनजागृतीचा...

March 4, 2025

विनापरवाने कुत्री पाळणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत –...

January 15, 2025

“शत्रुघ्न काटेंचा आत्मविश्वास शिगेला: ‘प्रभाग 28 मधून चारही...

December 27, 2025

रमजान ईदनिमित्त अशिकाने रसूल ग्रुप व कासीम शेख...

April 1, 2025

“पावसाळ्यात साथींचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज – ३५०...

June 14, 2025

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात उपमुख्यमंत्री अजित पवार...

January 28, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

प्रशासन काळातील मोठ्या प्रकल्पांची चौकशी करा...

February 9, 2026

हिंजवडीला जाणाऱ्या वाहनधारकांसाठी आनंदवार्ता – वाकड...

November 8, 2025

कंपनीच्या उन्नतीसाठी व ध्येय प्राप्तीसाठी मनुष्यबळ...

December 3, 2024
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here