• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड “पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रानजाई महोत्सवात सांस्कृतिक आणि पर्यावरणीय कार्यक्रमांचा भव्य संगम”
पिंपरी चिंचवडपुणे

“पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रानजाई महोत्सवात सांस्कृतिक आणि पर्यावरणीय कार्यक्रमांचा भव्य संगम”

"फळे-फुले आणि भाजीपाला प्रदर्शन: नैसर्गिक सौंदर्याचा उत्सव आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन"

by gauravsalunkhe00@gmail.com March 6, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
545

पिंपरी, दि.६ मार्च २०२५ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने ‘रानजाई महोत्सव’ आणि २८ वे भव्य ‘फळ-फुले भाजीपाला बागा प्रदर्शन व स्पर्धा’ दिनांक ७ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहेत. या महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, पथनाट्य, मॅजिक शो, पपेट शो, आर जे गेम्स आणि जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या महोत्सवात शहरवासियांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

महापौर निवास, सेक्टर नं. २७ संत तुकाराम उद्यान शेजारी, निगडी प्राधिकरण येथे ७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता महोत्सवाचे उद्घाटन होईल. या उद्घाटन कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तसेच, या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख व्यक्तींची उपस्थिती असणार आहे. ९ मार्च रोजी प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचाही उपस्थिती राहील.

या भव्य महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होणार असून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कार्यक्षमता आणि विविध उपक्रमांची माहिती देखील जनतेपर्यंत पोहोचविली जाईल.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“पिंपरी-चिंचवडचा चेहरा बदलणार! शंकर जगताप यांच्या मागण्यांना शासनाची मंजुरी होणार का?”
next post
‘रानजाई महोत्सव 2025’ चे भव्य उद्घाटन – पर्यावरणपूरक जीवनशैलीला मिळतोय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

You may also like

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजितसृष्टी’’ उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी!

February 21, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये सूर्यनमस्कार महोत्सव उत्साहात संपन्न

January 26, 2026

ॲग्रीवाईज परिषदे मुळे कृषी उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत संधी...

March 5, 2026

पिंपरी चिंचवडमध्ये प्लास्टिक वापरणाऱ्या विक्रेत्यांना महापालिकेचा दणका

March 21, 2026

“मोशीतील कत्तलखाना आरक्षण रद्द! वारकरी भावनांचा विजय, संतभूमीत...

June 21, 2025

८ व्या मास्टर्स नॅशनल गेमचे मंगळवारी पिंपरीत उद्घाटन

January 26, 2026

“पिंपरीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस च्या...

April 14, 2025

“शहर काँग्रेस च्या बैठकीत नव्या रणनीती, वरिष्ठांचा रोखठोक...

April 12, 2025

“कराच्या ओझ्यातून मुक्ती! चिखली घरकुलातील ६,७०० कुटुंबांना मोठा...

January 12, 2026

“विद्यार्थ्यांच्या ‘आयडिया’ला व्यावसायिकतेची जोड; क्षितिज २०२५ मध्ये पेटंटसाठी...

May 26, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 799 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 794 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 767 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

नागपूर अधिवेशनात जोरदार मुद्दा : चिखली...

December 11, 2025

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सुवर्णयुगाचा आराखडा – आमदार...

March 10, 2025

Phoenix Metro News “क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव...

March 16, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here