• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home उद्योग व व्यापार भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी माथाडी संघटन महामेळाव्याचे उद्घाटन – अनुप मोरे
उद्योग व व्यापारपिंपरी चिंचवडपुणे

भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी माथाडी संघटन महामेळाव्याचे उद्घाटन – अनुप मोरे

by gauravsalunkhe00@gmail.com September 28, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
21

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्याचे मंगळवारी आयोजन – आमदार उमा खापरे

पिंपरी, पुणे (दि. २७ सप्टेंबर २०२६) भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियन (रजि.) या संस्थेचा राज्यस्तरीय महामेळावा मंगळवारी (दि. २९) दुपारी दोन वाजता, चिंचवड, ऑटो क्लस्टर येथे आयोजन करण्यात आले आहे. याचे उ‌द्घाटन भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियन (रजि.) संस्थापक अध्यक्ष अनुप अविनाश मोरे यांनी रविवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार उमा खापरे, माजी उप महापौर व ज्येष्ठ नगरसेवक तुषार हिंगे, युनियन प्रदेश अध्यक्ष विजय हरगुडे, पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय वरघडे, प्रदेश सरचिटणीस संतोष कांबळे, भाजपा मंडल अध्यक्ष जयदीप खापरे, युनियन शहर उपाध्यक्ष इम्रान पानसरे, चंदन सिंग, किरण पनाले आदी उपस्थित होते.

यावेळी अनुप मोरे यांनी सांगितले की, भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियन (रजि.) या संस्थेच्या राज्यस्तरीय महामेळाव्याचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. यावेळी रवींद्र चव्हाण हे मुख्य मार्गदर्शन करणार आहेत. सन २०३० पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात ३० हजार पदाधिकारी जोडण्याच्या संकल्प करण्यात येणार आहे. तसेच संस्थेच्या उ‌द्दिष्टावर विचारविनिमय होईल. यामध्ये १४ जिल्ह्यांतील ६ हजारांहून अधिक माथाडी पदाधिकारी सहभागी होणार आहेत अशी अनुप अविनाश मोरे यांनी दिली.

या मेळाव्यात कामगारांचा रोजगार, सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा आणि कल्याण संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन, माथाडी संघटना अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, कामगारांच्या समस्या प्रभावीपणे सोडविण्यासाठी आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विचारविनिमय होणार आहे.

त्याचबरोबर ऑटो क्लस्टर येथील दुसऱ्या सभागृहामध्ये सकाळी ९ वाजता, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन, आरंभ सोशल फाऊंडेशन आणि टीम पिंपरी चिंचवड, ‘युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रा. लि.’ यांच्या सहकार्याने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आमदार उमा खापरे यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या महाकुंभात पिंपरी चिंचवड परिसरातील उ‌द्योग क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, पात्र उमेदवारांना ऑन द स्पॉट नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे अशी माहिती आमदार उमा खापरे यांनी यावेळी दिली.

पाचवी पास पासून उच्चशिक्षित उमेदवारांपर्यंत सर्व पात्र युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत हा महामेळावा होईल. या महाकुंभामध्ये बँकिंग, आयटी, आयटीआय, बीपीओ, केपीओ, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल आणि टेक्नॉलॉजी यांसारख्या विविध अग्रगण्य क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत अशी माहिती माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक तुषार हिंगे यांनी दिली.

या महाकुंभ मेळाव्यात ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, हुडास टेक्नॉलॉजी, विगल स्पेस, बजाज, हुंडाई यासारख्या नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे. ५ वी ते १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, इंजिनिअरिंग तसेच इतर सर्व पात्र उमेदवारांना त्यांच्या कौशल्यानुसार नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मेळाव्यात सहभागी झालेल्या परंतु तात्काळ नोकरी न मिळालेल्या उमेदवारांसाठी आयोजकांच्या वतीने एक नाविन्यपूर्ण ‘जॉब कार्ड’ उपक्रम राबविला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या आवश्यक कागदपत्रांसह व अपडेटेड बायोडाटासह मंगळवारी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने जयदीप खापरे यांनी केले.

You Might Also Like
  • काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस; संविधान शिल्प तोडफोड प्रकरणात किरकोळ गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न?- शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे
  • विश्वविक्रमी सोहळ्याच्या रील स्पर्धेत मयूर अहेर ठरला ‘ब्लॉकब्लास्टर’ विजेता!
  • आमदार शंकर जगताप यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत बजावला मतदानाचा हक्क!
  • पीसीयूची शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय ठेवण्याची बांधिलकी – कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे
  • कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून प्रथमच सीमोल्लंघन व सोनं लुटण्याच्या पारंपरिक सोहळ्याला सुरुवात;माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते प्रारंभ
  • नगरसेवक संदीप वाघेरे यांना पितृशोक; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांचे निधन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
अण्णासाहेबांचा संघर्ष आजही प्रेरणादायी – कामगारनेते इरफानभाई सय्यद
next post
स्मार्ट इंडिया हॅकाथॉन आणि एआय च्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर प्रभावी उपाय – आशिष पाटील

You may also like

‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले...

March 17, 2026

आमदार शंकर जगताप यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत बजावला...

October 23, 2026

आषाढीवारीची जय्यत तयारी! पिंपरी चिंचवडमध्ये लाखो वारकऱ्यांचे स्वागत...

May 27, 2025

क्रीडा सभापती कैलास कुटे यांच्याकडून प्रभाग १५ मधील...

March 11, 2026

🌾 आस्मानी संकटात ‘‘एक हात मदतीचा उपक्रम’’ –...

October 25, 2025

भोसरीत भव्य रोड शो; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

January 11, 2026

स्वरांच्या लहरींनी उजळणार पिंपळे गुरव! कै. गणपतराव जगताप...

October 16, 2025

प्रचार दौऱ्यात भावनिक क्षण; शरदनगरने दिला निशा यादव...

December 20, 2025

“आमदार अमित गोरखे वाढदिवस सोहळा ठरला समाजसेवेचा उत्सव;...

November 6, 2025

सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता –...

April 21, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1.1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 822 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 820 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 792 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (560)
  • पुणे (356)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (560)
  • पुणे (356)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

गरजू नागरिकांसाठी ‘महापौर वैद्यकीय आर्थिक सहाय्य...

March 7, 2026

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध...

April 13, 2026

“2025 मध्ये भारतातील टॉप 5 हेल्थ...

March 27, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here